लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रमेश बैस

Ramesh Bais Latest news in Marathi

Ramesh bais, Latest Marathi News

रमेश बैस हे महाराष्ट्राचे २३ वे राज्यपाल आहेत. याआधी त्यांनी झारखंड आणि त्रिपुराचे राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे. तसंच दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात केंद्रीय मंत्री राहिले आहेत. मध्य प्रदेशच्या रायपूर मतदार संघातून ते सातवेळा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. याशिवाय मध्य प्रदेश भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष पदीही काम केलं आहे.
Read More
कृषी विकासासंदर्भात धोरणात्मक अडचणी असल्यास शासनाशी चर्चा करू- राज्यपाल रमेश बैस - Marathi News | The governor reviewed the schemes of agriculture, suggestions for planning the budgetary funds | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी विकासासंदर्भात धोरणात्मक अडचणी असल्यास शासनाशी चर्चा करू- राज्यपाल रमेश बैस

कृषीच्या योजनांचा राज्यपालांनी घेतला आढावा, अर्थसंकल्पीय निधीचे नियोजन करण्याच्या सूचना ...

नोकरीच्या मागे धावू नका, उद्योजक व्हा; राज्यपाल रमेश बैस यांचे आवाहन - Marathi News | Don't run after a job, be an entrepreneur; Appeal of Governor Ramesh Bais | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नोकरीच्या मागे धावू नका, उद्योजक व्हा; राज्यपाल रमेश बैस यांचे आवाहन

राज्यपाल रमेश बैस यांचे आवाहन ...

कृषी विद्यापीठांनाअधिक सक्षम करण्याच्या राज्यपालांच्या सूचना - Marathi News | Governor's Instructions to Empower Agricultural Universities | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी विद्यापीठांनाअधिक सक्षम करण्याच्या राज्यपालांच्या सूचना

कृषी हा देशाच्या तसेच राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. राज्याच्या कृषी विकासात कृषी विद्यापीठांचे योगदान महत्त्वाचे आहे. ...

“उपसभापतीपदावरुन नीलम गोऱ्हे यांना हटवा”; मविआ नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट - Marathi News | maha vikas aghadi leaders meet governor ramesh bais for demand to remove vidhan parishad deputy speaker neelam gorhe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“उपसभापतीपदावरुन नीलम गोऱ्हे यांना हटवा”; मविआ नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट

Maharashtra Monsoon Session 2023: राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतलेल्या शिष्टमंडळात महाविकास आघाडीच्या ४० आमदारांचा समावेश होता. ...

Mumbai: महाराष्ट्रातील आदिवासी कोळी जमातीवरील अन्याय दूर करण्यासाठी प्रयत्न करणार- राज्यपाल रमेश बैस - Marathi News | Mumbai: Governor Ramesh Bais will try to remove the injustice against tribal Koli tribe in Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रातील आदिवासी कोळी जमातीवरील अन्याय दूर करण्यासाठी प्रयत्न करणार- रमेश बैस

Mumbai: महाराष्ट्रातील आदिवासी कोळी जमातीतील बांधवांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सुलभरित्या मिळण्याच्या अनुषंगाने राजभवन येथे राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली कोळी महासंघाचे शिष्टमंडळासोबत बैठक पार पडली. ...

विद्यापीठाने शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी १० गावे दत्तक घ्यावी; राज्यपालांचे आवाहन - Marathi News | University should adopt 10 villages for economic development of farmers; Governor's appeal | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विद्यापीठाने शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी १० गावे दत्तक घ्यावी; राज्यपालांचे आवाहन

Amravati News गाडगेबाबांच्या विचारांचा वारसा पुढे न्यायचा असेल तर शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी विद्यापीठाने किमान १० गावे दत्तक घेऊन गाव परिवर्तन योजना राबवावी, असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी येथे केले. ...

देशासाठी गांधीजींचे योगदान विसरता येणार नाही; राज्यपाल रमेश बैस यांची सेवाग्राम आश्रमला भेट - Marathi News | Gandhiji's contribution to the country cannot be forgotten; Governor Ramesh Bais visit to Sevagram Ashram | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :देशासाठी गांधीजींचे योगदान विसरता येणार नाही; राज्यपाल रमेश बैस यांची सेवाग्राम आश्रमला भेट

Wardha News गांधीजींचे देशाप्रती योगदान विसरू शकत नाही, असा अभिप्राय राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी सेवाग्राम आश्रमात भेटीदरम्यान नोंदवहीत नोंदविला. ...

नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बना - राज्यपाल रमेश बैस - Marathi News | Be a job giver, not a job seeker - Governor Ramesh Bais | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बना - राज्यपाल रमेश बैस

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३९ वा दीक्षांत सोहळा थाटात ...