लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजेश टोपे

Rajesh Tope Latest news

Rajesh tope, Latest Marathi News

राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे 
Read More
Maharashtra Coronavirus Updates : सक्ती नाही, पण मास्क वापरा; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं आवाहन - Marathi News | Maharashtra Coronavirus Updates Not mandetory but use a mask Appeal health minister Rajesh Tope | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सक्ती नाही, पण मास्क वापरा; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं आवाहन

Maharashtra Coronavirus Updates : इंग्रजीत मस्ट हा शब्द वापरल्यानं तो सक्तीचा असा होत नाही, ते आवाहन आहे, टोपे यांचं स्पष्टीकरण. ...

Corona New Variant: कोरोनाचा नवा व्हेरिअंट चिंताजनक आहे का? काय म्हणाले अजित पवार... - Marathi News | Is the new Corona variant worrying What did Ajit Pawar say | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona New Variant: कोरोनाचा नवा व्हेरिअंट चिंताजनक आहे का? काय म्हणाले अजित पवार...

कोरोनाचा नवा व्हेरिएंटचे पुण्यात रुग्ण आढळून आले आहेत ...

दिलासादायक! बीए. ४ अन् बीए. ५ व्हेरियंट आढळलेल्या पुण्यातील सातही रुग्णांना रूग्णालयातुन डिस्चार्ज - Marathi News | BA. 4 And BA 5 variants all the seven patients were discharged from the hospital from pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बीए. ४ अन् बीए. ५ व्हेरियंट आढळलेल्या पुण्यातील सातही रुग्णांना रूग्णालयातुन डिस्चार्ज

राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असून नागरीकांची चाचणी घेण्याचं प्रमाण वाढवण्यात आल्याचं सांगत नागरीकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावे, असं आवाहन टोपे यांनी केलं. ...

सोनोग्राफी केंद्रांची नोंदणीही ऑनलाइन होणार - टोपे - Marathi News | Registration of sonography centers will also be online - Tope | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोनोग्राफी केंद्रांची नोंदणीही ऑनलाइन होणार - टोपे

महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीच्या कार्यालयात आरोग्यमंत्री टोपे यांच्या हस्ते पीसीपीएनडीटीच्या ऑनलाइन वेब पोर्टलचे लोकार्पण झाले ...

आरोग्य विभागातील डॉक्टरांचे निवृत्ती वय आता ५८ वर्षेच - Marathi News | The retirement age of doctors in the health department is now 58 years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरोग्य विभागातील डॉक्टरांचे निवृत्ती वय आता ५८ वर्षेच

Nagpur News सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार आता ३१ मे २०२२ पर्यंत ६० वर्षांवरील सर्वच डॉक्टर घरी बसणार आहेत, यात कुठलाही बदल होणार नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टपणे सांगितले. ...

आरोग्यमंत्र्यांनी घेतला मनोरुग्णालयातील अधिकाऱ्यांचा क्लास! - Marathi News | Health Minister takes psychiatric hospital officials' class! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरोग्यमंत्र्यांनी घेतला मनोरुग्णालयातील अधिकाऱ्यांचा क्लास!

Nagpur News प्रादेशिक मनोरुग्णालयात औषधींचा तुटवडा, कर्मचाऱ्यांची रिक्त संख्या व तुंबलेल्या गटारीकडे लक्ष वेधून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रुग्णालयातील डॉक्टर व अधिकाऱ्यांचा चांगलाच ‘क्लास’ घेतला. ...

राज्यात कोरोनाची चौथी लाट येणार? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली माहिती - Marathi News | Health Minister Rajesh Tope reaction over chances of fourth wave of coronavirus in maharashtra | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात कोरोनाची चौथी लाट येणार? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली माहिती

राज्यात कोरोनाची चौथी लाट येणार का? याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ...

औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा विषय सरकारच्या अजेंड्यावर नाही: राजेश टोपे - Marathi News | Naming Aurangabad as Sambhajinagar is not on government agenda says Rajesh Tope | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा विषय सरकारच्या अजेंड्यावर नाही: राजेश टोपे

औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा विषय महाविकास आघाडी सरकारच्या अजेंड्यावर नाही, असं विधान राजेश टोपे यांनी केलं आहे. ...