शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रिषभ पंत

रिषभ पंत,  भारतीय संघातील युवा यष्टिरक्षक... इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याने भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्यापाठोपाठ वन डे संघातही त्याने स्थान निर्माण केले. अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. 2017 मध्ये इंग्लंडविरुद्धच त्याने ट्वेंटी-20 संघात पदार्पण केले होते.

Read more

क्रिकेट : ऋषभ पंत बनला उत्तराखंडचा ब्रँड अम्बेसडर, मिळाली मोठी जबाबदारी

क्रिकेट : 'हे' 3 स्टार प्लेयर्स होऊ शकतात वनडे संघाचे उपकर्णधार; रोहित शर्मासोबत सांभाळणार जबाबदारी

क्रिकेट : India Tour to South Africa : रोहित शर्मा, रिषभ पंतचे पुनरागमन होणार; जाणून घ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणारी टीम इंडिया कशी असणार

क्रिकेट : IPL 2022 Retention : रोहित, जडेजा, ऋषभ पंत झाले मालामाल! आरसीबीसाठी विराटनं 2 कोटींवर सोडलं पाणी

क्रिकेट : IND vs NZ, 2nd T20I : रिषभ पंतला जर्सीवर लावावी लागली चिकटपट्टी; जाणून घ्या त्यामागचं कारण 

क्रिकेट : IND vs NZ, 2nd T20I Live Updates : लोकेश राहुल-रोहित शर्मा जोडी सुसाट खेळली, टीम इंडियानं मालिका खिशात घातली

क्रिकेट : IND vs NZ, 1st T20I Live : थरारक सामन्यात टीम इंडियाचा विजय; रोहित शर्मा, सूर्यकुमारच्या फटकेबाजीवर रिषभ पंतचा फिनिशिंग टच

क्रिकेट : रोहितपेक्षा 'हा' प्लेयर ठरला असता बेस्ट कर्णधार; हिटमॅनला कॅप्टन करण्यावर दिग्गज क्रिकेटरनं खडा केला सवाल!

क्रिकेट : T20 World Cup IND vs NAM: ऋषभ पंतच खरा महेंद्रसिंग धोनीचा वारसदार; नामिबियाविरुद्धच्या त्या कृतीनं सर्वांचे जिंकले मन, पाहा Video 

क्रिकेट : T20 World Cup, IND vs NAM Live Update : भारतीय खेळाडूंनी नामिबियाविरुद्धच्या लढतीत का बांधली दंडावर काळी फित?; जाणून घ्या कारण