शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रमेश बैस

रमेश बैस हे महाराष्ट्राचे २३ वे राज्यपाल आहेत. याआधी त्यांनी झारखंड आणि त्रिपुराचे राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे. तसंच दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात केंद्रीय मंत्री राहिले आहेत. मध्य प्रदेशच्या रायपूर मतदार संघातून ते सातवेळा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. याशिवाय मध्य प्रदेश भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष पदीही काम केलं आहे.

Read more

महाराष्ट्र : रतन टाटा म्हणजे सामाजिक जाणिवेचे चालतेबोलते विद्यापीठ- राज्यपाल रमेश बैस

मुंबई : जगाची भाषा शिका, पण मायमाऊलीचे काय? राज्यपाल रमेश बैस यांचे आवाहन

पिंपरी -चिंचवड : भारत पुन्हा विश्वगुरू बनेल; राज्यपाल बैस यांनी व्यक्त केला विश्वास 

पुणे : Ramesh Bais: शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल, भारत पुन्हा एकदा विश्वगुरू बनेल : राज्यपाल रमेश बैस

पुणे : शासनाकडून यादीत बदल; पुण्यात चंद्रकांत पाटलांच्या ऐवजी राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण

नागपूर : राज्यपाल रमेश बैस यांनी केली 'वंदे भारत'ची सफर

नागपूर : राज्यपाल रमेश बैस यांचे आगमन, नागपूर रेल्वेस्थानकावर स्वागत 

महाराष्ट्र : महाराष्ट्राचे राज्यपाल होणार मुख्यमंत्री? रमेश बैस छत्तीसगडला परत जाण्याचे संकेत

लोकमत शेती : कृषी विकासासंदर्भात धोरणात्मक अडचणी असल्यास शासनाशी चर्चा करू- राज्यपाल रमेश बैस

मुंबई : नोकरीच्या मागे धावू नका, उद्योजक व्हा; राज्यपाल रमेश बैस यांचे आवाहन