लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संशोधन

संशोधन

Research, Latest Marathi News

चेहऱ्याला क्रीम लावणं ठरू शकतं जीवघेणं, किडनीला धोका असल्याचा रिसर्चमधून खुलासा - Marathi News | Skin cream containing mercury may damage your kidney | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :चेहऱ्याला क्रीम लावणं ठरू शकतं जीवघेणं, किडनीला धोका असल्याचा रिसर्चमधून खुलासा

सतत बदलत्या वातावरणात आपला चेहरा तसेच त्वचेला सुंदर ठेवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. ...

शरीरावर सूज ठरू शकते जीवघेणी; डायबिटीस, हृदयरोगांचा असतो धोका! - Marathi News | Swelling in body may prove dangerous risk of diabetes heart disease obesity increases | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :शरीरावर सूज ठरू शकते जीवघेणी; डायबिटीस, हृदयरोगांचा असतो धोका!

अनेकदा शरीरातील सूजेचं कारण इन्फेक्सन नाही तर दुसरं काही असू शकतं. जे तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. याने तुमचे अवयव डॅमेजही होऊ शकतात. ...

अंगदुखी आणि तापासाठी नेहमी अ‍ॅस्प्रिनचा वापर करता का? वेळीच व्हा सावध अन्यथा जाईल जीव.... - Marathi News | Research says Taking aspirin daily may prove fatal for stroke and heart patients | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :अंगदुखी आणि तापासाठी नेहमी अ‍ॅस्प्रिनचा वापर करता का? वेळीच व्हा सावध अन्यथा जाईल जीव....

सामान्य अंगदुखी किंवा छोटा-मोठा ताप आला की, अनेकजण अ‍ॅस्प्रिनचा वापर करतात. या औषधामध्ये अ‍ॅंटी-इंफ्लेमेटरी गुण असतात. याने रक्त पातळ होतं. ...

तुम्ही बॉससोबत स्मोक करता का? मग हे वाचून तुमच्या मनात लड्डूच लड्डू फुटतील.... - Marathi News | Men who smoke with their male boss likely to get promotion faster | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :तुम्ही बॉससोबत स्मोक करता का? मग हे वाचून तुमच्या मनात लड्डूच लड्डू फुटतील....

खरंतर स्मोकिंग करण्याची सवय ही जीवघेणी आहे. पण एकदा का तुम्ही स्मोकिंगच्या जाळ्यात अडकलात तर त्यातून बाहेर पडणं तितकं सोपं नाही. ...

संजय ढोबळे यांचा अनोखा विक्रम  : वर्षभरात मिळाले १९ पेटंट - Marathi News | Sanjay Dhobale's unique record: 19 patents received during the year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संजय ढोबळे यांचा अनोखा विक्रम  : वर्षभरात मिळाले १९ पेटंट

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रोफेसर डॉ.संजय जानराव ढोबळे यांच्या नावे एक अ़नोखा विक्रम नोंदविल्या गेला आहे. ...

दु:खात अश्रू येणं समजू शकतं, पण आनंदात डोळ्यातून अश्रू का येत असतील बरं? - Marathi News | Why Do People Cry When They're Happy? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दु:खात अश्रू येणं समजू शकतं, पण आनंदात डोळ्यातून अश्रू का येत असतील बरं?

आवडत्या व्यक्तीसोबत लग्नाचा दिवस असो वा एखादी खूप जास्त आवडती वस्तू मिळण्याचा दिवस असो. अनेकांनी आनंदाचे अश्रू अनुभवले असतील. ...

सिजेरियनने जन्मलेल्या मुलांमध्ये खरंच लठ्ठपणा वाढतो का? - Marathi News | Study says child born with cesarean delivery does not develop obesity | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सिजेरियनने जन्मलेल्या मुलांमध्ये खरंच लठ्ठपणा वाढतो का?

जगभरात लठ्ठपणामुळे लोकांना वेगवेगळे आजार होत आहेत. तसेच याबाबत अनेक गैरसमजही पसरलेले आहेत. ...

किडनी स्टोनची दूर करण्यासाठी नवा उपाय, सहज दूर होईल ही असह्य समस्या! - Marathi News | Researchers claim bp 18 types of glaucoma drugs will treat stone | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :किडनी स्टोनची दूर करण्यासाठी नवा उपाय, सहज दूर होईल ही असह्य समस्या!

किडनी स्टोनवर उपचार करण्याचा एक नवा उपाय तज्ज्ञांनी शोधलाय. ...