लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्यसभा

Rajya Sabha Latest news

Rajya sabha, Latest Marathi News

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.
Read More
Sambhajiraje Chhatrapati: "आता स्वराज्य बांधणीसाठी मोकळा, करणार महाराष्ट्र दौरा"; जाणून घ्या संभाजीराजेंचा पुढील प्लॅन - Marathi News | Free to build Swarajya, will tour Maharashtra; know about the Sambhaji Raje's future plan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आता स्वराज्य बांधणीसाठी मोकळा, करणार महाराष्ट्र दौरा"; जाणून घ्या संभाजीराजेंचा पुढील प्लॅन

संभाजीराजे छत्रपती यांनी आपण राज्यसभेची निवडणूक अपक्षच लढवणार असे ठरवले होते. मात्र, राज्यातील इतर पक्षाकडून मदत न मिळाल्याने, अखेर त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतली आहे. ...

Sambhajiraje Chhatrapati: ही माघार नाही, माझा स्वाभिमान जपला! संभाजीराजेंची घोषणा; राज्यसभा लढवणार नाही - Marathi News | Sambhajiraje Chhatrapati will not fight Rajya Sabha election; This is not a retreat, my selfrespect has been saved! Sambhaji Raje's on Shivsena, Uddhav Thackreay | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ही माघार नाही, माझा स्वाभिमान जपला! संभाजीराजेंची घोषणा; राज्यसभा लढवणार नाही

Sambhajiraje Chhatrapati Latest News: शिवसेनेबद्दल किंवा अन्य पक्षांबद्दल मला द्वेश नाही. परंतू मला कोणत्याही बंधनात अडकायचे नव्हते. दोन खासदार मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे पाठविले, संभाजीराजेंनी सांगितले काय घडले... ...

शिवसेनेने करून दाखवले...राष्ट्रवादीही तसे करणार का..? - Marathi News | Shiv Sena nominates Rajya Sabha candidate, The NCP will field a general candidate | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवसेनेने करून दाखवले...राष्ट्रवादीही तसे करणार का..?

राजा विरुद्ध प्रजा हे कार्ड कागलच्या राजकारणाने जन्माला घातले. दिवंगत नेते सदाशिवराव मंडलिक विरुद्ध दिवंगत नेते विक्रमसिंह घाटगे यांच्यातील विधानसभेच्या चार व लोकसभेच्या एका निवडणुकीत हे कार्ड वापरले गेले. ...

"आता सगळा खेळ अपक्षांवर, संभाजीराजेंच्या चर्चेबाबत कल्पना नाही" - Marathi News | Now the whole game is on independents - Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आता सगळा खेळ अपक्षांवर, संभाजीराजेंच्या चर्चेबाबत कल्पना नाही"

राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार नाही ...

Sambhajiraje: संभाजीराजे : कुणाला हवेत? कुणाला नकोत? - Marathi News | Sambhaji Raje: Who wants it? Who doesn't in Politics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Sambhajiraje: संभाजीराजे : कुणाला हवेत? कुणाला नकोत?

राज्यसभेसाठी संभाजीराजे यांच्या समर्थकांचा दबाव गट शिवसेनेत आहे, तसे “राजे नकोच” म्हणणारेही आहेत. पडद्यामागे नक्की काय चालले आहे? ...

...तर राज्यसभेची तिसरी जागा लढवू आणि जिंकूही - चंद्रकांत पाटील - Marathi News | ... So let's fight for the third seat of Rajya Sabha and win - Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर राज्यसभेची तिसरी जागा लढवू आणि जिंकूही - चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil : भाजप सहाव्या जागेवर आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  ...

संभाजीराजेंना राज्यसभेवर पाठवावे; त्यांना मान खाली घालायला लावू नये, पंकजा मुंडे यांचं मत - Marathi News | BJP leader Pankaja Munde has said that Chhatrapati Sambhaji Raje should be sent to Rajya Sabha. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संभाजीराजेंना राज्यसभेवर पाठवावे; त्यांना मान खाली घालायला लावू नये, पंकजा मुंडे यांचं मत

विधानसभेच्या २८८ सदस्यांमधून राज्यसभेत निवडून द्यायच्या सहा जागांसाठी १० जून रोजी निवडणूक होत आहे. ...

"भाजपने तिसरा उमेदवार दिला तरी..."; संजय पवार, राऊत यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल - Marathi News | Sanjay Raut and Sanjay Pawar Filed Nomination For Rajya Sabha Election 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजपने तिसरा उमेदवार दिला तरी..."; संजय पवार, राऊत यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल

Sanjay Raut and Sanjay Pawar : गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेदरम्यान महाविकास आघाडी सरकारमधील अनेक बडे नेते, खासदार उपस्थित होते. दुपारी 2 वाजताच्या दरम्यान संजय राऊत आणि संजय पवार यांनी विधानभवनात आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. ...