लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बांधकाम उद्योग

बांधकाम उद्योग

Real estate, Latest Marathi News

...तर एजंट्सना कमिशनवर सोडावे लागेल पाणी; प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी मुदतवाढ - Marathi News | It is mandatory to obtain this certificate before November 1 for new registration as an agent with Maharera or for renewal of existing licence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर एजंट्सना कमिशनवर सोडावे लागेल पाणी; प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी मुदतवाढ

आता यानुसार ‘महारेरा’कडे एजंट म्हणून नव्याने नोंदणी करण्यासाठी किंवा असलेल्या परवान्याच्या नूतनीकरणासाठी १ नोव्हेंबरपूर्वी हे प्रमाणपत्र प्राप्त करणे बंधनकारक आहे. ...

मुंबई हीच रिअल इस्टेट! एक लाख कोटींची उलाढाल; २०२३ मध्ये होणार विक्रम - Marathi News | Mumbai is real estate! A turnover of one lakh crores; The record will be in 2023 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई हीच रिअल इस्टेट! एक लाख कोटींची उलाढाल; २०२३ मध्ये होणार विक्रम

देशाची ४० टक्के उलाढाल एकट्या मुंबईत ...

Investment: सोने की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी लोकांचे प्राधान्य कशाला? - Marathi News | Investment: Gold or real estate? Why do people prefer to invest? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोने की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी लोकांचे प्राधान्य कशाला?

Investment: देशात सध्या सणासुदीचा हंगाम सुरू होत आहे. अशातच रिझर्व्ह बँकेने लोकांना गुंतवणुकीसाठी गोल्ड बॉण्ड बाजारात आणले आहेत. लोकांमध्ये सोन्याविषयी कायमच आकर्षण राहिले आहे. ...

प्रॉपर्टी ऐवजी हे रिअल इस्टेट शेअर खरेदी करून लोक बनले मालामाल, 6 महिन्यांत दिला बम्पर परतावा - Marathi News | People became wealthy by buying this real estate share instead of property, bumper returns in 6 months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्रॉपर्टी ऐवजी हे रिअल इस्टेट शेअर खरेदी करून लोक बनले मालामाल, 6 महिन्यांत दिला बम्पर परतावा

या कंपन्यांनी आर्थिक वर्ष 2023 मध्ये घरांची विक्रमी विक्री बुकिंग नोंदवली आहे. ...

रिअल इस्टेट एजंटसच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 3117 पैकी 2812 उमेदवार यशस्वी - Marathi News | Real Estate Agents Exam Result Declared; 2812 candidates out of 3117 successful | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिअल इस्टेट एजंटसच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 3117 पैकी 2812 उमेदवार यशस्वी

दुसऱ्या परीक्षेचा निकाल 94 टक्के, पहिल्या परीक्षेपेक्षा सातपट उमेदवार दुसऱ्या परीक्षेला बसले आणि यशस्वी झाले. ...

बिल्डरांचे खरे नाही; ‘महारेरा’ झाले कठोर - Marathi News | Not true of builders; 'Maharera' became strict | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बिल्डरांचे खरे नाही; ‘महारेरा’ झाले कठोर

गृहनिर्माण आणि वाणिज्य प्रकल्पांचे नियंत्रण करण्यासाठी कम्प्लायन्स सेलची स्थापना ...

घरांची मागणी वाढली, हातांना मिळाले काम; गृहनिर्माण क्षेत्रात २०३० पर्यंत १० कोटी लोकांना रोजगार - Marathi News | Demand for houses increased, hands got work; Employment of 10 crore people by 2030 in housing sector | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घरांची मागणी वाढली, हातांना मिळाले काम; गृहनिर्माण क्षेत्रात २०३० पर्यंत १० कोटी लोकांना रोजगार

वाढती लोकसंख्या, वेगाने होत असणारे स्थलांतर तसेच नागरीकरण यामुळे घरांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ...

एसआरएतील घुसखोरांवर आता टांगती तलवार, घरे विकणाऱ्यांची यादी तयार करा : हायकोर्ट - Marathi News | SRA infiltrators now hang sword, make list of house sellers says HC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसआरएतील घुसखोरांवर आता टांगती तलवार, घरे विकणाऱ्यांची यादी तयार करा : हायकोर्ट

एसआरएची घरे १० वर्षे विकता येत नाहीत. ज्यांनी मुदतीआधी घरे विकली आहेत, त्यांची यादी तयार करा आणि आमच्यापुढे सादर करा. ...