लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संशोधन

संशोधन

Research, Latest Marathi News

दात व्यवस्थित घासत नसाल तर अनेक जीवघेण्या आजारांचा करावा लागू शकतो सामना! - Marathi News | Poor oral health linked with more than one deadly diseases | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :दात व्यवस्थित घासत नसाल तर अनेक जीवघेण्या आजारांचा करावा लागू शकतो सामना!

ब्रशिंग म्हणजेच दात घासण्याला एक रूटीनचा भाग मानून कसाही घाईघाईने ब्रश करता का? किंवा रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करायला विसरता का? ...

लघवीच्या रंगावरून कळेल कॅन्सर आहे की नाही, निळा रंग झाल्यास 'या' कॅन्सरचं निदान! - Marathi News | Color-Changing Urine Test Could Help Detect Cancer | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :लघवीच्या रंगावरून कळेल कॅन्सर आहे की नाही, निळा रंग झाल्यास 'या' कॅन्सरचं निदान!

अनेकदा कॅन्सरचं निदान उशीरा होत असल्याने आणि वेळीच उपचार घेता येत नसल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. ...

एका वर्षात एका व्यक्तीच्या पोटात जातात प्लॅस्टिकचे 'इतके' हजार कण, आकडा वाचून व्हाल थक्क... - Marathi News | Average person accidentally ingests more than 73000 pieces of microplastics every year | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :एका वर्षात एका व्यक्तीच्या पोटात जातात प्लॅस्टिकचे 'इतके' हजार कण, आकडा वाचून व्हाल थक्क...

प्लॅस्टिकच्या बॉटलच्या माध्यमातून कशाप्रकारे आपल्या शरीरात प्लॅस्टिक जातं हे काही दिवसांपूर्वीच रिसर्चमधून समोर आलं होतं. ...

मलेरियामुळे ३० टक्के वाढतो हार्ट फेलचा धोका - रिसर्च - Marathi News | Due to malaria heart failure risk increases by 30 percent says research | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :मलेरियामुळे ३० टक्के वाढतो हार्ट फेलचा धोका - रिसर्च

अभ्यासकांनी जानेवारी १९९४ ते जानेवारी २०१७ दरम्यान मलेरियाचं संक्रमण झालेल्या रूग्णांची ओळख पटवली. या रिसर्चमध्ये रूग्णांचं सरासरी वय ३४ होतं. ज्यात ५८ टक्के पुरूष होते. ...

सतत पाय हलवण्याची इच्छा होते? तुम्हाला Restless Leg Syndrome तर नाही ना? - Marathi News | People with restless leg syndrome at three times the risk of suicide or self-harm | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सतत पाय हलवण्याची इच्छा होते? तुम्हाला Restless Leg Syndrome तर नाही ना?

अनेकदा आपण बघतो की, काही लोकांना बसल्या ठिकाणी सतत पाय हलवण्याची सवय असते. तुम्हाला कुठेही बसल्यावर सतत पाय हलवण्याची सवय आहे का? ...

'या' औषधांच्या अधिक वापरामुळे Colon Cancer चा वाढतो धोका? - Marathi News | Antibiotics Use and Increased Risk of Colon Cancer? | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'या' औषधांच्या अधिक वापरामुळे Colon Cancer चा वाढतो धोका?

तुम्हीही 'या' औषधांचं अधिक सेवन करत असाल तर तुम्हाला वेळीच सावध होण्याची गरज आहे. ...

लैगिक जीवन : 'या' ठिकाणी शारीरिक संबंध अधिक एन्जॉय करतात कपल्स - रिसर्च  - Marathi News | Sexual life: Couple enjoy sex more in hotel than at their home | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैगिक जीवन : 'या' ठिकाणी शारीरिक संबंध अधिक एन्जॉय करतात कपल्स - रिसर्च 

शारीरिक संबंधावेळी दोघांनीही एन्जॉय करणं ही महत्त्वाची बाब आहे. कारण या स्थितीमध्ये कपलला परमोच्च आनंदाचा अनुभव होत असतो. ...

हेल्दी हार्टसाठी एक्सरसाइज आणि डाएटसोबतच 'हा' वेगळा उपाय करा! - Marathi News | Having dog as a pet is good for heart health | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :हेल्दी हार्टसाठी एक्सरसाइज आणि डाएटसोबतच 'हा' वेगळा उपाय करा!

आपल्याकडे एकादा पाळीव प्राणी असावा असी अनेकजणांची इच्छा असते. त्यांच्यामुळे आपल्याला आरोग्याच्या समस्या उद्भवण्याच्या भितीमुळे अनेकजण प्राणी पाळणं टाळतात. पण तुम्हाला आता चिंता करण्याची गरज नाही. ...