लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रजासत्ताक दिन २०२४

Republic Day 2024

Republic day, Latest Marathi News

Republic Day 2024 : प्रजासत्ताक दिन हा भारतातील एक राष्ट्रीय सुट्टी आहे, जेव्हा देश 26, जानेवारी 1950 रोजी भारताचे राज्यघटना लागू झाल्याची तारीख चिन्हांकित आणि साजरी करतो, भारत सरकारचा कायदा भारताचा शासकीय दस्तऐवज म्हणून बदलतो.
Read More
पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते प्रजासत्ताक दिनी मुख्य शासकीय ध्वजारोहण - Marathi News | flag hoisting of Republic Day by Guardian Minister Jayant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते प्रजासत्ताक दिनी मुख्य शासकीय ध्वजारोहण

भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 70 व्या वर्धापन दिनोत्सवाचा ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ रविवार, दिनांक 26 जानेवारी 2020 रोजी सकाळी 9.15 वाजता पोलीस परेड ग्राऊंड विश्रामबाग, सांगली येथे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री ...

लोकमततर्फे शुक्रवारी जिल्हास्तरीय देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा - Marathi News | District-level patriotic singing competition organized by Lokmat on Friday | Latest jalana News at Lokmat.com

जालना :लोकमततर्फे शुक्रवारी जिल्हास्तरीय देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा

लोकमत आणि स्टील असोसिएशन जालना यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शुक्रवार, दि. २४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात जिल्हास्तरीय देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ...

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवरच दहशतवाद्यांना जेरबंद केल्याच्या बातम्या येतात : शिवसेना - Marathi News | shiv sena republic day terrorist attack national security saamana editorial | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवरच दहशतवाद्यांना जेरबंद केल्याच्या बातम्या येतात : शिवसेना

स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिनाचे सोहळे आले की, अतिरेकी बॉम्ब-बंदुका घेऊन बिळातून बाहेर पडतात. ...

महाराष्ट्राच्या चित्ररथास परवानगी नाकारल्याने सुप्रिया सुळेंचा संताप, म्हणाल्या... - Marathi News | Supriya Sule's Reaction on Maharashtr's chitrarath will not appear in republic Day's Pared | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्राच्या चित्ररथास परवानगी नाकारल्याने सुप्रिया सुळेंचा संताप, म्हणाल्या...

महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ...

धक्कादायक! यंदाच्या प्रजासत्ताक दिनी संचलनात दिसणार नाही महाराष्ट्राचा चित्ररथ  - Marathi News | Shocking! Chitrarath of Maharashtra will not appear in this day's republic | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धक्कादायक! यंदाच्या प्रजासत्ताक दिनी संचलनात दिसणार नाही महाराष्ट्राचा चित्ररथ 

दरवर्षी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर संचलनाचा दिमाखदार सोहळा पार पडतो. ...

राहुल गांधींशी 'तेव्हा' काय बोलणे झाले?... गडकरींनी अखेर सांगितले!  - Marathi News | nitin gadkari tells about the discussion with rahul gandhi on republic day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींशी 'तेव्हा' काय बोलणे झाले?... गडकरींनी अखेर सांगितले! 

नितीन गडकरी हे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा काही काळापासून माध्यमांमध्ये आहे. अलीकडची त्यांची काही विधानं अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करणारी होती. ...

अहमदपुरचे लेफ्टनंट कमांडर शिरीष पावले यांना नौसेना पदक - Marathi News | Lieutenant Commander of Ahmedpur Shirish Pawale received Naval Medal | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अहमदपुरचे लेफ्टनंट कमांडर शिरीष पावले यांना नौसेना पदक

लेफ्टनंट कमांडर पावले हे ‘आयएनएस अभिमन्यू’वर तैनात होते. ...

आदिवासी विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद - Marathi News | Tribal students communicate with District Collector | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आदिवासी विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य; समाज परिवर्तनाची प्रक्रिया झाली सुरू; आश्रमशाळेतील मुलांना दिले होते निमंत्रण ...