Marathi News
टॉपिक
पाककृती
All
News
Photos
Videos
Latest Recipe in Marathi
FOLLOW
Recipe, Latest Marathi News
एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.
Read More
सखी :
कोजागरी स्पेशल : मसाला दूध छान घट्ट होण्यासाठी ६ सोपे झटपट पर्याय, मसाला दूध होईल मस्त...
Kojagari Special : How to make masala milk thicker : कोजागरीनिमित्त मसाला दूध बनवताना ते थोडे घट्ट-दाटसर असेल तर त्याची टेस्ट छानच लागते, मसाला दूध दाटसर होण्यासाठी सोपे उपाय... ...
सखी :
'असा' चहा प्यायल्याने आरोग्याला मिळतील जबरदस्त फायदे, चहा करताना आणि पिताना फक्त १ गोष्ट लक्षात ठेवा
Proper Method Of Making Tea According To Ayurveda: चहा करताना आणि पिताना फक्त ही एकेक गोष्ट लक्षात ठेवा. बघा तुमचा नेहमीचाच चहा कसा आरोग्यदायी होतो ते......` ...
सखी :
कोण म्हणतं जवसाची चटणी खमंग होत नाही? १ सोपी रेसिपी, हिवाळ्यात ताटात हवीच जवसाची पौष्टिक चटणी
Food And Recipe: परफेक्ट चवीची खमंग अशी जवसाची चटणी करायची असेल तर ही रेसिपी एकदा बघाच (Flax seed or javas chutney recipe). ...
सखी :
कोजागरी पौर्णिमा स्पेशल : विकतचा महागडा मसाला आणण्यापेक्षा घरीच करा दूध मसाला, मिळेल परफेक्ट पारंपरिक चव...
Kojagari Pornima Special Masala dudh recipe : दूध. पौर्णिमेच्या चंद्राला या दुधाचा नैवेद्य दाखवून त्यात चंद्राचे प्रतिबिंब पाहून हे दूध प्रसाद म्हणून प्यायले जाते. ...
सखी :
कोजागरी पौर्णिमा स्पेशल : ‘मसाला दूध’ बनवण्याची सोपी रेसिपी, फक्त ४ सोप्या स्टेप्स आणि कोजागरीसाठी व्हा रेडी...
Kojagiri Purnima Milk Recipe : कोजागरीला तर परफेक्ट मसाला दूध हवंच, जागरण करा आनंदाने... ...
सखी :
ना बटाटे उकडण्याची गरज - ना सारणाची भानगड, फक्त १० मिनिटांत करा गरमागरम आलू पराठे...
How to make Aloo Paratha without Stuffing : Aloo Paratha Recipe : आलू पराठा करणं हे वेळखाऊ काम आता होईल अगदी सोपं... ...
सखी :
१ जुडी पालकाच्या करा कुरकुरीत वड्या, खास पद्धत-पालक नको म्हणणारेही चवीने खातील पालक वडी
How to Make Palkachi Vadi : पालकाची भाजी बनवण्यापेक्षा पराठे, सूप, कटलेट, भजी असे पदार्थ बनवले तर सर्वचजण पालक आवडीने खातील. ...
सखी :
दुधाचा वापर न करता पनीर बनवण्याची सोपी रेसिपी, आता घरच्या घरीच झटपट बनवा पनीर...
How to make homemade Paneer without milk : व्हेगन असणारे किंवा डेअरी प्रॉडक्ट्सची एलर्जी असणारे दुधापासून तयार केलेले पनीर खाणे टाळतात अशावेळी या लोकांसाठी घरच्या घरी दुधाचा वापर न करता पनीर बनवण्याची सोपी रेसिपी. ...
Previous Page
Next Page