लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्यसभा

Rajya Sabha Latest news

Rajya sabha, Latest Marathi News

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.
Read More
Rajya Sabha Election: मुदत संपली! राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी चुरस वाढली; शिवसेना-भाजपात थेट लढत - Marathi News | Rajya Sabha Election: Fight between Shiv sena BJP for 6th Rajya Sabha seat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुदत संपली! राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी चुरस वाढली; शिवसेना-भाजपात थेट लढत

आता अर्ज माघार घेण्याची मुदत संपल्याने राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी निवडणूक होणार असल्याचं स्पष्ट झाले आहे. ...

Rajyasabha Election: उरली फक्त ६० मिनिटं, कोण घेणार माघार?; राज्यातील राजकारणाला आला वेग - Marathi News | Rajyasabha Election: Only 60 minutes left, who will take it back ?; Mahavikas Aghadi and BJP politics gained momentum | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उरली फक्त ६० मिनिटं, कोण घेणार माघार?; राज्यातील राजकारणाला आला वेग

भाजपाने या निवडणुकीत माघार घेणार नसल्याचं स्पष्ट केले आहे. दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनीही राज्यातील भाजपा नेत्यांना ग्रीन सिग्नल दिले आहे. ...

RajyaSabha Election Maharashtra: वर्षावर या! अपक्ष आमदारांना मुख्यमंत्र्यांचे निमंत्रण; तीन दिवस सुरक्षित स्थळी पाठविणार - Marathi News | RajyaSabha Election Maharashtra: CM Uddhav Thackeray invitation to independent MLAs; Will be sent to a safe place hotel Trident for three days after BJP Reject offer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वर्षावर या! अपक्ष आमदारांना मुख्यमंत्र्यांचे निमंत्रण; तीन दिवस सुरक्षित स्थळी पाठविणार

भाजपाकडून घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. यामुळे खबरदारी म्हणून शिवसेना हे पाऊल उचलणार आहे. सत्ता स्थापन करताना देखील शिवसेनेने आपले आणि समर्थन दिलेल्या आमदारांना असेच हॉटेलमध्ये ठेवले होते.  ...

RajyaSabha Election Maharashtra: मविआच्या प्रस्तावावर दिल्लीतून निरोप आला; चंद्रकांत पाटलांनी सांगितले चर्चेत काय काय घडले - Marathi News | RajyaSabha Election Maharashtra: message from Delhi BJP on Maha Vikas Aghadi's proposal; Chandrakant Patil told what happened in the discussion with Shiv sena, NCP, Congress Leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआच्या प्रस्तावावर दिल्लीतून निरोप आला; चंद्रकांत पाटलांनी सांगितले चर्चेत काय काय घडले

बैठक संपल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी दिल्लीला मविआच्या प्रस्तावाचा निरोप कळविल्याचे सांगितले. यावर आपली भूमिकाही सांगितली. ...

“… म्हणजे शिवसेना व मित्र पक्षाचे आमदार बिकाऊ आहेत असा आरोप स्वतः मुख्यमंत्री करत आहेत?” - Marathi News | bjp leader kirit somaiya targets shiv sena cm uddhav thackeray rajya sabha election voting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“… म्हणजे शिवसेना व मित्र पक्षाचे आमदार बिकाऊ आहेत असा आरोप स्वतः मुख्यमंत्री करत आहेत?”

भाजप नेते किरीट सोमय्या यांचा सवाल ...

RajyaSabha Election Maharashtra: अखेर फडणवीसांनी फासे टाकलेच! मविआला शब्द दिला, पण...; भाजप नेत्यांची बैठक सुरु - Marathi News | Rajya Sabha Election Maharashtra: Devendra Fadnavis finally threw the dice! Gave the word of Vidhan Parishad Election seat to Mahavikas Aghadi; Meeting of BJP leaders begins | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अखेर फडणवीसांनी फासे टाकलेच! मविआला शब्द दिला, पण...; भाजप नेत्यांची बैठक सुरु

महाविकास आघाडीचे नेते निघून गेल्यावर देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि त्यानंतर पोहोचलेले माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यात बैठक सुरु आहे. ...

महाविकास आघाडीची भाजपाला ऑफर; ३ वाजेपर्यंत वाट पाहणार, त्यानंतर... - Marathi News | Mahavikas Aghadi offers to BJP, Withdraw Rajya Sabha candidate, will give 1 seat in Legislative Council for BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडीची भाजपाला ऑफर; ३ वाजेपर्यंत वाट पाहणार, त्यानंतर...

आमच्या प्रयत्नांना यश मिळेल. या बैठकीत आम्ही जो प्रस्ताव दिला त्यावर देवेंद्र फडणवीस यांनीही आम्हाला प्रस्ताव दिला असं छगन भुजबळांनी सांगितले. ...

RajyaSabha Election Maharashtra: मविआ नेत्यांनी फडणवीसांची भेट का घेतली? शिवसेना संकटात; मोठे कारण समोर आले - Marathi News | RajyaSabha Election Maharashtra: Why did Maha vikas Aghadi's leaders meet Devendra Fadnavis? Imran Pratapgadhi is reason, Shiv Sena in crisis; have to remain in State Power before BMC Elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआ नेत्यांनी फडणवीसांची भेट का घेतली? शिवसेना संकटात; मोठे कारण समोर आले

शिवसेना खासदार, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे मंत्री आज लगबगीने फडणवीसांच्या बंगल्यावर गेले होते. विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीबद्दल जी भीती वाटत होती, तीच भीती पुन्हा वाटू लागली आहे. ...