लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा

Priyanka chopra, Latest Marathi News

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.
Read More
प्रियंकाचा पती निक जोनासच्या होत्या तब्बल ८ गर्लफ्रेंड, जाणून घ्या कोण होत्या त्या? - Marathi News | Priyanka's husband Nick Jonas had 8 girlfriends, know who she was? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंकाचा पती निक जोनासच्या होत्या तब्बल ८ गर्लफ्रेंड, जाणून घ्या कोण होत्या त्या?

निकच्या आयुष्यातही प्रियंकाच्यापूर्वी अनेक जणी येऊन गेल्या आहेत. तब्बल आठ जणींसोबत निकचे अफेअर होते. ...

See Romantic Pics: समुद्राच्या मधोमध पतीच्या प्रेमात आकंठ बुडाली होती ‘ही’ अभिनेत्री; तिला राहिले नाही जगाचेही भान! - Marathi News | Priyanka Chopra's Hot photos with Husband Nik Jonas | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :See Romantic Pics: समुद्राच्या मधोमध पतीच्या प्रेमात आकंठ बुडाली होती ‘ही’ अभिनेत्री; तिला राहिले नाही जगाचेही भान!

अभिनेत्री देसी गर्ल प्रियांका चोप्रा आता ग्लोबल आयकॉन बनली आहे. सध्या ती पती निक जोनाससोबत क्वालिटी टाइम स्पेंड करताना दिसतेय. ती तिचे पोस्ट बर्थडे सेलिब्रेशन एन्जॉय करत आहे. ...

काय म्हणता? प्रियंका चोप्रा लवकरच देणार गुडन्यूज? - Marathi News | priyanka chopra gonna be mother and nick jonas a father in next 2 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय म्हणता? प्रियंका चोप्रा लवकरच देणार गुडन्यूज?

अभिनेत्री प्रियंका चोप्रा गतवर्षी 2 डिसेंबरला लग्नबेडीत अडकली. अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत तिने लग्नगाठ बांधली. लग्नाबेडीत अडकल्यानंतर काही महिन्यांत प्रियंकाच्या प्रेग्नंसीच्या चर्चा सुरु झाल्यात. ...

प्रियंका चोप्राचं एक्सपेंसिव्ह शूज कलेक्शन; किंमत ऐकाल तर व्हाल अवाक् - Marathi News | priyanka chopra shoe designs and collection | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :प्रियंका चोप्राचं एक्सपेंसिव्ह शूज कलेक्शन; किंमत ऐकाल तर व्हाल अवाक्

बापरे...! प्रियंका चोप्रा इंस्टाग्रामवरील एका पोस्टमधून कमावते इतके रुपये, आकडा ऐकून व्हाल अचंबित - Marathi News | Priyanka Chopra makes it to Instagram Rich List 2019; Do you know how much she’s paid for one post? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बापरे...! प्रियंका चोप्रा इंस्टाग्रामवरील एका पोस्टमधून कमावते इतके रुपये, आकडा ऐकून व्हाल अचंबित

प्रियंका चोप्रा फक्त देशभरातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावरील सर्वात लोकप्रिय सेलेब्सच्या यादीत पिग्गी चॉप्सचा देखील समावेश आहे. ...

प्रियंका चोप्राचा पती निक जोनासची नेटक-यांनी घेतली मजा; नाव दिले ‘थिक जोनास’ - Marathi News | after priyanka chopra smoking nick jonas shirtless swimwear photos viral fan make joke | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राचा पती निक जोनासची नेटक-यांनी घेतली मजा; नाव दिले ‘थिक जोनास’

प्रियंकापाठोपाठ तिचा पती निक जोनास हाही असाच ट्रोल होतोय. कारण आहे, त्याचा एक शर्टलेस फोटो. ...

सुदैवाने थोडक्यात समुद्रात बुडता बुडता वाचली बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री - Marathi News | Priyanka chopra falls from yacht during party nick tried to save her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुदैवाने थोडक्यात समुद्रात बुडता बुडता वाचली बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री

गेल्या काही दिवसांपासून ही अभिनेत्री वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. ...

प्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल - Marathi News | Not even Priyanka chopra but this bollywood actress also caught in camera while smoking | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राच नव्हे तर या अभिनेत्रींचे देखील सिगरेट पितानाचे फोटो झाले होते व्हायरल

केवळ प्रियंकाच नव्हे तर याआधी देखील अनेक अभिनेत्रींचे सिगरेट पितानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ...