लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्यसभा

Rajya Sabha Latest news

Rajya sabha, Latest Marathi News

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.
Read More
Rajya Sabha Election: राज्यसभा निवडणुकीत भाजपानं 'करेक्ट' फासे टाकले; काँग्रेसला 'असं' खिंडीत गाठलं, समजून घ्या गणित! - Marathi News | rajya sabha election on 57 seats interesting fight in haryana karnataka maharashtra bjp congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभा निवडणुकीत भाजपानं 'करेक्ट' फासे टाकले; काँग्रेसला 'असं' खिंडीत गाठलं, समजून घ्या गणित!

Rajya Sabha Election: देशातील १५ राज्यांमध्ये राज्यसभेच्या ५७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये राजस्थान, हरियाणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात काटें की टक्कर पाहायला मिळणार आहे. ...

Rajya Sabha Election: राज्यसभा निवडणुकीत एका मोठ्या नेत्याचा पराभव होणार, चंद्रकांत पाटलांचे खळबळजनक विधान - Marathi News | Defeat of big leaders in Rajya Sabha elections, Chandrakant Patil sensational statement | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Rajya Sabha Election: राज्यसभा निवडणुकीत एका मोठ्या नेत्याचा पराभव होणार, चंद्रकांत पाटलांचे खळबळजनक विधान

महाविकास आघाडीने वाटल्यास एकत्र आमच्यासोबत चर्चा करून त्यांच्यातील एक उमेदवार मागे घ्यावा. ...

"राजकारणात चढ-उतार येतात, ते पचवता आले पाहिजेत", संजय राऊतांचा संभाजीराजेंना सल्ला - Marathi News | Shivsena Leader Sanjay Raut Give Political Advice To Sambhajiraje Chhatrapati In Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राजकारणात चढ-उतार येतात, ते पचवता आले पाहिजेत", संजय राऊतांचा संभाजीराजेंना सल्ला

Sanjay Raut : शिवसेनेचा सहाव्या जागेवरील उमेदवार कोणत्याही परिस्थितीत निवडून येईल, असा दावा संजय राऊत यांनी केला. ...

Rajya Sabha Election 2022: भाजपचा राजस्थानातही महाराष्ट्र पॅटर्न! राज्यसभेसाठी अतिरिक्त उमेवार दिला; निवडणुकीत चुरस वाढली - Marathi News | rajya sabha election 2022 rajasthan congress in trouble due to bjp extra candidates like maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपचा राजस्थानातही महाराष्ट्र पॅटर्न! राज्यसभेसाठी जादा उमेवार दिला; निवडणुकीत चुरस वाढली

Rajya Sabha Election 2022: अशोक गेहलोत व सचिन पायलट गटातील मतभेद तीव्र झाले असताना, भाजपच्या अतिरिक्त उमेवारामुळे काँग्रेसची अडचण वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

“सोनिया गांधी, राहुल गांधींच्या निर्णयाला कुणी आव्हान देत असेल तर...”; काँग्रेस नेत्याचा इशारा - Marathi News | nana patole warns congress leader over decision of sonia gandhi and rahul gandhi about rajya sabha election 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सोनिया गांधी, राहुल गांधींच्या निर्णयाला कुणी आव्हान देत असेल तर...”; काँग्रेस नेत्याचा इशारा

राज्यसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेसमधील अंतर्गत खदखद पुन्हा एकदा समोर आली आहे. ...

Rajya Sabha Election: ६ लाख मतांनी पराभूत झालेल्या व्यक्तीवर पक्ष मेहरबान का?; सोनिया गांधींना पत्र - Marathi News | AICC member Vishwabandhu Rai wrote a letter to Congress chief Sonia Gandhi, expressing displeasure over sending Imran Pratapgarhi for Rajya Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :६ लाख मतांनी पराभूत झालेल्या व्यक्तीवर पक्ष मेहरबान का?; सोनिया गांधींना पत्र

मुरादाबाद येथून ६ लाखांच्या मतांनी हरल्यानंतरही इम्रान प्रतापगढी यांना अल्पसंख्याक विभागाचं राष्ट्रीय अध्यक्षपद दिले. अलीकडेच ते पक्षाशी जोडले. मुरादाबाद येथे ६ लाख मतांनी पडले. आतापर्यंत एकही नगरपालिका निवडणूक जिंकली नाही. ...

Rajya Sabha: परदेशातून झूम कॉल अन् काँग्रेसची उमेदवार यादी फायनल झाली; मुकुल वासनिकही प्रतापगढ़ींचे नाव पाहून हैराण - Marathi News | Rajya Sabha Election: Whose zoom call from london? Congress candidate list finalized; Mukul Wasnik was also shocked to see Imran Pratapgarh's name from Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परदेशातून झूम कॉल अन् काँग्रेसची यादी फायनल; वासनिकही प्रतापगढ़ींचे नाव पाहून हैराण

Rajya Sabha Election Congress List: राज्यसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेसमधील खदखद अखेर बाहेर पडली आहे. काँग्रेसनं महाराष्ट्रातून इम्रान प्रतापगढी(Imran Pratapgadhi) यांना उमेदवारी दिल्याने पक्षात अनेक जण नाराज आहेत. ...

Mukhtar Abbas Naqvi : केंद्रीय मंत्रिपद टिकविण्यासाठी मुख्तार अब्बास नक्वींसमोर दोन पर्याय; मोदींनी राज्यसभेचा एक रस्ता बंद केला - Marathi News | Mukhtar Abbas Naqvi has Two options to retain the post of Union Minister; Modi blocked one Rajya Sabha road in this Election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय मंत्रिपद टिकविण्यासाठी मुख्तार अब्बास नक्वींसमोर दोन पर्याय; मोदींनी एक रस्ता बंद केला

Rajyasabha Election : नक्वी यांना उमेदवारी न देऊन भाजपाने लोकसभेबरोबरच राज्यसभेतूनही मुस्लिम चेहरा गमावला आहे. नक्वी यांच्यासोबत आणखी दोन भाजपा खासदार मुस्लिम होते. त्यांनाही यंदा उमेदवारी देण्यात आलेली नाही. ...