लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रब्बी

Rabi Crops information in Marathi

Rabi, Latest Marathi News

ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत रब्बी हंगाम असतो. पिकांना पोषक असलेल्या थंडीच्या दिवसांत शेतकरी लागवड करतात.  
Read More
Rabi Season : रब्बीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु; हरभऱ्याची पेरणी करताना 'ही' काळजी घ्या - Marathi News | Rabi Season: Farmers rush for Rabi; Take this care while sowing gram | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rabi Season : रब्बीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु; हरभऱ्याची पेरणी करताना 'ही' काळजी घ्या

रब्बी हंगामातील हरभरा लागवडीसाठी लगबग सुरू झाली आहे. हरभरा पिकाचे व्यवस्थापन कसे करायचे ते जाणून घेऊयात सविस्तर (Rabi Season) ...

Rabi season : अनुदानावरील बियाण्यांची प्रतीक्षा; रब्बीसाठी विकतचे बियाणे - Marathi News | rabi season : Waiting for seeds on grant; Time to buy seeds for Rabbi | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rabi season : अनुदानावरील बियाण्यांची प्रतीक्षा; रब्बीसाठी विकतचे बियाणे

शेतकरी बियाण्यांसाठी कृषी विभागात चकरा मारीत असून विभागाच्यावतीने एक-दोन दिवसात बियाणे येईल, असे सांगितले जात असले तरी शेतकऱ्यांना बियाण्यांची प्रतीक्षाच करावी लागत आहे. (rabi season) ...

Seed Treatment : बीजप्रक्रिया केल्यास कीड रोगांपासून संरक्षण, उत्पादन खर्चात 25 घट, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Seed Treatment Protection from pest diseases, 25 percent reduction in production cost see about seed treatment  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Seed Treatment : बीजप्रक्रिया केल्यास कीड रोगांपासून संरक्षण, उत्पादन खर्चात 25 घट, जाणून घ्या सविस्तर 

Seed Treatment : बीज प्रक्रिया (Seed Treatment) केल्याने बियाण्यांमध्ये सुप्तावस्थेत असलेली कीड नष्ट होण्यासह पिकांवरील रोगावर प्राथमिक टप्प्यातच नियंत्रण मिळविता येते. ...

Sesame Seeds : तिळीचे फुले पुर्णा या वाणाचे बियाणे विक्रीसाठी उपलब्ध, इथं साधा संपर्क  - Marathi News | Latest news til biyane Sesame flower full seeds available for sale, simple contact here  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sesame Seeds : तिळीचे फुले पुर्णा या वाणाचे बियाणे विक्रीसाठी उपलब्ध, इथं साधा संपर्क 

Sesame Seeds : उन्हाळी लागवडीसाठी बेस्ट असलेले तीळ पिकाचे हे वाण शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. ...

Rabbi Pik Vima : शेतकऱ्यांना रब्बी हंगामातही एक रुपयात पीक विमा, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Rabbi Pik Vima Crop insurance for farmers even in Rabi season at one rupee, know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rabbi Pik Vima : शेतकऱ्यांना रब्बी हंगामातही एक रुपयात पीक विमा, जाणून घ्या सविस्तर 

Rabbi Pik Vima : रब्बी हंगामातही शेतकऱ्यांना प्रति अर्ज एक रुपयात पीक विमा लागू असेल. लवकारच याबाबतची अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे.  ...

Harbhara Seed : परभणी कृषी विद्यापीठात हरभरा बियाणे उपलब्ध, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Harbhara seed available in Parbhani Agricultural University, know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Harbhara Seed : परभणी कृषी विद्यापीठात हरभरा बियाणे उपलब्ध, जाणून घ्या सविस्तर 

Harbhara Seed : परभणी विद्यापीठाने विकसित केलेले नवीन हरभरा वाण (Gram Seed) परभणी चना-१६ हे विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. ...

रोहिणी नक्षत्रात सुरू झालेला पाऊस शेवटच्या स्वाती नक्षत्रातही पडतोय - Marathi News | The rain that started in Rohini Nakshatra is also falling in the last Swati Nakshatra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रोहिणी नक्षत्रात सुरू झालेला पाऊस शेवटच्या स्वाती नक्षत्रातही पडतोय

यंदा रोहिणी नक्षत्रात सुरू झालेला पाऊस शेवटच्या स्वाती नक्षत्रातही जिल्ह्यात कुठे ना कुठे पडत आहे. बुधवारीही जिल्ह्याच्या काही भागात पावसाच्या सरी कोसळल्याने उरले-सुरले खरीप व कांदा नुकसानीत भर पडली. ...

Rabi perani : रब्बी हंगामाची तयारीला वेग; वाशिममध्ये 'इतके' हेक्टरवर पेरणीचे नियोजन  - Marathi News | Rabi perani : Preparations for the Rabi season are speeding up | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rabi perani : रब्बी हंगामाची तयारीला वेग; वाशिममध्ये 'इतके' हेक्टरवर पेरणीचे नियोजन 

शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामाची तयारी सुरू आहे. हंगामात शेतकऱ्यांची गव्हाऐवजी हरभरा पिकाला पसंती राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. (Rabi perani ) ...