लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्यसभा

Rajya Sabha Latest news

Rajya sabha, Latest Marathi News

राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात.
Read More
राज्यसभेसाठी संजय पवार आज अर्ज दाखल करणार, शिवसैनिक कोल्हापूरहून मुंबईकडे रवाना - Marathi News | Sanjay Pawar will file nomination for Rajya Sabha today, Shiv Sainik leaves Kolhapur for Mumbai | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राज्यसभेसाठी संजय पवार आज अर्ज दाखल करणार, शिवसैनिक कोल्हापूरहून मुंबईकडे रवाना

कट्टर शिवसैनिक असलेल्या संजय पवारांना शिवसेनेने संधी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ...

UP Rajyasabha Election: डिंपल यादवांचा राज्यसभेचा पत्ता कापला; अखिलेशनी विधानसभेला साथ देणाऱ्याला दिली उमेदवारी - Marathi News | UP Rajyasabha Election: Dimple Yadav's Rajya Sabha ticket cut; Akhilesh nominates RLD candidate Jayant Chaudhari for third Seat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डिंपल यादवांचा राज्यसभेचा पत्ता कापला; अखिलेशनी विधानसभेला साथ देणाऱ्याला दिली उमेदवारी

युपीमध्ये राज्यसभेच्या ११ जागा आहेत. त्यापैकी तीन जागांवर सपाने उमेदवार उभे केले आहेत. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी या एका निर्णयाने दोन प्रश्न सोडविले आहेत. ...

संभाजीराजेंना मनसेचा पाठिंबा, छत्रपती घराण्याला मत देणं हे माझं भाग्य – आमदार राजू पाटील - Marathi News | MNS support to Sambhaji Raje, it is my destiny to vote for Chhatrapati - MLA Raju Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संभाजीराजेंना मनसेचा पाठिंबा, छत्रपती घराण्याला मत देणं हे माझं भाग्य”

आम्हाला राजकारण आणायचं नाही. पक्षात या, तिकीट देऊ अशा अटी राजेंना घालण्याची गरज नव्हती असं मनसेनं म्हटलं आहे. ...

Rajya Sabha Election: संभाजीराजेंची माघार शक्य!, दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता - Marathi News | Sambhaji Raje's withdrawal from Rajya Sabha elections is possible, Possibility to clarify the role in two days | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :संभाजीराजे माघार घेणार? दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता

शिवसेना पक्षीय भूमिकेवर ठाम राहिली तर मग राज्यसभेच्या रिंगणातून बाहेर पडून महाराष्ट्रभर स्वराज्य संघटना बळकट करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. दोन दिवसांत ते यासंबंधीची भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. ...

“तो माझाच निर्णय, काँग्रेसबाबत कोणतीही तक्रार नव्हती आणि नसेल,” कपिल सिब्बल यांचं वक्तव्य - Marathi News | former congress leader kapil sibal speaks about his new political move rajyasabha samajwadi party akhilesh yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“तो माझाच निर्णय, काँग्रेसबाबत कोणतीही तक्रार नव्हती आणि नसेल,” कपिल सिब्बल यांचं वक्तव्य

पक्षासोबत जोडले गेले असताना अनेकदा तुम्हाला आपला आवाज उठवता येत नाही. जे पक्ष सांगतो तेच करावं लागतं : कपिल सिब्बल ...

राज्यसभेसाठी काही कळलं का? नेत्यांची विचारणा - Marathi News | Did you know anything about Rajya Sabha? Asking leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभेसाठी काही कळलं का? नेत्यांची विचारणा

काँग्रेसच्या उमेदवारांत वरिष्ठांसह युवा नेत्यांचा समावेश ...

Fact Check: 'ते' लोकमतचं क्रिएटिव्ह नाही; संभाजीराजेंच्या विधानाचा फोटो 'मॉर्फ' केलेला! - Marathi News | Fact Check: Morphed lokmat creative being circulated with Sambhajiraje's misleading quote | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Fact Check: 'ते' लोकमतचं क्रिएटिव्ह नाही; संभाजीराजेंच्या विधानाचा फोटो 'मॉर्फ' केलेला!

संभाजीराजेंची काही महत्त्वाची विधानं 'लोकमत'ने क्रिएटिव्ह्जच्या माध्यमातून पोस्ट केली. त्यापैकीच, एका क्रिएटिव्हवरील मजकूर बदलून, संभाजीराजे जे बोललेलेच नाहीत, असं विधान त्या फोटोवर टाईप आणि मॉर्फ करून काही जण ते व्हायरल करत आहेत. ...

संजय राऊत अन् संजय पवार राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उद्या अर्ज भरणार; उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार - Marathi News | Shivsena Leader Sanjay Raut and Sanjay Pawar will file nominations for Rajya Sabha elections tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊत अन् संजय पवार उद्या अर्ज भरणार; उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीतील प्रमुखे नेते उपस्थित राहणार असल्याचंही संजय राऊतांनी यावेळी सांगितलं.  ...