Marathi News
टॉपिक
पाककृती
All
News
Photos
Videos
Latest Recipe in Marathi
FOLLOW
Recipe, Latest Marathi News
एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.
Read More
सखी :
उकडीच्या मोदकांचे गणित जमत नाहीत, उकडताना फुटतात ? १० सोप्या टिप्स, कळीदार सुबक मोदक सहज जमतील...
How To Make Perfect Ukdiche Modak At Home : उकडीचे मोदक न फुटता सुबक सुंदर जमावे म्हणून खास टिप्स... ...
सखी :
उकडीच्या मोदकांचं सारण कधी खूप कडक होतं, तर कधी सैलसर, सारण परफेक्ट करण्यासाठी ४ टिप्स
Ukdiche Modak Ganpati Festival Special Sweet Recipe : कमी जिन्नस वापरुन होणारा पारंपरिक गोडाचा पदार्थ करणे ही कलाच आहे... ...
सखी :
म्हणून गणपती-गौरींना दाखवतात दहीभाताचा नैवेद्य; दहीभात खाण्याचे ४ फायदे- पचनही सुधारते-स्ट्रेसही होतो कमी
Benefits and Recipe Of Dahi Bhat Curd Rice : पूर्वी जेवण झाले की ताटात आवर्जून घासभर दहीभात वाढला जायचा, त्यामागचे शास्त्रीय कारण... ...
मुंबई :
किमान पाच मोदक तरी घरी बनवाच ! वेळेसाठी ऑर्डर देऊन होतो मोकळे
Ganesh Mahotsav: गणपती बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे वेळ वाचविण्यासाठी आपण बऱ्याच रेडिमेड गोष्टी ऑर्डर करून मोकळे झालो असून, त्यात मोदकाचाही समावेश आहे. ...
सखी :
वाटीभर रव्याची करा मऊसूत बर्फी, नेहमीपेक्षा वेगळा पदार्थ करायलाही सोपा, टिकतेही जास्त दिवस
Semolina Barfi Recipe | Ganesh Chaturthi Special Dessert : गोड शिरा नेहमीच खातो, नवीन ट्राय करा रवा बर्फी, सणवार होईल स्पेशल ...
सखी :
बैलपोळा स्पेशल : पुरण सैल झालं? गडबडून जाऊ नका, फक्त ३ गोष्टी करा, पुरणपोळी जमेल परफेक्ट
Tips and tricks for perfect puran poli: बैल पोळ्यासाठी पुरण पोळीचा बेत करताना जर पुरण सैल झालंच तर आता ऐन वेळेला काय करावं म्हणून गडबडून जाऊ नका. फक्त या ३ गोष्टी लक्षात ठेवा... (What to do if puran becomes loose?) ...
सखी :
बैलपोळा स्पेशल : नैवेद्याला करा रव्याची खीर, पारंपरिक पदार्थ आणि करायला अगदी सोपा, खीर पुरी स्पेशल बेत
Bailpola Rava kheer Easy Recipe : रव्याची खीर करण्याची सोपी-चविष्ट रेसिपी ...
सखी :
न वाफवता करा महिनाभर टिकणारी खास अळूवडी; कुरकुरीत वडीची एकदम सोपी, खमंग रेसिपी
How to make Perfect Alu vadi : घरी बनवलेली अळूवडी परफेक्ट बनत नाही, कधी चण्याचं पीठ जास्त पातळ होतं तर कधी अळूवड्या फार तेल पितात. ...
Previous Page
Next Page