लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आरक्षण

आरक्षण

Reservation, Latest Marathi News

निरोपाचे भाषण अर्ध्यावर सोडून पळाल्या, 'अशा' परिस्थितीत शेख हसीना यांना देश सोडावा लागला - Marathi News | Bangladesh PM Sheikh Hasina left the farewell speech halfway through, Sheikh Hasina had to leave the country under 'such' circumstances | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :निरोपाचे भाषण अर्ध्यावर सोडून पळाल्या, 'अशा' परिस्थितीत शेख हसीना यांना देश सोडावा लागला

देशभरात सुरू असलेले आंदोलन आणि हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला आहे. ...

शेख हसीना पंतप्रधानपदावरून पायउतार; बांगलादेश सोडून भारतात येण्याच्या तयारीत - Marathi News | Bangladesh PM Sheikh Hasina Leaves Dhaka Palace For Safer Place | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शेख हसीना पंतप्रधानपदावरून पायउतार; बांगलादेश सोडून भारतात येण्याच्या तयारीत

शेख हसिना यांनी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला असून त्या दुसऱ्या देशात गेल्या असल्याचे म्हटलं जात आहे. ...

Raj Thackeray : "महाराष्ट्रात आरक्षणाची गरजच नाही, कारण..."; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | MNS Raj Thackeray reaction over caste reservation and unemployment | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :"महाराष्ट्रात आरक्षणाची गरजच नाही, कारण..."; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

MNS Raj Thackeray : राज ठाकरे हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. याच दरम्यान त्यांनी आरक्षणाबद्दल स्पष्ट मत मांडलं आहे. ...

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे-पाटील यांच्या 'एका' मुद्याला पाठिंबा, कोणता मुद्दा...जाणून घ्या - Marathi News | OBC leader Laxman Hake supports Manoj Jarange-Patil MLA issue | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे-पाटील यांच्या 'एका' मुद्याला पाठिंबा, कोणता मुद्दा...जाणून घ्या

सांगलीत ११ ऑगस्टला ओबीसी बांधवांचा एल्गार मेळावा ...

आरक्षण खऱ्या वंचितांना; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल - Marathi News | reservation for the truly disadvantaged a landmark judgment of the supreme court | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आरक्षण खऱ्या वंचितांना; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

‘देशातील अनुसूचित जाती जमातींच्या आरक्षणप्रणालीत कोणताही बदल नको’ असे म्हणणारा २००४ मधील निकाल त्याहून मोठ्या न्यायपीठाने फिरवला आहे. ...

वर्गीकरणाच्या लढ्याला यश, असा झाला संघर्ष; नोकऱ्यांमध्ये संधी मिळण्याची अपेक्षा - Marathi News | fight for classification was a success and expect to get opportunities in jobs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्गीकरणाच्या लढ्याला यश, असा झाला संघर्ष; नोकऱ्यांमध्ये संधी मिळण्याची अपेक्षा

दोन तपांहून अधिक काळचा न्यायालयीन संघर्ष आणि त्याआधी विविध राज्यांमधील ४४ वर्षांची आंदोलनाची पार्श्वभूमी असा इतिहास या मुद्द्याला लाभलेला आहे. ...

मोठी बातमी! अनुसूचित जाती आणि जमातींमध्ये उपश्रेणी तयार करण्यास कोर्टाची मान्यता - Marathi News | Supreme Court has approved quota within quota for Scheduled Castes and Scheduled Tribes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! अनुसूचित जाती आणि जमातींमध्ये उपश्रेणी तयार करण्यास कोर्टाची मान्यता

सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या कोट्याला मान्यता दिली आहे. ...

“आरक्षणाचा अधिकार राज्य सरकारला नाही, लोकसभेला”; उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका - Marathi News | power of reservation lies not with the state government but with the lok sabha said uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“आरक्षणाचा अधिकार राज्य सरकारला नाही, लोकसभेला”; उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका

मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करा अशी मागणी करीत मराठा आंदोलक रमेश केरे पाटील यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी ‘मातोश्री’बाहेर ठिय्या आंदोलन केले. ...