लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रमेश बैस

Ramesh Bais Latest news in Marathi

Ramesh bais, Latest Marathi News

रमेश बैस हे महाराष्ट्राचे २३ वे राज्यपाल आहेत. याआधी त्यांनी झारखंड आणि त्रिपुराचे राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे. तसंच दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात केंद्रीय मंत्री राहिले आहेत. मध्य प्रदेशच्या रायपूर मतदार संघातून ते सातवेळा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. याशिवाय मध्य प्रदेश भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष पदीही काम केलं आहे.
Read More
राज्यपाल रमेश बैस नागपुरात, अमरावती विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्याला उपस्थित राहणार - Marathi News | Governor Ramesh Bais in Nagpur; Will attend the graduation ceremony of Amravati University | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यपाल रमेश बैस नागपुरात, अमरावती विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्याला उपस्थित राहणार

परतीच्या प्रवासात वर्धा सेवाग्राम येथे बापू कुटीला भेट देणार आहेत. ...

राज्यपाल शनिवारी बापू कुटीत तर राष्ट्रपती ६ ला सेवाग्रामला येणार - Marathi News | Governor Ramesh Bais to visit Bapu Kuti on june 24th and the President Draupadi Murmu will come to Sevagram on july 6th | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :राज्यपाल शनिवारी बापू कुटीत तर राष्ट्रपती ६ ला सेवाग्रामला येणार

जिल्हा प्रशासनाची तयारी संदर्भात बैठक ...

उत्कृष्ट आमदार व्हायचे तर विधानसभेत उपस्थित राहायला हवे - राज्यपाल रमेश बैस - Marathi News | If you want to be an excellent MLA, you should be present in the Legislative Assembly - Governor Ramesh Bais | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उत्कृष्ट आमदार व्हायचे तर विधानसभेत उपस्थित राहायला हवे - राज्यपाल रमेश बैस

पुण्याच्या एमआयटी शिक्षण संस्थेने बीकेसी येथील जीओ वर्ल्ड सेंटर येथे आयोजित केलेल्या तीनदिवसीय राष्ट्रीय आमदार परिषदेच्या समारोप शनिवारी झाला. ...

शेतकऱ्यांना कर्जाची सुविधा गावातच, छत्तीसगडसारखी योजना महाराष्ट्रातही शक्य: राज्यपाल - Marathi News | loan facility to farmers in villages scheme like chhattisgarh possible in maharashtra too says governor ramesh bais at lokmat events | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकऱ्यांना कर्जाची सुविधा गावातच, छत्तीसगडसारखी योजना महाराष्ट्रातही शक्य: राज्यपाल

लोकमत अकोला आवृत्तीच्या रौप्य महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त अकोला येथे झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. ...

शेतकऱ्यांना मिळावे शून्य टक्के व्याजदराने कर्ज; सरकारशी चर्चा करणार: राज्यपाल रमेश बैस  - Marathi News | farmers should get loan at zero percent interest rate to discuss with the government said governor ramesh bais in lokmat event | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकऱ्यांना मिळावे शून्य टक्के व्याजदराने कर्ज; सरकारशी चर्चा करणार: राज्यपाल रमेश बैस 

‘लोकमत’च्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यात दिली ग्वाही, बोगस बियाणे, खत विक्रेत्यांना १० वर्षांच्या शिक्षेचा कायदा करणार; कृषिमंत्री सत्तार यांची घोषणा ...

महाराष्ट्रातही शेतकऱ्यांना मिळावे शून्य टक्के व्याजदराने कर्ज - राज्यपाल रमेश बैस - Marathi News | In Maharashtra too, farmers should get loans at zero percent interest rate - Governor Ramesh Bais | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महाराष्ट्रातही शेतकऱ्यांना मिळावे शून्य टक्के व्याजदराने कर्ज - राज्यपाल रमेश बैस

Governor Ramesh Bais : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही शून्य टक्के व्याजदराने कर्ज मिळाले पाहिजे. त्यासाठी आपण सरकारशी चर्चा करणार असल्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी सांगितले. ...

राज्यपाल रमेश बैस यांचे अकोल्यात स्वागत - Marathi News | Welcome to Governor Ramesh Bais in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राज्यपाल रमेश बैस यांचे अकोल्यात स्वागत

Governor Ramesh Bais : राज्यपाल रमेश बैस यांचे शनिवार, १० जून रोजी सकाळी अकोला रेल्वेस्थानकावर जल्लोषात स्वागत करण्यात आले.   ...

लाेकमत अकाेला आवृत्तीचा राैप्य महोत्सवी वर्षपूर्ती साेहळा शनिवारी - Marathi News | silver jubilee anniversary celebration of lokmat akola edition on saturday | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लाेकमत अकाेला आवृत्तीचा राैप्य महोत्सवी वर्षपूर्ती साेहळा शनिवारी

राज्यपाल, कृषिमंत्री यांची लाभणार उपस्थिती ...