लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्यसभा

Rajya Sabha Latest news

Rajya sabha, Latest Marathi News

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.
Read More
Rajyasabha Election Maharashtra: चर्चांना उधाण! मविआचे नेते फडणवीसांच्या भेटीला; दुसरीकडे घोडेबाजारावरून संजय राऊतांचे आरोप - Marathi News | Rajyasabha Election Maharashtra: Mahavikas Aghadi leaders meets Devendra Fadnavis, Chandrakant Patil; Allegations of Sanjay Raut from horse trading of MLa's Votes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चर्चांना उधाण! मविआचे नेते फडणवीसांच्या भेटीला; दुसरीकडे घोडेबाजारावरून राऊतांचे आरोप

काश्मीरमध्ये काश्मीरी पंडितांचे पलायन पुन्हा सुरु झाले असून याला जबाबदार कोण यांचा पर्दाफाश काश्मीर फाईल्स-२ काढून करावा, असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. ...

Rajya Sabha Election 2022: अपक्ष आमदारांनी मत दाखवायचं की नाही?; विधिमंडळाची विचारणा - Marathi News | Rajya Sabha Election 2022: Independent MLAs want to vote or not ?; Asking the Legislature | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अपक्ष आमदारांनी मत दाखवायचं की नाही?;विधिमंडळाची विचारणा,निवडणूक आयोगाकडे लक्ष

राजकीय पक्षाच्या आमदारांना मतदानाच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या पक्षाच्या प्रतिनिधीला आधी मत दाखवावे लागते आणि मगच मतपेटीत टाकता येते. ...

राष्ट्रवादीची अधिकची मते शिवसेनेला; पालिका निवडणुकीतील आघाडीसाठी होणार चर्चा - Marathi News | NCP has more votes for Shiv Sena; Discussions will be held for the mahavikas aghadi in the municipal elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादीची अधिकची मते शिवसेनेला; पालिका निवडणुकीतील आघाडीसाठी होणार चर्चा

शरद पवारांच्या उपस्थितीत बैठक ...

तिसऱ्या उमेदवारासाठी भाजपाकडं किती मते आहेत?; चंद्रकांत पाटलांनी आकडा सांगितला - Marathi News | Rajya sabha Election: 32 votes does BJP for the third candidate Says BJP Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तिसऱ्या उमेदवारासाठी भाजपाकडं किती मते आहेत?; चंद्रकांत पाटलांनी आकडा सांगितला

महाविकास आघाडीकडे किती जास्त मते आहेत, हे त्यांनी सांगावे. या निवडणुकीत मतदारांनी पक्षाच्या प्रतिनिधीला मत दाखवायचे असले तरी व्हिप पाळला नाही म्हणून आमदारकी रद्द करता येत नाही असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ...

Ajit Pawar: "विरोधकांकडून होणारे आरोप बिनबुडाचे, GST थकबाकी सांगणं रडगाणं असतं का?": अजित पवार - Marathi News | Ajit Pawar: "allegation made by the opposition baseless"Ajit Pawar slams BJP over GST arrears | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"विरोधकांकडून होणारे आरोप बिनबुडाचे, GST थकबाकी सांगणं रडगाणं असतं का?": अजित पवार

Ajit Pawar: "पेट्रोल-डिझेल आणि गॅसवरील कर कमी करुन राज्यसरकारने साडे तीन हजार कोटी महसूल सोडून दिला." ...

'एक पद एक व्यक्ती' ठरावाची अंमलबजावणी; काँग्रेसच्या 'या' दोन पदाधिकाऱ्यांचे राजीनामे - Marathi News | congress mla vikas thakre and rajendra mulak resigns from their posts as per congress one man one post policy | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'एक पद एक व्यक्ती' ठरावाची अंमलबजावणी; काँग्रेसच्या 'या' दोन पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

काँग्रेसच्या अधिवेशनात पदाची पाच वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तींना बदलण्याचा ठराव संमत झाला होता. त्यानुसार आमदार विकास ठाकरे यांनी शहराध्यक्षपदाचा तर, नागपूर ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.  ...

Rajya Sabha Election: राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस आमदार फुटण्याची भीती; उदयपूरला पोहचण्याचे आदेश - Marathi News | Rajasthan Rajya Sabha Election: Fear of splitting Congress MLAs in Rajya Sabha elections; Order to reach Udaipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस आमदार फुटण्याची भीती; उदयपूरला पोहचण्याचे आदेश 

काँग्रेसनं राज्यसभेसाठी मुकुल वासनिक, रणदीप सुरजेवाला आणि प्रमोद तिवारी यांना मैदानात उतरवलं आहे. ...

अश्विनी वैष्णव यांच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी; केंद्रीय मंत्री राज्यसभा निवडणुकीसाठी प्रभारी - Marathi News | The responsibility of Maharashtra falls on central Minister Ashwini Vaishnav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अश्विनी वैष्णव यांच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी; केंद्रीय मंत्री राज्यसभा निवडणुकीसाठी प्रभारी

रिक्त जागांपेक्षा जास्त उमेदवार निवडणूक लढवित असल्याने या दोन राज्यांतही अटीतटीची लढत होईल. ...