लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्यसभा

Rajya Sabha Latest news

Rajya sabha, Latest Marathi News

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.
Read More
चारही उमेदवार जिंकणार; मलिक, देशमुखांच्या मतदानासाठी अर्जही करणार- प्रफुल्ल पटेल - Marathi News | All four candidates will win; Nawab Malik And Anil Deshmukh will also apply for vote - Praful Patel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चारही उमेदवार जिंकणार; मलिक, देशमुखांच्या मतदानासाठी अर्जही करणार- प्रफुल्ल पटेल

आघाडीतील आमदारांना मतदानावेळी पक्षप्रतोदांना आपले मत दाखवावे लागते. ...

मतांचे गणित उघड असताना भाजपकडून कसला दावा केला जातोय?, नाना पटोलेंचा सवाल  - Marathi News | When the arithmetic of votes is open, what is being claimed by BJP? put your magic figure in front of people, Nana Patole's question | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मतांचे गणित उघड असताना भाजपकडून कसला दावा केला जातोय?, नाना पटोलेंचा सवाल 

Nana Patole : राज्यसभेच्या निवडणुका शक्यतो बिनविरोधच होतात. त्यामुळे ही मॅजिक फिगर एकदा लोकांपुढे येऊच द्या, पण तरीही विरोधकांचा दावा असेल तर आता मला त्यावर प्रतिक्रिया द्यायची आहे, अशा शब्दांत नाना पटोलेंनी भाजपला आव्हान दिले आहे. ...

बाहेरच्या राज्यातून राज्यसभेच्या उमेदवारीवर काँग्रेस नेते नाराज; म्हणाले, अजूनही वेळ आहे.. - Marathi News | Maharashtra Congress leaders unhappy with party to opt for Rajya Sabha candidate from outside state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बाहेरच्या राज्यातून राज्यसभेच्या उमेदवारीवर काँग्रेस नेते नाराज; म्हणाले, अजूनही वेळ आहे..

Rajya Sabha Election: इम्रान प्रतापगढी यांना राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून उमेदवारी दिल्याने काँग्रेस पक्षात नाराजी, बदल व्हावा यासाठी आपण पक्षश्रेष्ठींकडे विनंती केली असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं. ...

Rajya Sabha Election 2022: “काँग्रेसला चूक दाखवायची परंपरा सुरु आहे, मॅजिक फिगर येऊ दे मग...”; पटोलेंचे राऊतांना प्रत्युत्तर - Marathi News | congress nana patole replied shiv sena sanjay raut over rajya sabha election 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“काँग्रेसला चूक दाखवायची परंपरा सुरु आहे, मॅजिक फिगर येऊ दे मग...”; पटोलेंचे राऊतांना प्रत्युत्तर

देशाची एकात्मता आणि त्या विचाराला, भाषेला मानणारा उमेदवार हायकमांडने दिल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...

Rajya Sabha Election 2022: “घोडेबाजाराची भीती असेल तर शिवसेनेने उमेदवार मागे घेऊन प्रश्न मिटवावा”; भाजपचे प्रत्युत्तर - Marathi News | bjp devendra fadnavis replied shiv sena sanjay raut and give reaction over rajya sabha election 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“घोडेबाजाराची भीती असेल तर शिवसेनेने उमेदवार मागे घेऊन प्रश्न मिटवावा”; भाजपचे प्रत्युत्तर

Rajya Sabha Election 2022: भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून येतील, याची आम्हाला खात्री आहे, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. ...

Rajya Sabha Election: अपक्ष आमदार ठरवणार सहावा खासदार; कुणाची विकेट काढणार?... वाचा, कसं होईल मतदान - Marathi News | Rajya Sabha Election 2022: Independent MLAs in Maharashtra Assembly to decide 6th RS MP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अपक्ष आमदार ठरवणार सहावा खासदार; कुणाची विकेट काढणार?... वाचा, कसं होईल मतदान

भाजपाचे दोन आणि शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचा एकेक उमेदवार पहिल्या पसंतीच्या ४२ मतांचा कोटा मिळवून सहज जिंकतील. सातपैकी विकेट कोणाची पडेल? महाडिकांची की संजय पवारांची की आणखी कोणाची? ...

राज्यसभा: महाविकास आघाडीची १० मते फुटणार?; भाजप उमेदवार धनंजय महाडिकांचा खळबळजनक दावा - Marathi News | Rajya Sabha Election: 10 votes of Maha Vikas Aghadi will be split?; BJP candidate Dhananjay Mahadik's sensational claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यसभा: महाविकास आघाडीची १० मते फुटणार?; धनंजय महाडिकांचा खळबळजनक दावा

संभाजीराजे छत्रपतींना शिवसेनेच्या मतांचा पाठिंबा न मिळाल्याने त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली व त्याचे खापर शिवसेनेवर फोडले. दुसरीकडे शिवसेनेने भाजपाची चाल उलथवून लावल्याचा दावा केला आहे. ...

“किरीट काकांना राज्यसभेवर न घेतल्याने भारतातील सामान्य जनता नाराज झाली आहे” - Marathi News | ncp amol mitkari taunt about kirit somaiya over rajya sabha election 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“किरीट काकांना राज्यसभेवर न घेतल्याने भारतातील सामान्य जनता नाराज झाली आहे”

भाजपने राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीने किरीट सोमय्यांना टोला लगावला आहे. ...