शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रमेश बैस

रमेश बैस हे महाराष्ट्राचे २३ वे राज्यपाल आहेत. याआधी त्यांनी झारखंड आणि त्रिपुराचे राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे. तसंच दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात केंद्रीय मंत्री राहिले आहेत. मध्य प्रदेशच्या रायपूर मतदार संघातून ते सातवेळा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. याशिवाय मध्य प्रदेश भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष पदीही काम केलं आहे.

Read more

लोकमत शेती : कृषी विद्यापीठांनाअधिक सक्षम करण्याच्या राज्यपालांच्या सूचना

मुंबई : “उपसभापतीपदावरुन नीलम गोऱ्हे यांना हटवा”; मविआ नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई : Mumbai: महाराष्ट्रातील आदिवासी कोळी जमातीवरील अन्याय दूर करण्यासाठी प्रयत्न करणार- राज्यपाल रमेश बैस

अमरावती : विद्यापीठाने शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी १० गावे दत्तक घ्यावी; राज्यपालांचे आवाहन

वर्धा : देशासाठी गांधीजींचे योगदान विसरता येणार नाही; राज्यपाल रमेश बैस यांची सेवाग्राम आश्रमला भेट

अमरावती : नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बना - राज्यपाल रमेश बैस

नागपूर : राज्यपाल रमेश बैस नागपुरात, अमरावती विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्याला उपस्थित राहणार

वर्धा : राज्यपाल शनिवारी बापू कुटीत तर राष्ट्रपती ६ ला सेवाग्रामला येणार

महाराष्ट्र : उत्कृष्ट आमदार व्हायचे तर विधानसभेत उपस्थित राहायला हवे - राज्यपाल रमेश बैस

अकोला : शेतकऱ्यांना कर्जाची सुविधा गावातच, छत्तीसगडसारखी योजना महाराष्ट्रातही शक्य: राज्यपाल