शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भविष्य निर्वाह निधी

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड  Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते.

Read more

व्यापार : EPFO Higher Pension: ईपीएफओच्या हायर पेन्शनच्या पर्याय निवडीसाठी मुदतवाढ, पाहा कधीपर्यंत करता येणार अर्ज

व्यापार : EPFO नं सांगितली सोपी पद्धत, हायर पेन्शनसाठी असा करा अर्ज; उरले अखेरचे काही दिवस

छत्रपती संभाजीनगर : कंपन्या, दुकानदारच नव्हे सरकारी विभागांचीही लपवाछपवी; पीएफ विभागाच्या नोटिसने धावपळ

व्यापार : घर अथवा प्लॉट खरेदीसाठी PF मधून काढता येतात अ‍ॅडव्हान्स पैसे, निवडावा लागेल हा फॉर्म; जाणून घ्या प्रोसेस

राष्ट्रीय : दर महिन्याची २७ तारीख लक्षात ठेवा, कोट्यवधी लोकांना होणार फायदा, जाणून घ्या कसा?

सांगली : सांगली महापालिकेला दणका; २४ कोटी भरा, अन्यथा बँक खाती गोठवू

कोल्हापूर : एसटी कर्मचाऱ्यांची पी.एफ., ग्रॅज्युईटीची ८०० कोटी रुपयांची रक्कम थकली

मुंबई : Mumbai: मोबाइलवर काढा हयातीचा दाखला, पीएफ कार्यालयात जाणे टळणार

व्यापार : तुमचे EPF खाते आपोआप होऊ शकते बंद, अडकून राहतील खात्यात सर्व पैसे, जाणून घ्या का?

व्यापार : EPFO : घरात लग्न असेल तर PF मधून काढू शकता 'इतके' पैसे, करावं लागेल हे काम