लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महसूल विभाग

महसूल विभाग

Revenue department, Latest Marathi News

सलग सुट्यांमुळे कामकाज ठप्प.. - Marathi News | Holidays jam due to consecutive vacations .. | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सलग सुट्यांमुळे कामकाज ठप्प..

सलग सुट्यांमुळे जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाज ठप्प झाले आहे. ...

रात्रीस खेळ चाले वाळू तस्करांचा ...! - Marathi News |  Sand smugglers walk game at night! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रात्रीस खेळ चाले वाळू तस्करांचा ...!

पोलिसांनी कारवाया करूनही शहागड, वाळकेश्वर पुलाखालील व कोल्हापुरी बंधाऱ्याच्या पायथ्याची अवैध वाळू उत्खनन व वाहतूक रात्री सुरूच आहे. ...

अधिकाऱ्यांच्या वाहनाला नागरिकांचा घेराव - Marathi News | Citizens 'siege to officers' vehicle | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अधिकाऱ्यांच्या वाहनाला नागरिकांचा घेराव

पावसाची चुकीची नोंदी घेणा-या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी बुधवारी मंडळ कृषी अधिका-यांच्या वाहनाला घेराव घालून आंदोलन केले. ...

झीरो पेंडन्सी नावालाच - Marathi News | Zero pendency; what's reality ? | Latest jalana News at Lokmat.com

जालना :झीरो पेंडन्सी नावालाच

झीरो पेंडन्सीच्या नावाखाली प्रशासनाकडून निव्वळ पसारा आवरण्याचे काम होत आहे. ...

महसूल कर्मचारी संघटनेचा २० आॅगस्टला संप ! - Marathi News | Revenue Staff Association strike on August 20 | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :महसूल कर्मचारी संघटनेचा २० आॅगस्टला संप !

शासनाचे पुन्हा एकदा लक्ष वेधण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने २० आॅगस्ट रोजी राज्यव्यापी संपाची हाक दिली आहे. ...

महसूल विभागाची नवी खाते वही सुरु - Marathi News | New tax year of Revenue Department started | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :महसूल विभागाची नवी खाते वही सुरु

चालू वर्षातील कर आकारणीला सुरुवात ...

अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कामाचे काटेकोर नियोजन करणे गरजेचे- जिल्हाधिकारी - Marathi News | Officers, staffs need to do strict planning of work - Collector | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कामाचे काटेकोर नियोजन करणे गरजेचे- जिल्हाधिकारी

अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जनतेचा विश्वास संपादन करुन महसुली वर्षांतील कामाचे काटेकोरपणे नियोजन करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले. ...

परभणी : दुधनातून वाळूचा बेसुमार उपसा - Marathi News | Parbhani: An abundance of sand from milk | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : दुधनातून वाळूचा बेसुमार उपसा

समाधानकारक पाऊस नसल्याने अद्यापही दुधना नदीचे पात्र कोरडेठाक आहे. याचाच फायदा वाळू तस्करांनी उचलला असून अनेक भागातून वाळूचा अवैध उपसा करुन वाहतूक केली जात आहे. याकडे महसूल प्रशासन मात्र दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ...