लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रब्बी

Rabi Crops information in Marathi

Rabi, Latest Marathi News

ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत रब्बी हंगाम असतो. पिकांना पोषक असलेल्या थंडीच्या दिवसांत शेतकरी लागवड करतात.  
Read More
Jowar Perani : यंदा परतीच्या पावसामुळे ज्वारीच्या पेरण्याला उशीर - Marathi News | Jowar Perani : Sowing of jowar is delayed due to return rains this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jowar Perani : यंदा परतीच्या पावसामुळे ज्वारीच्या पेरण्याला उशीर

सांगोला तालुक्यात रब्बी हंगामात पेरणीयोग्य पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी ज्वारीच्या पेरणीला सुरुवात केली आहे. ...

Tur Karpa : तूर पिकातील खोडावरील करपा रोगाचे कसे कराल व्यवस्थापन - Marathi News | Tur Karpa : How to manage stem blight disease in tur pigeon pea crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tur Karpa : तूर पिकातील खोडावरील करपा रोगाचे कसे कराल व्यवस्थापन

महाराष्ट्रामध्ये तूर हे महत्वाचे कडधान्य पीक आहे. तूर पिकामध्ये मर, फायटोप्थोरा आणि वांझरोग हे महत्वाचे रोग आहे. बदलत्या वातावरणामुळे व एकच एक पीक घेत असल्यामूळे तूर पीक जैविक व अजैविक घटकाला बळी पडत आहे. ...

Harbhara Lagvad : हरभरा पिकाचे उत्पादन वाढीसाठी करा ह्या पद्धतीने लागवड - Marathi News | Harbhara Lagvad : Cultivation in this way to increase the production of chick pea Harbhara crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Harbhara Lagvad : हरभरा पिकाचे उत्पादन वाढीसाठी करा ह्या पद्धतीने लागवड

रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकापैकी हरभरा हे क्रमांक एकचे महत्वाचे कडधान्य पीक आहे. हरभरा पिकाची लागवड कोरडवाहू तसेच बागायती क्षेत्रात केली जाते. ...

Rabi Crop Loan : रब्बी हंगामात पीक कर्ज वाटपाला प्रारंभ; बँकेला कर्ज वाटपाचे 'टार्गेट'! - Marathi News | Rabi Crop Loan : Commencement of crop loan distribution during Rabi season Allotment of loan to bank | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rabi Crop Loan : रब्बी हंगामात पीक कर्ज वाटपाला प्रारंभ; बँकेला कर्ज वाटपाचे 'टार्गेट'!

यंदाच्या रब्बी हंगामात १ ऑक्टोबरपासून कर्जवाटपाला प्रारंभ झालेला आहे. कोणत्या पिकांना किती कर्ज मर्यादा निश्चित करण्यात आली आहे ते वाचा सविस्तर (Rabi Crop Loan) ...

Sharbati Gahu : शरबती गहू पेरायचाय? हे आहेत टॉप फाईव्ह वाण वाचा सविस्तर - Marathi News | Sharbati Gahu : Sharbati Gahu should be sown? These are the top five varieties read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sharbati Gahu : शरबती गहू पेरायचाय? हे आहेत टॉप फाईव्ह वाण वाचा सविस्तर

गहू पिकाच्या वाढीच्या विशिष्ट अवस्थेत पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकास एक, दोन किंवा तीन पाणी देऊन अपेक्षित उत्पादन मिळविता येऊ शकते. अशा वेळी कमी पाण्यात येणारे वाण पेरणीसाठी फायदेशीर ठरू शकतात. ...

पेरणी पद्धतीसह वाणाच्या निवडीसाठी;ऑनलाइन शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद ठरतोय फायदेशीर - Marathi News | For variety selection along with sowing method; online farmer-scientist interaction is proving beneficial | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पेरणी पद्धतीसह वाणाच्या निवडीसाठी;ऑनलाइन शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद ठरतोय फायदेशीर

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या वतीने ऑनलाइन शेतकरी- शास्त्रज्ञ कृषी संवाद शेतकऱ्यांच्या मदतीसाठी फायदेशीर ठरत आहे. ...

Rabbi seeds : बियाणांच्या मागणीला तांत्रिक अडचणींचा खोडा; ऑनलाईन अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस - Marathi News | Rabbi seeds: Today is the last day to apply online for rabbi seeds online | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rabbi seeds : बियाणांच्या मागणीला तांत्रिक अडचणींचा खोडा; ऑनलाईन अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस

रब्बीची पेरणी जवळ येऊन ठेपली आहे. यासाठी इच्छुक शेतकऱ्यांना बियाणांसाठी महाडीबीटीवर अर्ज करावे लागणार आहेत. (Rabbi seeds) ...

ज्वारी, हरभरा पेरणीचे नियोजन करताय? हे करायला विसरू नका - Marathi News | Planning to sowing of sorghum, gram chick pea? Don't forget to do this | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ज्वारी, हरभरा पेरणीचे नियोजन करताय? हे करायला विसरू नका

शेतकरी आता रब्बी हंगामाची तयारी सुरु करत आहेत. त्या दृष्टीने लागवड, वाण, निविष्ठांची तरतूद शेतकरी करू लागले आहेत. त्या दृष्टीने या हंगामातील ज्वारी व हरभरा पिकातील लागवडीपूर्वी खालील बाबीची तयारी करून ठेवावी. ...