लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्राध्यापक

प्राध्यापक

Professor, Latest Marathi News

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. विलास वाघ यांचे निधन - Marathi News | Senior Social Worker Vilas Wagh passes away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. विलास वाघ यांचे निधन

सुगावा प्रकाशनच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रबोधनात्मक परिवर्तनवादी साहित्याची निर्मिती केली. विविध  पुरोगामी संस्था-संघटना यांच्याशी त्यांचा निकटचा संबंध होता. ...

बिगर नेट-सेट प्राध्यापकांच्या आशा पल्लवित; वेतन निश्चितीच्या याचिकेवर एप्रिलमध्ये होणार सुनावणी - Marathi News | Expectations of non-net-set professors; The pay fixation petition will be heard in April | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बिगर नेट-सेट प्राध्यापकांच्या आशा पल्लवित; वेतन निश्चितीच्या याचिकेवर एप्रिलमध्ये होणार सुनावणी

प्राध्यापकांनी सेवेत असताना ज्या दिवशी नेट, सेट अथवा पीएच. डी. अर्हता प्राप्त केली, तेव्हापासूनच त्यांना पदोन्नती व निवृत्तीवेतनाचे लाभ लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. ...

अजानमुळे झोपमोड होत असल्याची केली होती तक्रार; आता बदलली लाऊडस्पीकरची दिशा, आवजही कमी - Marathi News | prayagraj mosque loudspeaker direction changed volume slow vice chancellor complain police shop sellers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजानमुळे झोपमोड होत असल्याची केली होती तक्रार; आता बदलली लाऊडस्पीकरची दिशा, आवजही कमी

आवाजामुळे समस्या होत असल्याची कुलगुरूंनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती तक्रार ...

अभियांत्रिकीच्या प्राध्यापकांवरच उपकरणे दुरुस्तीची वेळ, मुंबई विद्यापीठाच्या परिपत्रकांना महाविद्यालयांकडून केराची टोपली  - Marathi News | Time to repair of equipment on engineering professors in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभियांत्रिकीच्या प्राध्यापकांवरच उपकरणे दुरुस्तीची वेळ, मुंबई विद्यापीठाच्या परिपत्रकांना महाविद्यालयांकडून केराची टोपली 

अनेक महिने वेतनाशिवाय शिकविणाऱ्या प्राध्यापकांना गेल्या वर्षभरापासून विशेषतः कोरोनाकाळात अत्यंत विदारक परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याची बाब सिनेट सदस्य प्राध्यापक वैभव नरवडे यांनी स्थगन प्रस्तावातून सिनेट बैठकीत मांडली. ...

प्राध्यापकांना पात्रतेपासून पदोन्नतीचा अधिकार, दिल्ली उच्च न्यायालय - Marathi News | Right to Promotion from Eligibility to Professor, Delhi High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्राध्यापकांना पात्रतेपासून पदोन्नतीचा अधिकार, दिल्ली उच्च न्यायालय

दिल्ली विद्यापीठाच्या विधि विभागाच्या सहयोगी प्राध्यापकांनी २०१७ मध्ये प्राध्यापक पदाची पात्रता मिळाल्यानंतर पदोन्नतीसाठी अर्ज केले. २०१९ मध्ये त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. निवड समितीने ९ जणांच्या मुलाखती घेतल्या. ...

शाळेतील हेल्पलाइन नंबरमुळे मुख्याध्यापकाचे फुटले बिंग; मैत्रिणीच्या फोनमुळे भांडाफोड - Marathi News | The school's helpline number caused the principal's burst of crime; A scuffle over a friend's phone | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शाळेतील हेल्पलाइन नंबरमुळे मुख्याध्यापकाचे फुटले बिंग; मैत्रिणीच्या फोनमुळे भांडाफोड

crime news : 15 वर्षांच्या विद्यार्थिनीवर अत्याचार करत असल्याची माहिती एका मैत्रिणीने हेल्पलाइनवर फोन करून दिल्यानंतर घृणास्पद प्रकाराचा भांडाफोड झाला. ...

पत्नीशी अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या ‘त्या’ प्राध्यापकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला - Marathi News | Anticipatory bail of ‘that’ professor who committed unnatural sex with his wife was rejected | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीशी अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या ‘त्या’ प्राध्यापकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Anticipatory Bail Rejected : . सरकारतर्फे ॲड.मोहन देशपांडे तर मुळ फिर्यादीतर्फे ॲड.कुणाल पवार यांनी बाजू मांडली.याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

"हाच खऱ्या आयुष्यातील हिरो"; पोटाला बाळ बांधून कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या प्राध्यापकाचा फोटो व्हायरल - Marathi News | This is a real life hero A photo of a professor teaching students in college with a baby tied to his stomach goes viral | Latest inspirational-moral-stories News at Lokmat.com

बोध कथा :"हाच खऱ्या आयुष्यातील हिरो"; पोटाला बाळ बांधून कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या प्राध्यापकाचा फोटो व्हायरल

पाहा काय आहे यामागची हृदयस्पर्शी कहाणी ...