लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राहुल नार्वेकर

Rahul Narvekar Latest news

Rahul narvekar, Latest Marathi News

राहुल नार्वेकर  Rahul Narvekar हे कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली होती. 2016 मध्ये ते भाजपामध्ये राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार झाले. यानंतर 2019 मध्ये ते कुलाब्यातून निवडून आले. राहुल नार्वेकर हे रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत.
Read More
विधिमंडळ हिवाळी अधिवेशन : नीलम गोऱ्हे आज राहुल नार्वेकर उद्या येणार - Marathi News | Legislature winter session: Neelam Gorhe coming today, Rahul Narvekar to come tomorrow | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विधिमंडळ हिवाळी अधिवेशन : नीलम गोऱ्हे आज राहुल नार्वेकर उद्या येणार

रविवारपर्यंत पोहोचणार प्रमुख नेते ...

रिचर्डसन क्रुडासची जागा जे. जे. ला द्या; राहुल नार्वेकर यांची पंतप्रधानांकडे मागणी - Marathi News | Richardson Cruddas replaces J. J. give to; Rahul Narvekar's demand to the Prime Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिचर्डसन क्रुडासची जागा जे. जे. ला द्या; राहुल नार्वेकर यांची पंतप्रधानांकडे मागणी

सध्याच्या घडीला टाटा हे एकमेव कॅन्सरचे रुग्णालय मुंबईत आहे. देशभरातून रुग्ण या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येतात. ...

निवडणुकीसाठी गुजरातला, हे कसले कार्यालयीन काम? कोर्टाचा अध्यक्ष महोदयांना सवाल - Marathi News | Gujarat for elections, what kind of office work? Question to the President of the Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणुकीसाठी गुजरातला, हे कसले कार्यालयीन काम? कोर्टाचा अध्यक्ष महोदयांना सवाल

अध्यक्ष नार्वेकर, मंत्री लोढा अनुपस्थित राहिल्याने न्यायालयाचा थेट सवाल ...

नागपूर विधिमंडळ परिसराचा विस्तार करण्याचा प्रस्ताव; विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद उपसभापतींकडून आढावा - Marathi News | Proposal to expand Nagpur Legislature Precinct; Reviewed by Vidhan Sabha Speaker and Dy Speaker of Legislative Council | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विधिमंडळ परिसराचा विस्तार करण्याचा प्रस्ताव; विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद उपसभापतींकडून आढावा

याबाबतच्या शक्यता पडताळून पाहण्याचे स्थानिक प्रशासनाला निर्देश ...

मी राजीनामा माझ्या बापाकडे दिलाय, ते ठरवतील; जितेंद्र आव्हाडांचं राहुल नार्वेकरांना उत्तर - Marathi News | I have submitted my resignation to my father pawar, he will decide; Jitendra Awada's reply to Rahul Narvekar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मी राजीनामा माझ्या बापाकडे दिलाय, ते ठरवतील; आव्हाडांचं नार्वेकरांना उत्तर

माझ्यावर ३५४ चा गुन्हा दाखल होणं हे माझ्या मनाला लागलेलं आहे असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. ...

आमदार जितेंद्र आव्हाडांच्या विशेषाधिकाराबाबत विधानसभा अध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Before taking action, the vidhansabha office has to be informed, the Assembly Speaker Rahul narvekar clearly said about the issues jitendra awhad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार जितेंद्र आव्हाडांच्या विशेषाधिकाराबाबत विधानसभा अध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं

जितेंद्र आव्हाड हे विधानसभेचे सन्मानीय सदस्य आहेत, त्यांना नियम माहित आहेत ...

आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभेतच होणार, बाहेर बोलणाऱ्यांना अर्थ नाही: राहुल नार्वेकर  - Marathi News | Disqualification of MLAs will be decided in the Assembly itself those who speak outside have no meaning says Rahul Narvekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभेतच होणार, बाहेर बोलणाऱ्यांना अर्थ नाही: राहुल नार्वेकर 

जोपर्यत सरकारकडे बहुमत आहे, तोपर्यत सरकारला कोणताही धोका नाही. त्यामुळे बाहेर कोण काय बोलतात, त्याला काही अर्थ नाही. ...

सरकार स्थिर आहे, विधानसभेच्या बाहेर बोलणाऱ्यांना अर्थ नाही- राहूल नार्वेकर - Marathi News | government is stable, People who speak outside the assembly have no meaning, MLA disqualification will be decided in the assembly itself, says Rahul Narvekar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सरकार स्थिर आहे, विधानसभेच्या बाहेर बोलणाऱ्यांना अर्थ नाही- राहूल नार्वेकर

आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभेतच होणार ...