लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संशोधन

संशोधन

Research, Latest Marathi News

हृदयासंबंधी आजारांचा धोका टाळण्यासाठी किती वेळा करावा ब्रश? जाणून घ्या रिसर्च....  - Marathi News | Brushing teeth 3 times a day reduced heart failure risk | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :हृदयासंबंधी आजारांचा धोका टाळण्यासाठी किती वेळा करावा ब्रश? जाणून घ्या रिसर्च.... 

दातांच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष देणारे आणि तोंडाच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. ...

जगातले सर्वात हेल्दी लोक जिममध्येच जात नाहीत तरी सर्वाधिक जगतात, कसे ते वाचा.... - Marathi News | Study says healthiest people in the world do not go to the gym | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जगातले सर्वात हेल्दी लोक जिममध्येच जात नाहीत तरी सर्वाधिक जगतात, कसे ते वाचा....

फिट राहण्यासाठी लोक अलिकडे नको नको ते करत असतात. पण तुम्हाला फिट रहायचं असेल तर जिममध्ये जाण्याची काहीच गरज नाहीये. ...

टल्ली होईपर्यंत केल्या जाणाऱ्या मद्यसेवनावर ठेवता येणार कंट्रोल,एका खास डोजची असेल गरज.... - Marathi News | One-off ketamine dose may reduce heavy drinking, say scientists | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :टल्ली होईपर्यंत केल्या जाणाऱ्या मद्यसेवनावर ठेवता येणार कंट्रोल,एका खास डोजची असेल गरज....

अनेकदा असं पाहिलं जातं की, एकदा की दारू प्यायला कुणी बसले तर पार टल्ली होईपर्यंत म्हणजे धड उभंही राहता येत नाही तोपर्यंत पित बसतात. काही लोकांना हे नंतर जाणवतं सुद्धा की, इतकी प्यायला नको होती. ...

हार्ट स्ट्रोक आणि टाइप-२ डायबिटीसचा धोका कमी करते कॉफी - रिसर्च - Marathi News | Coffee may reduce heart disease risk says research | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :हार्ट स्ट्रोक आणि टाइप-२ डायबिटीसचा धोका कमी करते कॉफी - रिसर्च

अनेक रिसर्चमधून याआधीही हे सिद्ध झालं आहे की, हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी कॉफीचं सेवन करणं फायदेशीर असतं. ...

कानात गेलेलं पाणी काढण्यासाठी डोक्याला झटका दिल्यास ब्रेन डॅमेजचा धोका! - Marathi News | Do not shake head to remove water from ear it may cause brain damage | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कानात गेलेलं पाणी काढण्यासाठी डोक्याला झटका दिल्यास ब्रेन डॅमेजचा धोका!

आंघोळ करताना किंवा स्वीमिंग करताना अनेकांच्या कानात पाणी जातं आणि कानातील हे पाणी काढण्यासाठी अनेकजण डोक्याला झटका देतात किंवा कानात बोट घालून जोराने हलवतात. ...

लोककला, साहित्य, प्रकारांचे दस्तऐवज करा : अरुणा ढेरे - Marathi News | Make Document of folk art, literature: Aruna Dhere | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोककला, साहित्य, प्रकारांचे दस्तऐवज करा : अरुणा ढेरे

लोकगीत, कला, साहित्य प्रकार सांगणारी फार थोडी माणसे शिल्लक राहिली आहेत. त्यांचे दस्तऐवजीकरण करण्याचे आवाहन यवतमाळ येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनी केले. ...

दातांना किड लागू नये यासाठी खास उपाय आला समोर, दातांचं दुखणं होईल सहज दूर! - Marathi News | Research says chewing gum oral health and dental problems | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :दातांना किड लागू नये यासाठी खास उपाय आला समोर, दातांचं दुखणं होईल सहज दूर!

बालपणी आपल्यापैकी अनेकांनी च्युइंगम खाल्ल्यावर आईचा ओरडा खाल्ला असेल. आताही अनेकजण सिगारेट ओढल्यावर किंवा जेवण झाल्यावर च्युइंगम खातात. ...

...म्हणून आठवड्यातून ४ दिवस काम करण्याची मिळत नाहीये सूट - Marathi News | The reason why employees are not getting 4 day work week | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :...म्हणून आठवड्यातून ४ दिवस काम करण्याची मिळत नाहीये सूट

आठवड्यातील ४ दिवस काम करण्याच्या फायद्यांबाबत अनेक बातम्या गेल्या काही दिवसांमधे येत आहेत. कर्मचाऱ्यांनी याबाबत मागणीही केली आहे. ...