लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संशोधन

संशोधन

Research, Latest Marathi News

लहान मुलांची अभ्यासाची आवड अन् आकलन क्षमता वाढण्याचा खास उपाय, याने जास्त वेळ करतील अभ्यास... - Marathi News | Children with pet dogs grow more ability to study learn and understand | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :लहान मुलांची अभ्यासाची आवड अन् आकलन क्षमता वाढण्याचा खास उपाय, याने जास्त वेळ करतील अभ्यास...

लहान मुलं अभ्यास करत नसल्याची अनेकदा पालक तक्रार करत असतात. मग त्यांनी अभ्यास करावा म्हणून त्यांच्यावर ओरडलं जातं किंवा त्यांना काहीतरी आमिष दिलं जातं. ...

खूशखबर! स्वादुपिंडाच्या कॅन्सरवर सापडला ठोस उपाय, मूळातून नष्ट होणार कॅन्सर... - Marathi News | New treatment triggers self-destruction of pancreatic cancer cells | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :खूशखबर! स्वादुपिंडाच्या कॅन्सरवर सापडला ठोस उपाय, मूळातून नष्ट होणार कॅन्सर...

इतर कर्करोगांच्या मानाने हा कर्करोग लवकर पसरतो व रुग्ण त्या मानाने लवकर दगावतो. पाच वर्षात रूग्ण दगावतो. मात्र, आता एका रिसर्चमधून आशेची किरण दिसू लागली आहे.  ...

सावधान! केस कलर केल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका - रिसर्च - Marathi News | Hair Dyes and Straighteners May Raise Breast Cancer Risk for Black Women | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :सावधान! केस कलर केल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका - रिसर्च

सतत फॅशन ट्रेन्ड्स फॉलो करणाऱ्या आणि सतत आपल्या लूक्ससोबत प्रयोग करणाऱ्या महिलांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. ...

जन्माआधीच बाळाला 'या' कारणाने होऊ शकतो अस्थमा, जाणून घ्या कारण.... - Marathi News | Study finds common cold virus can infect the placenta | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जन्माआधीच बाळाला 'या' कारणाने होऊ शकतो अस्थमा, जाणून घ्या कारण....

नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, कोल्ड व्हायरस गर्भवती महिलांमध्ये प्लेसेंटाला संक्रमित करू शकतात. ...

आत्महत्येवेळी व्यक्तीच्या मेंदूमध्ये नेमकं काय सुरू असतं? रिसर्चमधून खुलासा.... - Marathi News | Study says brain play crucial role in suicide risk, know how? | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :आत्महत्येवेळी व्यक्तीच्या मेंदूमध्ये नेमकं काय सुरू असतं? रिसर्चमधून खुलासा....

काही दिवसांपूर्वीच गाजियाबादमधील एका व्यक्तीने पत्नी आणि मुलांसहीत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. सतत कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटनाही होत राहतात. ...

बाबो! चक्क कुत्र्याला आवडत नाही म्हणून लोक करतात ब्रेकअप..... - Marathi News | Dog owners might end relationship if the pet doesn't like their partner | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :बाबो! चक्क कुत्र्याला आवडत नाही म्हणून लोक करतात ब्रेकअप.....

नेहमी घरी आल्यानंतर आपल्या पाळिव कुत्र्यांसोबत खेळणे. त्यांची काळची घेणे. तसेच विकेंड्सला त्या कुत्र्यासोबत वेळ  घालवणे. ...

घोरण्याची आणि स्लिप एप्नियाची समस्या दूर करणारा अनोखा फेस मास्क, कसा करतो काम? - Marathi News | Face mask may help in sleep Apnea and getting rid of snoring says research | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :घोरण्याची आणि स्लिप एप्नियाची समस्या दूर करणारा अनोखा फेस मास्क, कसा करतो काम?

झोपताना श्वास घेण्याच्या मार्गात काही समस्या झाल्यावर अचानक जेव्हा तुमची झोप उघडते, या समस्येला स्लिप एप्निया असं म्हणतात. ...

१५ ते ३५ वयोगटातील तरूणांमध्ये 'या' कारणाने वाढतोय Testicular cancer  - Marathi News | Smoking cannabis increases testicular cancer risk | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :१५ ते ३५ वयोगटातील तरूणांमध्ये 'या' कारणाने वाढतोय Testicular cancer 

पुरूषांमध्ये होणाऱ्या कॅन्सरबाबत सांगायचं तर केवळ १ ते २ टक्केच लोकांना टेस्टिकुलर कॅन्सर होतो. पण पुरूषांच्या कॅन्सर होण्याच्या या संख्येत १५ ते ३५ वयोगटातील तरूणांचं प्रमाण अधिक असतं. ...