शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भविष्य निर्वाह निधी

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड  Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते.

Read more

व्यापार : तुमची कंपनी तुमच्या PF अकाऊंटमध्ये पैसे टाकतेय की नाही, कसं कळेल? पाहा प्रोसिजर

व्यापार : पीएफ धारकांना मिळणार खुशखबर! ८.१५ टक्के व्याजदर मिळणार; जाणून घ्या सविस्तर

संपादकीय : पीएफचे व्याजदर कमी करण्याच्या दिशेने सरकारची वाटचाल!

व्यापार : नोकरी बदलताच PF चे पैसे काढता? लाखो रुपयांवर पाणी सोडावे लागेल; जाणून घ्या कारण...

व्यापार : EPF खात्यातून पैसे काढण्यापूर्वी जाणून घ्या 'हे' महत्त्वाचे नियम, अन्यथा होऊ शकतं नुकसान

व्यापार : तुमचं पीएफ खातं असेल तर 'हे' काम नक्की करा; नाहीतर EPFOच्या सुविधा बंद होतील

व्यापार : खासगी कंपन्यांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना झटका! पीएफचे व्याज कमी होणार, वाचा सविस्तर

व्यापार : पीएफमधून अधिक कमाई; ईटीएफचा परतावा पुन्हा बाजारात गुंतवण्यास केंद्र सरकारची परवानगी

व्यापार : ‘पीएफ’मध्ये आता करू शकाल ही माहिती अपडेट

व्यापार : EPFO च्या सात कोटी मेंबर्ससाठी आली नवी अपडेट, माहित करून घ्याल तर फायद्यात राहाल