लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिषभ पंत

रिषभ पंत

Rishabh pant, Latest Marathi News

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.
Read More
टीम इंडियातील दोघांना 'शाब्बासकी'! सचिन तेंडुलकरनं बाकीच्या मंडळींचे टोचले कान - Marathi News | Sachin Tendulkar questions India's preparation after unprecedented whitewash vs NZ | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियातील दोघांना 'शाब्बासकी'! सचिन तेंडुलकरनं बाकीच्या मंडळींचे टोचले कान

टीम इंडियाच्या न्यूझीलंड विरुद्धच्या पराभवानंतर मास्टर सचिन तेंडुलकरनं दोन खेळाडू सोडून अन्य मंडळींची शाळा घेतल्याचे दिसते. ...

"मी कर्णधार-फलंदाज म्हणून अपयशी, खूप चुका झाल्या, असे पराभव..."; रोहित शर्माची प्रामाणिक कबुली - Marathi News | Rohit Sharma said I was not best as captain and with the bat and Team India failed to perform after Ind vs NZ 3rd Test | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"मी कर्णधार-फलंदाज म्हणून अपयशी, खूप चुका झाल्या, हा पराभव..."; रोहितची कबुली

Rohit Sharma Team India Loss, IND vs NZ 3rd Test: "आम्ही खूप प्रयोग केले, पण सारे फसले..."; असेही रोहित शर्मा म्हणाला. ...

Rishabh Pant ची 'फटाकेबाजी'! टीम इंडिया संकटात असताना ठोकली दमदार फिफ्टी - Marathi News | India vs New Zealand 3rd Test Day 3 Rishabh Pant Slams Fifty Keeps 6-Down India's Hopes Alive | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Rishabh Pant ची 'फटाकेबाजी'! टीम इंडिया संकटात असताना ठोकली दमदार फिफ्टी

पहिल्या डावातही झळकावले होते विक्रमी अर्धशतक ...

Shubman Gill ची सेंच्युरी हुकली; पण पुजाराला ओव्हरटेक करत साधला मोठा डाव - Marathi News | Shubman Gill Missed Century But Surpasses Cheteshwar Pujara In Elite WTC List Topped By Rohit Sharma Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Shubman Gill ची सेंच्युरी हुकली; पण पुजाराला ओव्हरटेक करत साधला मोठा डाव

युवा बॅटरची अनुभवी पुजाराला मागे टाकत एलिट लिस्टमध्ये एन्ट्री ...

IND vs NZ: पहिल्या २ कसोटीतील बिघाडीनंतर अखेर टीम इंडियानं घेतली अल्प धावांची आघाडी - Marathi News | India vs New Zealand, 3rd Test Day 2 India All Out For 263 Take 28-Run Lead vs New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ: २ कसोटीतील बिघाडीनंतर अखेर टीम इंडियाला मिळाली अल्प धावांची आघाडी

टीम इंडिया पहिल्या दोन कसोटी सामन्यांच्या तुलनेत इथं पुढे असल्याचे दिसून येते. ...

IND vs NZ: सोधीचा चेंडू हातभर वळला अन् 'शतकी' उंबरठ्यावर फुटली शुबमन-पंत सेट झालेली जोडी - Marathi News | India vs New Zealand, 3rd Test Day 2 Fifties from Shubman Gill, Rishabh Pant Put India in Control | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सोधीचा चेंडू हातभर वळला अन् 'शतकी' उंबरठ्यावर फुटली शुबमन-पंत सेट झालेली जोडी

शुबमन गिल आणि पंत जोडीनं पाचव्या विकेटसाठी रचली ९६ धावांची भागीदारी ...

IPL 2025 : स्टार्क, KL राहुल ते मॅक्सवेल! टॉप-१० खेळाडू ज्यांना संघांनी दाखवला बाहेरचा रस्ता - Marathi News | IPL Retentions full list Top 10 players who haven't been retained, read here details | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :स्टार्क, KL राहुल ते मॅक्सवेल! टॉप-१० खेळाडू ज्यांना संघांनी दाखवला बाहेरचा रस्ता

IPL Retention List : शुक्रवारी आयपीएलच्या सर्व दहा फ्रँचायझींनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. ...

IPL 2025मध्येही 'फोडाफोडी'चं राजकारण! पंतला CSKमध्ये आणायला धोनी लावतोय 'फिल्डिंग'? - Marathi News | MS Dhoni in talks with CSK to acquire Rishabh Pant in IPL 2025 mega auction says report | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025मध्येही 'फोडाफोडी'चं राजकारण! पंतला CSKमध्ये आणायला धोनी लावतोय 'फिल्डिंग'?

MS Dhoni Rishabh Pant, CSK in IPL 2025: प्रतिस्पर्ध्यांच्या गोटातील बडी मंडळी फोडून आपल्या गटात घेण्याचा खेळ राजकारणासह IPL मध्येही दिसू लागलाय. ...