लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक

Reserve bank of india, Latest Marathi News

असुक्षित कर्जावर RBI गव्हर्नरांचं मोठं विधान; म्हणाले, "कारवाई केली नसती तर..." - Marathi News | biz-rbi-governor-shaktikanta-das-said-unsecured-lending-growth-reduced-after-rbi-actions-know-details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :असुक्षित कर्जावर RBI गव्हर्नरांचं मोठं विधान; म्हणाले, "कारवाई केली नसती तर..."

असुरक्षित कर्जावर कारवाई न केल्यास मोठी समस्या निर्माण झाली असती, असं मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गुरुवारी व्यक्त केलं. पाहा का म्हणाले दास असं. ...

अन्नधान्याच्या वाढलेल्या किंमती महागाई रोखण्यात अडथळा; RBI गव्हर्नरांचे महत्वाचे वक्तव्य - Marathi News | Increased food prices slowing down Disinflation process; Important Statement of RBI Governor Shaktikant Das | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अन्नधान्याच्या वाढलेल्या किंमती महागाई रोखण्यात अडथळा; RBI गव्हर्नरांचे महत्वाचे वक्तव्य

खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतींबाबत आरबीआय सातत्याने चिंता व्यक्त करत आहे. नुकत्याच झालेल्या एमपीसी बैठकीनंतर दास यांनी महागाई हा संथ गतीने चालणारा हत्ती असे संबोधले होते. ...

रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड - Marathi News | Reserve Bank canceled the license of co operative bank Central Bank of India also fined 1 45 crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (आरबीआय) नुकताच एका बँकेचा परवाना रद्द केलाय. या शिवाय सेंट्रल बँकेलाही मोठा दंड ठोठावलाय, जाणून घ्या काय आहे कारण? ...

RBI Policy Meeting: बँकांमधील डिपॉझिटच्या लिमिटबद्दल RBI ची मोठी घोषणा, तुमच्यावर होणार परिणाम? - Marathi News | RBI Policy Meeting big announcement about deposit limit in banks will it affect you details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकांमधील डिपॉझिटच्या लिमिटबद्दल RBI ची मोठी घोषणा, तुमच्यावर होणार परिणाम?

RBI Policy Meeting: रिझर्व्ह बँकेकडून आज पतधोरण (RBI Policy) जाहीर करण्यात आले आहे. या बैठकीत रेपो दर ६.५ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांनी महागाई आणि जीडीपी वाढीबाबत अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. ...

RBI Monetary Policy : RBI कडून तुर्तास दिलासा नाहीच, EMI कमी होण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार - Marathi News | RBI Monetary Policy no immediate relief from RBI no reduction in banking EMI inflation home loan car loan shaktikanta das | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RBI कडून तुर्तास दिलासा नाहीच, EMI कमी होण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार

RBI Monetary Policy : RBI Monetary Policy : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची (एमपीसी) तीन दिवसीय बैठक बुधवारी सुरू झाली. यानंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकात दास यांनी या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली. यावेळीही रेपो दरात को ...

ईएमआय वाढणार की घटणार? आज निर्णय, RBI जाहीर करणार पतधोरण - Marathi News | Will EMI increase or decrease Decision today RBI to announce Monetary policy shaktikanta das | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ईएमआय वाढणार की घटणार? आज निर्णय, RBI जाहीर करणार पतधोरण

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची (एमपीसी) तीन दिवसीय बैठक बुधवारी सुरू झाली असून, आज शुक्रवारी बैठकीतील निर्णयाची घोषणा होऊन नागरिकांच्या कर्जाचा मासिक हप्ता (ईएमआय) वाढणार की घटणार याचा फैसला होईल. ...

नवं सरकार स्थापन होण्यापूर्वी तुमचा EMI कमी होणार का? RBI गव्हर्नर उद्या देणार माहिती - Marathi News | Will your EMIs come down before the formation of the NDA government RBI Governor shaktikanta das will give information tomorrow | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नवं सरकार स्थापन होण्यापूर्वी तुमचा EMI कमी होणार का? RBI गव्हर्नर उद्या देणार माहिती

RBI MPC Meeting : २०२३ पासून सात वेळा रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे ईएमआय कमी होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांना दिलासा मिळणार का की आणखी प्रतीक्षा करावी लागणार हे शुक्रवारी समजणार आहे. ...

बँकांमध्ये १० वर्षांपासून पडून आहेत ₹७८,२१३ कोटी; पण अद्यापही कोणी दावेदार नाही, एका क्लिकवर मिळू शकते माहिती - Marathi News | rs 78213 crore lying in banks for 10 years But still there is no contender information can be obtained in one click | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकांमध्ये १० वर्षांपासून पडून आहेत ₹७८,२१३ कोटी; पण अद्यापही कोणी दावेदार नाही, एका क्लिकवर मिळू शकते माहिती

३१ मार्च २०२४ अखेर बँकांमधील दावा न केलेल्या ठेवी २६ टक्क्यांनी वाढून ७८,२१३ कोटी रुपयांवर पोहोचल्या आहेत. सरकारी पोर्टलवर एका क्लिकवर माहिती मिळू शकते. जाणून घेऊ याबाबत. ...