लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व्ह बँक

Reserve bank of india, Latest Marathi News

कोणती बँक देते सर्वात स्वस्त होम लोन? जाणून घ्या गृहकर्जांचे व्याजदर - Marathi News | Which bank offers the cheapest home loan? Know Home Loan Interest Rates | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कोणती बँक देते सर्वात स्वस्त होम लोन? जाणून घ्या गृहकर्जांचे व्याजदर

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ऑगस्टमध्ये झालेल्या पतधोरण आढावा बैठकीत रेपो दराबाबत कोणताही बदल केलेला नाही. ...

महिलांना बँकांमध्ये नोकरीची सर्वाधिक संधी मिळणार; RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे आवाहन - Marathi News | Women will get maximum job opportunities in banks; An appeal by RBI Governor Shaktikanta Das | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिलांना बँकांमध्ये नोकरीची सर्वाधिक संधी मिळणार; RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे आवाहन

वित्तीय क्षेत्र हे महिलांना अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून तसेच महिला चालवत असलेल्या उद्योगांना प्रोत्साहन देऊन समाजातील लैंगिक असमानता दूर करू शकते, असे दास म्हणाले. ...

पैसे छापण्यासाठी किती पैसे लागतात? रक्कम ऐकून थक्क व्हाल; जाणून घ्या... - Marathi News | How much does it cost to print money? You will be surprised to hear the amount | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैसे छापण्यासाठी किती पैसे लागतात? रक्कम ऐकून थक्क व्हाल; जाणून घ्या...

भारतात नोटी छापण्याचा अधिकार फक्त RBI ला आहे. ...

कर्जाच्या ‘सापळ्या’तून सुटकेचा नवा मार्ग ! - Marathi News | A new way to escape from the debt 'trap'! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कर्जाच्या ‘सापळ्या’तून सुटकेचा नवा मार्ग !

Money: कर्जवाटपाची प्रक्रिया सोपी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने ‘यूएलआय’ या नव्या प्रणालीची घोषणा केली आहे. कर्जदारांसाठी ती मुक्तीचा मार्ग ठरू शकेल. ...

पैसा संपला, लोकांची बचत निम्म्यावर...! रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरांचा खळबळजनक खुलासा - Marathi News | Money has run out, people's savings are half...! Sensational disclosure of Reserve Bank Deputy Governor michael debabrata patra | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैसा संपला, लोकांची बचत निम्म्यावर...! रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरांचा खळबळजनक खुलासा

कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या कार्यक्रमात पात्रा यांनी ही माहिती दिली. ठेवींमध्ये कपात झाल्याने कुटुंबांची आर्थिक बचत आटत चालली आहे. ...

RBI Gold Purchase : जगभरात सोनं खरेदीची स्पर्धा! RBI नं खरेदी केलं सर्वाधिक सोनं; आकडा जाणून थक्क व्हाल - Marathi News | Gold buying competition around the world RBI buys most gold | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जगभरात सोनं खरेदीची स्पर्धा! RBI नं खरेदी केलं सर्वाधिक सोनं; आकडा जाणून थक्क व्हाल

RBI Gold Purchase : या बँकांनी या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत तब्बल 483 टन एवढे सोने खरेदी केले. खरे तर, हा एक नवा विक्रम आहे. 2023 चा विचार करता, जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत या बँकांनी 460 टन सोने खरेदी केले होते. ...

पहिल्या तिमाही अर्थव्यवस्था का मंदावली? RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले कारण - Marathi News | GDP Growth: Why did the economy slow down in the first quarter? RBI Governor Shaktikanta Das said the reason | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पहिल्या तिमाही अर्थव्यवस्था का मंदावली? RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले कारण

GDP Growth Rate Q1: चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला आहे. ...

Unified Lending Interface : एका क्लिकवर झटपट मिळणार लोन; UPI च्या धर्तीवर RBI आणणार ULI, कोणाला आणि कसा मिळणार फायदा? - Marathi News | Instant loan with one click RBI will bring ULI on baisi of UPI who will benefit and how know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एका क्लिकवर झटपट मिळणार लोन; UPI च्या धर्तीवर RBI आणणार ULI, कोणाला आणि कसा मिळणार फायदा?

Unified Lending Interface : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने यूपीआयच्या धर्तीवर यूएलआय (युनिफाइड लेंडिंग इंटरफेस) सुरू करण्याची घोषणा केली आहे. यामाध्यमातून लोकांना अतिशय कमी वेळात कर्ज देता येणार आहे. ...