लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रमेश बैस

Ramesh Bais Latest news in Marathi

Ramesh bais, Latest Marathi News

रमेश बैस हे महाराष्ट्राचे २३ वे राज्यपाल आहेत. याआधी त्यांनी झारखंड आणि त्रिपुराचे राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे. तसंच दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात केंद्रीय मंत्री राहिले आहेत. मध्य प्रदेशच्या रायपूर मतदार संघातून ते सातवेळा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. याशिवाय मध्य प्रदेश भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष पदीही काम केलं आहे.
Read More
रतन टाटा म्हणजे सामाजिक जाणिवेचे चालतेबोलते विद्यापीठ- राज्यपाल रमेश बैस - Marathi News | Ratan Tata Walking University of Social Consciousness : Governor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रतन टाटा म्हणजे सामाजिक जाणिवेचे चालतेबोलते विद्यापीठ- राज्यपाल रमेश बैस

उद्योगरत्न, उद्योगमित्र, उद्योगिनी आणि उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कारांचे प्रदान ...

जगाची भाषा शिका, पण मायमाऊलीचे काय? राज्यपाल रमेश बैस यांचे आवाहन - Marathi News | learn the language of the world but what about mother tongue appeal of governor ramesh bais | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जगाची भाषा शिका, पण मायमाऊलीचे काय? राज्यपाल रमेश बैस यांचे आवाहन

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मातृभाषा व राष्ट्रीय भाषा शिकण्यास प्रेरित करावे, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले आहे. ...

भारत पुन्हा विश्वगुरू बनेल; राज्यपाल बैस यांनी व्यक्त केला विश्वास  - Marathi News | india will become world master again said governor ramesh bais | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भारत पुन्हा विश्वगुरू बनेल; राज्यपाल बैस यांनी व्यक्त केला विश्वास 

केवळ साक्षर होणे पुरेसे नाही तर, एआय साक्षर होणे गरजेचे आहे. ...

Ramesh Bais: शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल, भारत पुन्हा एकदा विश्वगुरू बनेल : राज्यपाल रमेश बैस - Marathi News | Dramatic changes in education sector, India will once again become world guru: Governor Ramesh Bais | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल, भारत पुन्हा एकदा विश्वगुरू बनेल : राज्यपाल रमेश बैस

आपण विश्व गुरू होतो आणि मला विश्वास आहे, की भारत पुन्हा एकदा विश्वगुरू बनेल, असे राज्यपाल रमेश बैस यांनी पिंपरीत सोमवारी सांगितले... ...

शासनाकडून यादीत बदल; पुण्यात चंद्रकांत पाटलांच्या ऐवजी राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण - Marathi News | Government announces new list Flag Hoisting by Governor instead of Chandrakant Patal in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शासनाकडून यादीत बदल; पुण्यात चंद्रकांत पाटलांच्या ऐवजी राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण

चंद्रकांत पाटील रायगडमध्ये तर अजित पवार कोल्हापुरात ध्वजारोहण करणार ...

राज्यपाल रमेश बैस यांनी केली 'वंदे भारत'ची सफर - Marathi News | Governor Ramesh Bais travelled in 'Vande Bharat' train | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यपाल रमेश बैस यांनी केली 'वंदे भारत'ची सफर

राज्यपालांचे नागपूर स्थानकावर आगमन होणार असल्याचे कळाल्यामुळे रेल्वे पोलीस तसेच रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वे स्थानकाच्या आत बाहेर तगडा बंदोबस्त लावला होता ...

राज्यपाल रमेश बैस यांचे आगमन, नागपूर रेल्वेस्थानकावर स्वागत  - Marathi News | Arrival of Governor Ramesh Bais received at Nagpur railway station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यपाल रमेश बैस यांचे आगमन, नागपूर रेल्वेस्थानकावर स्वागत 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सव सोहळ्यात उपस्थित राहणार ...

महाराष्ट्राचे राज्यपाल होणार मुख्यमंत्री? रमेश बैस छत्तीसगडला परत जाण्याचे संकेत - Marathi News | Governor of Maharashtra to become Chief Minister Ramesh Bais hints at returning to Chhattisgarh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राचे राज्यपाल होणार मुख्यमंत्री? रमेश बैस छत्तीसगडला परत जाण्याचे संकेत

छत्तीसगडशी त्यांची नाळ आजही किती पक्की आहे आणि त्यांची लोकप्रियता अजूनही कशी कायम आहे, याचा प्रत्यय त्यांच्या वाढदिवशी रायपूरमध्ये झालेल्या सत्काराच्या निमित्ताने आला. त्यांच्या सत्काराला चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती.  ...