लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भविष्य निर्वाह निधी

Provident Fund News in Marathi

Provident fund, Latest Marathi News

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड  Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते.
Read More
खासगी कंपन्यांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना झटका! पीएफचे व्याज कमी होणार, वाचा सविस्तर - Marathi News | Shock to the employees working in private companies! PF interest will decrease, read in detail | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खासगी कंपन्यांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना झटका! पीएफचे व्याज कमी होणार, वाचा सविस्तर

येत्या काही दिवसात पीएफवरील व्याजदर कमी होऊ शकतात. यामुळे खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या करोडो कर्मचाऱ्याचे नुकसान होणार आहे. ...

पीएफमधून अधिक कमाई; ईटीएफचा परतावा पुन्हा बाजारात गुंतवण्यास केंद्र सरकारची परवानगी - Marathi News | More earnings from PF; Central government's permission to reinvest returns of ETFs in the market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पीएफमधून अधिक कमाई; ईटीएफचा परतावा पुन्हा बाजारात गुंतवण्यास केंद्र सरकारची परवानगी

आता या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या परताव्याच्या आधारे कर्मचाऱ्यांना वाढीव व्याज देणे शक्य होणार आहे.  ...

‘पीएफ’मध्ये आता करू शकाल ही माहिती अपडेट - Marathi News | You can now update this information in 'PF' | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘पीएफ’मध्ये आता करू शकाल ही माहिती अपडेट

ही माहिती अद्ययावत असणे आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात माेठे नुकसान हाेऊ शकते.  ...

EPFO च्या सात कोटी मेंबर्ससाठी आली नवी अपडेट, माहित करून घ्याल तर फायद्यात राहाल - Marathi News | New update for seven crore members of EPFO if you know it you will be benefited information update know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EPFO च्या सात कोटी मेंबर्ससाठी आली नवी अपडेट, माहित करून घ्याल तर फायद्यात राहाल

ईपीएफओनं ११ प्रकारची माहिती अपडेट करण्यासाठी नवीन प्रक्रिया जारी केली आहे ...

EPF Calculation: ₹१०००० बेसिक सॅलरी, ३० वर्षे वय; रिटायरमेंटवर किती लाखांचे बनाल मालक, पाहा - Marathi News | EPF Calculation 10000 basic salary 30 years of age How fund corpus on retirement know calculation investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹१०००० बेसिक सॅलरी, ३० वर्षे वय; रिटायरमेंटवर किती लाखांचे बनाल मालक, पाहा

खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी ईपीएफ एक रिटायरमेंट बनेफिट स्कीम आहे. कर्मचारी आणि कंपनी या दोघांच्या वतीनं ईपीएफ खात्यात योगदान दिलं जातं. ...

EPFOच्या व्याजाचे पैसे कधी येणार? जमा संपूर्ण रकमेवर मिळत नाही व्याज; असं का, जाणून घ्या - Marathi News | When will the EPFO interest payment be received Interest is not earned on the entire amount deposited Find out why details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EPFOच्या व्याजाचे पैसे कधी येणार? जमा संपूर्ण रकमेवर मिळत नाही व्याज; असं का, जाणून घ्या

2022-23 या आर्थिक वर्षासाठी भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा केलेल्या रकमेवरील व्याज वाढवून 8.15 टक्के केलं आहे. ...

PF खात्यात ८.१५% व्याज हवं असेल तर ३१ ऑगस्टपूर्वी करा हे काम, अन्यथा होईल नुकसान - Marathi News | If you want 8 15 percent interest in PF account do it before 31st August otherwise there will be loss know aadhaar update details how to update | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PF खात्यात ८.१५% व्याज हवं असेल तर ३१ ऑगस्टपूर्वी करा हे काम, अन्यथा होईल नुकसान

भविष्य निर्वाह निधी खातेधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ऑगस्टच्या अखेरीस पीएफ खात्यात व्याज जमा होण्यास सुरुवात होईल. ...

घरात लग्नकार्य आहे? तरी काढू शकता पीएफमधून पैसे, पाहा काय आहेत अटी - Marathi News | you can withdraw money from pf account for marriage | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :घरात लग्नकार्य आहे? तरी काढू शकता पीएफमधून पैसे, पाहा काय आहेत अटी

पीएफ खातेदार स्वतःच्या लग्नासाठी किंवा कुटुंबातील सदस्यांच्या लग्नासाठी आगाऊ पैसे काढू शकतो. कुटुंबातील सदस्यांमध्ये मुले आणि मुली तसेच भाऊ आणि बहिणींचा समावेश आहे. ...