लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहाता

राहाता

Rahaata, Latest Marathi News

साकुरीत भरदुपारी चोरी : घराचे कुलूप तोडून ७२ हजाराचा ऐवज लंपास - Marathi News | Suddenly theft: The lock of the house, 72 thousand rupees for the lump | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साकुरीत भरदुपारी चोरी : घराचे कुलूप तोडून ७२ हजाराचा ऐवज लंपास

एक महिला मुलांना शाळेत सोडण्यासाठी गेल्याचे पाहून भरदुपारी चोरट्याने घराचे कुलूप तोडून ७२ हजार रुपयांचा ऐवज चोरी केल्याची घटना आज सकाळी साकुरी येथे घडली. ...

शेतकरी संघटना लोकसभा व विधानसभा निवडणुका लढविणार : रघुनाथदादा पाटील - Marathi News | Farmer's organization will fight Lok Sabha and Vidhan Sabha elections: Raghunathdada Patil | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शेतकरी संघटना लोकसभा व विधानसभा निवडणुका लढविणार : रघुनाथदादा पाटील

खोटे आश्वासन देऊन मोदी सरकार सत्तेवर आले. आज मोदी सरकार सत्तेवर येऊन शेतकरी विरोधी भुमिका घेत असून यामध्ये शेतकरी भरडला जात आहे. ...

अवघ्या चार वर्षापुर्वीच्या कोल्हारच्या नव्या पुलाला भगदाड - Marathi News | Just four years ago, the new bridge of Kolhar is a breakthrough | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अवघ्या चार वर्षापुर्वीच्या कोल्हारच्या नव्या पुलाला भगदाड

राहाता तालुक्यातील कोल्हार येथील अवजड वाहतुकीसाठी चार वर्षापुर्वी खुला असलेल्या नवीन पुलाला अवघ्या काही दिवसात भगदाड पडले आहे ...

नद्या फुल्लं, शेतं मात्र कोरडी - Marathi News | Rivers flourish, the fields are dry only | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नद्या फुल्लं, शेतं मात्र कोरडी

जिल्ह्यातून वाहणाऱ्या गोदावरी, भीमा, प्रवरा, घोड या नद्या विविध धरणांतून सोडलेल्या अतिरिक्त पाण्यामुळे वाहत्या झाल्या आहेत. दिवसेंदिवस धरणांतून सोडण्यात येणा-या विसर्गात वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे, ...

बांधावरच्या शेवग्यातून लाखाची कमाई - Marathi News | Millions of Lakhs from Buildings | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बांधावरच्या शेवग्यातून लाखाची कमाई

वेगळे काही तरी करावं म्हणून दोन वर्षापूर्वी केलेल्या शेवगा पिकाने राहाता तालुक्यातील कोल्हार येथील राऊत परिवारातील शेतकऱ्याने २० गुंठे लागवडीतून वर्षाला लाखाची कमाई केली आहे. ...

मिरचीतून सहा महिन्यात सहा लाख! - Marathi News | Six hundred thousand six months of pepper! | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मिरचीतून सहा महिन्यात सहा लाख!

राहाता तालुक्यातील शिंगवे येथील प्रमोद बाबासाहेब आग्रे यांनी एक एकर हिरवी मिरचीच्या उत्पन्नातून सहा महिन्यात साडे ५ ते ६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. ...

राहाता तालुक्यातील प्राध्यापकाकडून फळांच्या प्रतवारीसाठी तंत्रज्ञान विकसित - Marathi News | Developing technology for fruit grading from Professor of living tehsil | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राहाता तालुक्यातील प्राध्यापकाकडून फळांच्या प्रतवारीसाठी तंत्रज्ञान विकसित

फळांंना चांगला दर मिळवण्यासाठी त्याची प्रतवारी करणे महत्त्वाचे असते. आता या प्रतवारीसाठी इलेक्ट्रॉनिक यंत्र वापरता येणार आहे. ...

राहाता तालुक्यात स्कूलबस उलटली, पाच विद्यार्थी जखमी - Marathi News | The school bus went down in Rahata taluka and five students were injured | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राहाता तालुक्यात स्कूलबस उलटली, पाच विद्यार्थी जखमी

राहाता तालुक्यातील वाकडीजवळ स्कूलबस उलटल्याने अपघात झाला. या अपघातामध्ये पाच विद्यार्थी आणि एक शिक्षिका जखमी झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...