AllNewsPhotosVideos
पाककृती

Latest Recipe in Marathi

Recipe, Latest Marathi News

एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.
Read More
दसरा स्पेशल : सीताफळाचा गर काढण्याची सोपी ट्रिक वापरून घरीच बनवा दाटसर, गोड बासुंदीचा झक्कास बेत... - Marathi News | Dussehra Special Delicious Sitaphal Basundi Recipe, Custard Apple Basundi, Sitaphal Basundi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दसरा स्पेशल : सीताफळाचा गर काढण्याची सोपी ट्रिक वापरून घरीच बनवा दाटसर, गोड बासुंदीचा झक्कास बेत...

How To Make Sitaphal Basundi Recipe At Home : सोप्या टिप्स व रेसिपी वापरुन घरच्या घरीच बनवा विकतसारखी सीताफळ बासुंदी...तोंडाला पाणी आणणारी चव... ...

नाश्त्याला करा मस्त कुरकुरीत पोहा-व्हेज कटलेट; पोहे-उपम्याला उत्तम पर्याय, नाश्ता होईल पोटभर-चविष्ट - Marathi News | Poha Veg Cutlet Easy Breakfast Recipe : For breakfast, have delicious crispy poha-veg cutlets; A good alternative to swimming, breakfast will be full-tasting | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नाश्त्याला करा मस्त कुरकुरीत पोहा-व्हेज कटलेट; पोहे-उपम्याला उत्तम पर्याय, नाश्ता होईल पोटभर-चविष्ट

Poha Veg Cutlet Easy Breakfast Recipe : आदल्या दिवशी रात्री थोडी तयारी करुन ठेवली तर हे कटलेट करायला तितका वेळ लागत नाही. ...

पालकाची भाजी, पराठे करुन कंटाळा आला? १० मिनीटांत करा ढाबा स्टाईल डाळ पालक, झटपट होणारी चविष्ट-हेल्दी रेसिपी... - Marathi News | Easy and Healthy Dal Palak Recipe : Tired of making spinach Sabji and parathas? Make Dhaba Style Dal Palak in 10 minutes, a quick tasty-healthy recipe… | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पालकाची भाजी, पराठे करुन कंटाळा आला? १० मिनीटांत करा ढाबा स्टाईल डाळ पालक, झटपट होणारी चविष्ट-हेल्दी रेसिपी...

Easy and Healthy Dal Palak Recipe : पचन क्रिया सुरळीत होण्यापासून ते हाडं आणि स्नायू मजबूत होण्यापर्यंत डाळ पालक एकत्र खाण्याचे फायदे होतात. ...

श्रीखंड बनवताना लक्षात ठेवा या ८ गोष्टी, दसऱ्याला विकतसारखे मऊ, मुलायम श्रीखंड बनवा झटपट घरच्या घरीच... - Marathi News | Keep these 8 things in mind while making shrikhand, Shrikhand Puri Dasara Special Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :श्रीखंड बनवताना लक्षात ठेवा या ८ गोष्टी, दसऱ्याला विकतसारखे मऊ, मुलायम श्रीखंड बनवा झटपट घरच्या घरीच...

Dussehra Special Food Tips : Home - Made Shrikhand : श्रीखंड बनवताना हमखास होणाऱ्या काही बेसिक चुका टाळल्या तर विकतसारखे फक्कड श्रीखंड घरच्या घरीच बनवू शकतो... नक्की ट्राय करून पहा.. ...

डाळिंबाच्या सालांचा हेल्दी, गरमागरम चहा पिऊन तर पहा, वेटलॉस पासून ते स्किन प्रॉब्लेम्सवर एकच रामबाण उपाय... - Marathi News | Health Benefits Of Pomegranate Peel: How To Make Pomegranate Peel Tea, Pomegranate Peel Tea Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डाळिंबाच्या सालांचा हेल्दी, गरमागरम चहा पिऊन तर पहा, वेटलॉस पासून ते स्किन प्रॉब्लेम्सवर एकच रामबाण उपाय...

Pomegranate Peel Tea Recipe : विकतचे केमिकल्सयुक्त चहा किंवा ग्रीन टी पिण्यापेक्षा नैसर्गिक गोष्टींचा वापर करुन बनवलेला चहा पिणे कधीही आरोग्यासाठी उत्तम. डाळिंबाच्या सालीचा उपयोग करून घरीच बनवा फक्कड औषधी चहा... ...

उपवासाला करा रताळ्याच्या गोड फोडी! उपवास असला की आजी हमखास करायची ती पारंपरिक सोपी रेसिपी - Marathi News | Food And Recipe: Navratri fast special Sweet dish using sweet potato? How to make delicious recipe of sweet potato? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उपवासाला करा रताळ्याच्या गोड फोडी! उपवास असला की आजी हमखास करायची ती पारंपरिक सोपी रेसिपी

Sweet dish using sweet potato: उपवासाच्या तिखट पदार्थांमध्ये रताळ्याच्या गोड फोडी असल्या की फराळाची चव कशी आणखी वाढते..... ...

भगर कधी कोरडी होते तर कधी अगदीच गचका ? ३ सोप्या टिप्स - भगर होईल मऊ - मोकळी... - Marathi News | Upvas Special Varicha Bhaat & Shengdana Amti, Varai Bhat & Shengdanyachi Amti | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भगर कधी कोरडी होते तर कधी अगदीच गचका ? ३ सोप्या टिप्स - भगर होईल मऊ - मोकळी...

Bhagar Recipes : Sama Rice Healthy Recipes : वरीच्या भाताचा गचका किंवा लगदा होऊ नये म्हणून काही टिप्स फॉलो करुयात.... ...

नवरात्र स्पेशल : उपवासासाठी सोप्या ४ स्टेप्समध्ये झटपट बनवा बटाट्याची रस्सा भाजी, बनवायला सोपी खायला चविष्ट... - Marathi News | Navratri Special How To Make Upvasachi Batata Rassa Bhaji , Upvasachi Batata Rassa Bhaji | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नवरात्र स्पेशल : उपवासासाठी सोप्या ४ स्टेप्समध्ये झटपट बनवा बटाट्याची रस्सा भाजी, बनवायला सोपी खायला चविष्ट...

Navratri Special : Upvasachi Batata Rassa Bhaji : तोंडाला पाणी आणणारी, खमंग व चटपटीत उपवास स्पेशल बटाट्याची रस्सा भाजी बनवायची सोपी रेसिपी... ...