लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भविष्य निर्वाह निधी

Provident Fund News in Marathi

Provident fund, Latest Marathi News

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड  Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते.
Read More
नोकरी सोडल्यानंतर पेन्शन संपते का? केव्हा आणि कधी काढू शकता एकत्र पैसे - Marathi News | Employees Pension Scheme Does pension end after leaving the job When and when can withdraw money together know rules | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोकरी सोडल्यानंतर पेन्शन संपते का? केव्हा आणि कधी काढू शकता एकत्र पैसे

Employees' Pension Scheme: दर महिन्याला पेन्शनची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते. ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या कंपनीच्या खात्यातून जमा केली जाते. ...

केव्हा जमा होणार पीएफ अकाऊंटमध्ये व्याजाचे पैसे? EPFO नं दिली महत्त्वाची अपडेट - Marathi News | When will interest be deposited in PF account Important update given by EPFO given answer in tweet epfo investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केव्हा जमा होणार पीएफ अकाऊंटमध्ये व्याजाचे पैसे? EPFO नं दिली महत्त्वाची अपडेट

सरकारनं 2022-23 या आर्थिक वर्षासाठी भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा केलेल्या रकमेवरील व्याज वाढवून 8.15 टक्के केलं आहे. ...

तुमचा EPF टॅक्स फ्री नाही, जमा होणाऱ्या पैशांच्या कोणत्या भागावर लागतो Tax; जाणून घ्या - Marathi News | Your EPF is not tax free on which part of the accumulated money is taxed know details calculation | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमचा EPF टॅक्स फ्री नाही, जमा होणाऱ्या पैशांच्या कोणत्या भागावर लागतो Tax; जाणून घ्या

भविष्य निर्वाह निधी म्हणजे तुमचा तो पैसा जो तुमच्या निवृत्तीसाठी जमा केला जात आहेत. हा पैसा विशेषतः कर्मचारी वर्गासाठी महत्त्वाचा आहे. ...

कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या ‘पीएफ’वर व्याज देताना कंजुषी का? - Marathi News | Why be stingy while paying interest on 'PF' of employee right | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या ‘पीएफ’वर व्याज देताना कंजुषी का?

कर्मचाऱ्यांना ८.१५ टक्के दराने व्याज दिल्यानंतरही ६६३.९१ कोटी रुपये शिल्लक राहतील! सरकारने ही रक्कम व्याजदरात वाढ करण्यासाठी का वापरली नाही? ...

नोकरीदरम्यान कोणत्या कामासाठी काढू शकता EPFO मधील पैसे, जाणून घ्या नियम आणि अटी - Marathi News | For what work you can withdraw money from EPFO during employment know the terms and conditions epfo rules | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोकरीदरम्यान कोणत्या कामासाठी काढू शकता EPFO मधील पैसे, जाणून घ्या नियम आणि अटी

नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दर महिन्याला भविष्य निर्वाह निधीअंतर्गत काही रक्कम कापली जाते. याद्वारे जमा होणाऱ्या रकमेवर सरकारकडून चांगलं व्याजही दिलं जातं. ...

EPFO नं व्याजदरात केली वाढ, खातेधारक घरबसल्या असा चेक करू शकतात आपला अकाऊंट बॅलन्स - Marathi News | EPFO has increased the interest rate account holders can check their account balance at home know online sms procedure details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EPFO नं व्याजदरात केली वाढ, खातेधारक घरबसल्या असा चेक करू शकतात आपला अकाऊंट बॅलन्स

ईपीएफओने २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी २८ मार्च २०२३ रोजी ८.१५ व्याजदराचा प्रस्ताव पाठविला होता. तो सरकारनं मंजूर केला आहे. ...

आनंदाची बातमी...! साडे 6 कोटी लोकांना मोदी सरकारचं मोठं गिफ्ट, PF वरील व्याज वाढलं - Marathi News | Good news Modi government's big gift to 6.5 crore people, announcement of increase in interest on PF | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आनंदाची बातमी...! साडे 6 कोटी लोकांना मोदी सरकारचं मोठं गिफ्ट, PF वरील व्याज वाढलं

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने भविष्य निर्वाह निधी योगदानासाठी व्याजदरातील वाढीला मंजुरी दिली आहे.  ...

Higher Pension : हायर पेन्शन निवडण्याची अखेरची संधी, आज लास्ट डेट; पाहा संपूर्ण प्रोसेस - Marathi News | Last chance to select higher pension today is the last date See the complete process epfo | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :हायर पेन्शन निवडण्याची अखेरची संधी, आज लास्ट डेट; पाहा संपूर्ण प्रोसेस

जर तुम्हाला हायर पेन्शन हवं असेल तर त्यासाठी अर्ज करण्याची आजचा अखेरचा दिवस आहे. ...