लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कासीम सुलेमानी

कासीम सुलेमानी, मराठी बातम्या

Qasem soleimani, Latest Marathi News

‘आमच्याबद्दल वाईट बोलायचे म्हणून सुलेमानींंची हत्या केली’ - Marathi News | 'Sulaiman killed for saying bad things about us' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘आमच्याबद्दल वाईट बोलायचे म्हणून सुलेमानींंची हत्या केली’

कमांडर मेजर जनरल कासिम सुलेमानी यांची अमेरिकेने हत्या का केली, याचे नवे कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले. ...

Iran - US News : इराकच्या लष्करी तळावर पुन्हा एकदा रॉकेट हल्ला - Marathi News | At least one rocket hits near Iraq base hosting US forces: police | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Iran - US News : इराकच्या लष्करी तळावर पुन्हा एकदा रॉकेट हल्ला

Iran - US News : कासिम सुलेमानी यांच्या हत्येनंतर इराण आणि अमेरिकेमध्ये वाढलेला तणाव अद्याप कमी झालेला नाही. ...

इराणचा अमेरिकेच्या इराकमधील तळांवर पुन्हा रॉकेट हल्ला, चार जण जखमी  - Marathi News | Iran re-launches rocket attack on US base in Iraq | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणचा अमेरिकेच्या इराकमधील तळांवर पुन्हा रॉकेट हल्ला, चार जण जखमी 

इराणकडून अमेरिकेच्या इराकमधील बलाद येथील तळावर एकूण 8 रॉकेट डागण्यात आली. ...

कासीम सुलेमानींसह आणखी एक लष्करी अधिकारी होता अमेरिकेच्या निशाण्यावर, पण... - Marathi News | Us Military Tried But Failed To Take Out Another Senior Iranian Commander Abdul Reza Shahlai In Yemen | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कासीम सुलेमानींसह आणखी एक लष्करी अधिकारी होता अमेरिकेच्या निशाण्यावर, पण...

US-Iran Tension : अमेरिकेच्या लष्कराने यमनमध्ये एअरस्ट्राइकची योजना आखली होती. ...

इराकमधील अमेरिकी दूतावासाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; जीवितहानी नाही - Marathi News | Two rockets fired into Baghdads Green near US embassy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराकमधील अमेरिकी दूतावासाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; जीवितहानी नाही

बगदादच्या ग्रीन झोनमध्ये हल्ला; अमेरिका आणि इराणमधील तणाव वाढला ...

अमेरिकेने आमच्या 52 ठिकाणांवर हल्ला केल्यास आम्ही त्यांची 140 ठिकाणे नष्ट करू; इराणचा इशारा - Marathi News | If US attack on our 52 places, then we will destroyed 140 places of them, Iran warned | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेने आमच्या 52 ठिकाणांवर हल्ला केल्यास आम्ही त्यांची 140 ठिकाणे नष्ट करू; इराणचा इशारा

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाला कधीही अधिकृतरीत्या तोंड फुटू शकते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे ...

...म्हणून इराणशी युद्ध पुकारल्यास अमेरिकेची अफगाणिस्तान, इराकपेक्षा होऊ शकते मोठी फजिती - Marathi News | War against Iran in Not easy to United States, Know why? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...म्हणून इराणशी युद्ध पुकारल्यास अमेरिकेची अफगाणिस्तान, इराकपेक्षा होऊ शकते मोठी फजिती

इराणला धडा शिकवण्याची कितीही इच्छा असली तरी इराणशी युद्ध लढणे ही जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेसाठी तितकीशी सोपी बाब नाही. ...

US-Iran Tension : तणाव निवळून शांतता प्रस्थापित करण्यासाठी इराणने भारताकडे मागितला मदतीचा हात - Marathi News | Iran asks India for help in easing tensions with America | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :US-Iran Tension : तणाव निवळून शांतता प्रस्थापित करण्यासाठी इराणने भारताकडे मागितला मदतीचा हात

US-Iran Tension : कासिम सुलेमानींच्या हत्येनंतर इराण आणि अमेरिकेदरम्यान निर्माण झालेला तणाव शिगेला पोहोचला आहे. ...