लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक

Reserve bank of india, Latest Marathi News

खूशखबर... १ ऑक्टोबरपासून गृह, वाहन कर्जावरचं व्याज होणार कमी; RBIचे निर्देश - Marathi News | rbi asks banks to link all new floating rate loans to repo from october 1 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खूशखबर... १ ऑक्टोबरपासून गृह, वाहन कर्जावरचं व्याज होणार कमी; RBIचे निर्देश

रेपो रेटमधील कपातीचा फायदा ग्राहकांना देणं बँकांना बंधनकारक... ...

काय सांगता, आता 100 रुपयांच्या नोटेचं आयुष्य आणखी वाढणार; जाणून घ्या कसं! - Marathi News | RBI to introduce varnished Rs 100 currency notes soon | Latest business News at Lokmat.com

व्यापार :काय सांगता, आता 100 रुपयांच्या नोटेचं आयुष्य आणखी वाढणार; जाणून घ्या कसं!

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर काही नोटांना कोटिंग करण्यात येणार आहे. ...

धक्कादायक! वर्षभरात बँकांमधील घोटाळे 15 टक्क्यांनी वाढले - Marathi News | RBI says bank frauds rose 15% in 2018-19, pegs amount at Rs 71,543 cr | Latest business News at Lokmat.com

व्यापार :धक्कादायक! वर्षभरात बँकांमधील घोटाळे 15 टक्क्यांनी वाढले

आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये बँकिंग क्षेत्रात 6,801 घोटाळे झाल्याचे उघड झाले आहे. ...

गेल्या आर्थिक वर्षात देशातील बँकांना 71 हजार 542 कोटींचा गंडा, आरबीआयच्या अहवालातून उघड  - Marathi News | 71,543 crore Rupees fraud in 2018-19 financial year, according to RBI report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गेल्या आर्थिक वर्षात देशातील बँकांना 71 हजार 542 कोटींचा गंडा, आरबीआयच्या अहवालातून उघड 

गेल्या आर्थिक वर्षात देशातील फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे तसेच या माध्यमातून गैरव्यवहार झालेल्या रकमेमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे उघडकीय आले आहे ...

... तर मोदी सरकारला इतिहास माफ करणार नाही! - Marathi News | ... Then History will not forgive the Modi government | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :... तर मोदी सरकारला इतिहास माफ करणार नाही!

रिझर्व्ह बँकेकडील अतिरिक्त निधी हा जनतेचाच पैसा आहे आणि तो निव्वळ खजिन्यात पडून राहण्यातही काही हशिल नाही. ...

अखेर राज ठाकरेंचं 9 ऑगस्टला दिलेल्या भाषणातील 'ते' भाकीत खरं ठरलं; मनसेचा दावा - Marathi News | Lastly, Raj Thackeray's speech on August 9 proved 'true'. MNS claim | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर राज ठाकरेंचं 9 ऑगस्टला दिलेल्या भाषणातील 'ते' भाकीत खरं ठरलं; मनसेचा दावा

पैसेरहित अर्थक्रांतीला सुरूवात झाल्याची टीका केंद्र सरकारवर करण्यात आली आहे.  ...

रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता - Marathi News | Reserve Bank Autonomy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता

सध्या रिझर्व्ह बँकेचा ९.४१ लाख कोटी निधी हा एकूण संपत्तीच्या सात टक्के म्हणजे अर्ध्यापेक्षा थोडा जास्त आहे. अशा स्थितीत सरकारने रिझर्व्ह बँकेच्या राखीव निधीवर डोळा ठेवणे कितपत औचित्यपूर्ण आहे हा खरा प्रश्न आहे. ...

रिझर्व्ह बँकेचा पैसा काढून घेण्याने भविष्यात आर्थिक संकटाची भीती - Marathi News | The fear of financial crisis in the future with the withdrawal of RBI money | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रिझर्व्ह बँकेचा पैसा काढून घेण्याने भविष्यात आर्थिक संकटाची भीती

अर्थतज्ज्ञांचे मत : आरबीआयने आधीच केला होता विरोध ...