लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजेश टोपे

Rajesh Tope Latest news

Rajesh tope, Latest Marathi News

राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे 
Read More
राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ८०,००० पार, दिवसभरात १३९ मृत्यू - Marathi News | The number of corona victims in the state has crossed 80,000, says rajesh tope | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ८०,००० पार, दिवसभरात १३९ मृत्यू

राज्यात आज १४७५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ३५ हजार १५६ झाली आहे. ...

...तर डॉक्टरांना नोकरीवरून काढून टाका -  राजेश टोपे - Marathi News | ... then remove the doctor from his job - Rajesh Tope | Latest akola News at Lokmat.com

अकोला :...तर डॉक्टरांना नोकरीवरून काढून टाका -  राजेश टोपे

डॉक्टर उपस्थित राहत नसेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. पर्यायी नोकरीवरूनही काढण्याचा निर्णय घ्यावा, असे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लोकप्रतिनिधींच्या बैठकीत दिले. ...

Coronavirus : अकोल्याचा रुग्ण दुप्पट होण्याचा वेग चिंताजनक - राजेश टोपे - Marathi News | Coronavirus: Patient doubling rate in akola worriying | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Coronavirus : अकोल्याचा रुग्ण दुप्पट होण्याचा वेग चिंताजनक - राजेश टोपे

Coronavirus in Akola: आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आढावा घेतला. ...

CoronaVirus News: नियमांची एैशीतैशी! मास्कची सक्ती असलेल्या जळगावात आरोग्यमंत्रीच मास्कशिवाय - Marathi News | CoronaVirus News: Health Minister Rajesh Tope arrived in Jalgaon without wearing a mask | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News: नियमांची एैशीतैशी! मास्कची सक्ती असलेल्या जळगावात आरोग्यमंत्रीच मास्कशिवाय

तोंडाला मास्क न लावणे व सोशल डिस्टन्सिगची न पाळणाऱ्यांविरुध्द एकीकडे सामान्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. ...

CoronaVirus: खबरदार! राज्यात सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, धूम्रपान केल्यास दंडासह शिक्षा ठोठावली जाणार - Marathi News | Spitting in public places in the state, smoking will be punished with fine government vrd | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus: खबरदार! राज्यात सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, धूम्रपान केल्यास दंडासह शिक्षा ठोठावली जाणार

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास बंदी घालण्यात आली आहे. ...

कोरोनाग्रस्तांच्या दैनिक आकड्यात भर, राज्यात दिवसभरात आढळले २,१९० पॉझिटीव्ह रुग्ण - Marathi News | In addition to the daily number of corona victims, 2,190 positive patients were found in the state during the day MMG | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोनाग्रस्तांच्या दैनिक आकड्यात भर, राज्यात दिवसभरात आढळले २,१९० पॉझिटीव्ह रुग्ण

राज्य सरकारकडून कोरोना प्रादुर्भाव रोखण्याचे प्रयत्न सुरु असतानाच, दुसरीकडे रुग्णाच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. आज दिवसभरा २१९० नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत ...

राज्यात दिवसभरात 2091 पॉझिटीव्ह रुग्ण आढळले, एकूण रुग्णसंख्या 54,758 - Marathi News | During the day, 2091 positive patients were found in the state, 36,091 undergoing treatment, rajesh tope MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात दिवसभरात 2091 पॉझिटीव्ह रुग्ण आढळले, एकूण रुग्णसंख्या 54,758

राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन या आकडेवारीबद्दल माहिती देताना, रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांच्या संख्येवर भर दिला ...

राज्यात कोरोनाचे एकूण 52,667 पॉझिटीव्ह, तर 15,786 रुग्ण बरे होऊन घरी पोहचले - Marathi News | Corona crossed 52667in the state, minister rajesh tope | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यात कोरोनाचे एकूण 52,667 पॉझिटीव्ह, तर 15,786 रुग्ण बरे होऊन घरी पोहचले

१५ हजार ७८६ रुग्णांना घरी सोडले -आरोग्यमंत्री राजेश टोपे ...