Marathi News
टॉपिक
पाककृती
All
News
Photos
Videos
Latest Recipe in Marathi
FOLLOW
Recipe, Latest Marathi News
एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.
Read More
सखी :
ना उकड ना तळण, ओल्या नारळाचे करा झटपट मोदक, कमी वेळ आणि कमी साहित्यात मस्त मोदक
How to Make Nariyal Modak Recipe at Home : बाप्पासाठी खास करा ओल्या खोबऱ्याचे चविष्ट मोदक, घ्या सोपी रेसिपी ...
सखी :
सुबक कळीदार मोदक करण्याची १ झटपट ट्रिक - मोदक न जमणारेही करतील उत्तम मोदक...
Perfect Shaped Modak : मोदक करायचा म्हणजे उत्तम कळ्या पडल्या पाहिजे, ते करण्यासाठीच एक जबरदस्त सोपी ट्रिक... ...
सखी :
गणपतीसाठी यंदा करा ५ प्रकारची खिरापत, नेहमीच्या साखर-खोबऱ्याच्या खिरापतीला द्या झटपट ‘शाही’ ट्विस्ट
...
सखी :
पुऱ्या लाटताना तुम्ही पुरीला तेल लावता की पीठ? बघा यातलं नेमकं काय योग्य आणि काय चुकीचं
Perfect Recipe For Making Poori: तुम्ही नेमकं काय करता पुऱ्या लाटताना? बघा तुम्ही करता ते चुकीचं की बरोबर.....(Oil or floor- what should we apply while making poori?) ...
सखी :
सादळलेला चिवडा - शेव टाकून देऊ नका; करा ३ पदार्थ, मिटक्या मारत सगळे खातील- बघा रेसिपी
Food And Recipe: पावसाळी हवेमुळे सादळून गेलेल्या किंवा चिवट झालेल्या चिवड्याचं, शेवचं काय करायचं, असा प्रश्न पडला असेल, तर या काही रेसिपी बघा....(3 delicious recipe from leftover chivda and shev) ...
सखी :
कुकरमध्ये कोण तूप कढवते, ते ही शिट्टी लावून? पाहा भन्नाट ट्रिक, करा रवाळ झटपट तूप
How to make ghee in slow cooker तूप तयार करायचंय पण वेळ नाही? प्रेशर कुकरमध्ये तयार करा मार्केटमध्ये मिळते तसे रवाळ तूप ...
सखी :
प्रसादाचा शिरा परफेक्ट कसा करायचा ? शिरा भगराळा होऊ नये, गाठी राहू नये म्हणून सोप्या टिप्स...
How To Make Prasadacha Sheera : प्रसादाचा शिरा परफेक्ट जमणं सोपं नाही, मात्र काही टिप्स लक्षात ठेवल्या तर ते सहज जमत... ...
सखी :
अळूवडी - कोथिंबीर वडी नेहमीचीच, आठवडाभर टिकतील अशा कोबीची खमंग वडी करण्याची सोपी कृती पाहा
Kobichi Vadi Recipe | Crispy Cabbage Fritters : अर्धा गड्डा कोबीचा तयार करा खुसखुशीत वडी, टिकेल आठवडाभर - खा पोटभर ...
Previous Page
Next Page