लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रामदास आठवले

रामदास आठवले

Ramdas athawale, Latest Marathi News

सत्ता कुणाचीही येऊ दे, आठवलेंची जागा पक्की!; नितीन गडकरी यांची मिश्कील टिप्पणी - Marathi News | Let the power come to anyone the place of ramdas athvle it is guaranteed says nitin gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सत्ता कुणाचीही येऊ दे, आठवलेंची जागा पक्की!; नितीन गडकरी यांची मिश्कील टिप्पणी

केंद्रात चौथ्यांदा आमचे सरकार येईल, असे आठवले यांनी म्हटले आहे. ...

अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा - Marathi News | Due to Ajit Pawar lost minister posts, now want 10-12 seats; Ramdas Athavale Allies have put a stone in the seat allocation of the mahayuti maharashtra assembly Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा

महायुतीमध्ये तीन मोठे पक्ष असून भाजपाला २८८ पैकी १६० जागा लढवायच्या आहेत. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी किती जागा लढविणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...

सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी - Marathi News | Let power come to anyone, Ramdas Athawale's place is fixed- Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी

रामदास आठवले यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार प्रदान ...

विधानसभेसाठी महायुतीकडे रामदास आठवलेंनी केली १८ जागांची मागणी - Marathi News | Ramdas Athawale demanded 18 seats from the Mahayuti for the Legislative Assembly | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :विधानसभेसाठी महायुतीकडे रामदास आठवलेंनी केली १८ जागांची मागणी

मराठा आरक्षण हवे, पण.. ...

“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर - Marathi News | union minister ramdas athawale offer vanchit bahujan aghadi to join mahayuti nda and will demand for prakash ambedkar to give ministry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर

Ramdas Athawale News: विधानसभा निवडणुकीत आम्ही महायुतीकडे १० ते १२ जागा मागणार आहोत, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. ...

“बाहेर जाऊन देशाबाबत असे बोलणे शोभत नाहीत, राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करावा”: रामदास आठवले - Marathi News | ramdas athawale demand it is not appropriate to go abroad and talk about the country like this rahul gandhi passport should be revoked | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बाहेर जाऊन देशाबाबत असे बोलणे शोभत नाहीत, राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करावा”: रामदास आठवले

Ramdas Athawale News: राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष राजकारणातून संपेल. देशातील आरक्षण कधी संपणार नाही. राहुल गांधी, काँग्रेस पक्षाला धोका असू शकतो, पण देशातील लोकशाहीला धोका नाही, असा टोला रामदास आठवलेंनी लगावला. ...

अजित पवार नाही, महायुतीत राज ठाकरेंना सोबत घेऊ नका; रामदास आठवलेंचे वक्तव्य - Marathi News | Not Ajit Pawar, don't take Raj Thackeray with Mahayuti; Statement of Ramdas Athawale on BJP, Shivsena NCP maharashtra Assembly Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार नाही, महायुतीत राज ठाकरेंना सोबत घेऊ नका; रामदास आठवलेंचे वक्तव्य

Ramdas Athawale on Raj Thackeray MNS: लोकसभा निवडणुकीत मोदींना पंतप्रधान बनविण्यासाठी बिनशर्त पाठिंबा देत भाजपाच्या उमेदवारांसाठी प्रचारसभाही घेतल्या होत्या. या लोकसभा निवडणुकीत भाजपाला अवघ्या ९ जागा जिंकता आल्या होत्या. ...

“आरक्षण कुणीही संपवू शकत नाही, राहुल गांधींच्या विधानाचा तीव्र निषेध”: रामदास आठवलेंची टीका - Marathi News | union minister ramdas athawale criticized congress rahul gandhi over statement about reservation issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आरक्षण कुणीही संपवू शकत नाही, राहुल गांधींच्या विधानाचा तीव्र निषेध”: रामदास आठवलेंची टीका

Ramdas Athawale Criticized Rahul Gandhi: लोकशाही आणि आरक्षणावर परदेशात जाऊन चुकीची विधाने करून देशाची बदनामी करणाऱ्या राहुल गांधीचा आम्ही तीव्र निषेध करतो, अशी टीका रामदास आठवले यांनी केली. ...