लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रमेश बैस

Ramesh Bais Latest news in Marathi

Ramesh bais, Latest Marathi News

रमेश बैस हे महाराष्ट्राचे २३ वे राज्यपाल आहेत. याआधी त्यांनी झारखंड आणि त्रिपुराचे राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे. तसंच दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात केंद्रीय मंत्री राहिले आहेत. मध्य प्रदेशच्या रायपूर मतदार संघातून ते सातवेळा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. याशिवाय मध्य प्रदेश भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष पदीही काम केलं आहे.
Read More
तरुणांनी तृणधान्य शेतीकडे वळावे, स्टार्टअपसाठीही पुढाकार घ्यावा - राज्यपाल रमेश बैस - Marathi News | Youth should turn to cereal farming, also take initiative for startups - Governor Ramesh Bais | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तरुणांनी तृणधान्य शेतीकडे वळावे, स्टार्टअपसाठीही पुढाकार घ्यावा - राज्यपाल रमेश बैस

ठाणे : भारताच्या नेतृत्वाखाली जगभर तृणधान्य म्हणजे श्री अन्नाला वेगळी ओळख मिळत आहे. महाराष्ट्रातील कृषि महाविद्यालयांमध्ये तृणधान्य, भरडधान्य म्हणजेच ... ...

मोठी बातमी! विरोधी पक्षनेते अजित पवार यांचं राज्यपाल रमेश बैस यांना पत्र - Marathi News | Ajit Pawar wrote a letter to the Governor regarding the Incident at Maharashtra bhushan Award Ceremony, demanding to file a case of culpable homicide. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! विरोधी पक्षनेते अजित पवार यांचं राज्यपाल रमेश बैस यांना पत्र

सदोष नियोजनामुळे ही दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे या घटनेला आणि मृत्यूला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे असं अजित पवारांनी म्हटलं. ...

विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थी केंद्रित व काैशल्यपूर्ण व्हावे - राज्यपाल रमेश बैस - Marathi News | RTM University administration should be student centric and ambitious - Governor Ramesh Bais | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थी केंद्रित व काैशल्यपूर्ण व्हावे - राज्यपाल रमेश बैस

नागपूर विद्यापीठाच्या ११०व्या दीक्षांत साेहळ्यात प्रतिपादन ...

चंद्रकांत पाटलांनी एका दिवसांत मिळवलं पदवी प्रमाणपत्र; ठाकरे गटाचा दावा, काय आहे प्रकरण? - Marathi News | Chandrakant Patil obtained degree certificate in one day; Yuva Sena wrote a letter to Governor Ramesh Bais | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाटलांनी एका दिवसांत मिळवलं पदवी प्रमाणपत्र; ठाकरे गटाचा दावा, काय आहे प्रकरण?

विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या आहेत. परंतु या खात्याच्या मंत्र्यांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे असा आरोप करण्यात आला.  ...

तरुणांच्या देशात कुशल मनुष्यबळाची कमतरता; राज्यपाल रमेश बैस यांची खंत - Marathi News | lack of skilled manpower in the country of youth; Maharashtra Governor Ramesh Bais regrets | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तरुणांच्या देशात कुशल मनुष्यबळाची कमतरता; राज्यपाल रमेश बैस यांची खंत

पनवेलमध्ये कौशल्य विद्यापीठाच्या वास्तूचे भूमिपूजन ...

बालवयात कर्करोगाचे उपचार दु:खद- राज्यपाल बैस; ५० कर्करोग्रगस्त मुलांनी दिली राजभवनला भेट - Marathi News | Treatment of childhood cancer is tragic - Governor Bais; 50 children with cancer visited Raj Bhavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बालवयात कर्करोगाचे उपचार दु:खद- राज्यपाल बैस; ५० कर्करोग्रगस्त मुलांनी दिली राजभवनला भेट

टाटा स्मृती रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्या ५० कर्करोगग्रस्त लहान मुलांना त्यांच्या पालकांसह राजभवन भेटीचे आयोजन टाटा मेमोरिअल सेंटर-इम्पॅक्ट फाउंडेशन व क्रिश फाउंडेशन या संस्थांनी केले होते.  ...

अमरावती विद्यापीठात आदिवासींना न्याय केव्हा? अध्यासन केंद्र सुरू करण्याबाबत राज्यपालांना निवेदन  - Marathi News |   Tribal Forum has requested Governor Ramesh Bais to start a tribal study center in Sant Gadgebaba Amravati University  | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती विद्यापीठात आदिवासींना न्याय केव्हा?

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात आदिवासी अध्यासन केंद्र सुरु करण्याची मागणी राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे ट्रायबल फोरमने केली आहे.  ...

Chhagan Bhujbal | राज्यपालांच्या अभिभाषणात किमान 'त्या' चार ओळी अपेक्षित होत्या; NCPच्या छगन भुजबळांची टीका - Marathi News | Sharad Pawar led NCP leader Chhagan Bhujbal slams Maharashtra governor Ramesh Bais over not including Marathi lines in his speech | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यपालांच्या अभिभाषणात किमान 'त्या' चार ओळी अपेक्षित होत्या; राष्ट्रवादीच्या भुजबळांची टीका

इतर मुद्द्यांवरही व्यक्त केली नाराजी ...