लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
युक्रेन आणि रशिया

Russia Ukrain Latest war news

Russia ukrain, Latest Marathi News

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.
Read More
याला म्हणतात लॉटरी! युद्ध युक्रेन अन् रशियाचं, पण केंद्रस्थानी भारत; एक निर्णय ठरला गेमचेंजर - Marathi News | russia ukraine war how it benefits india from cheap russian oil | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :याला म्हणतात लॉटरी! युद्ध युक्रेन अन् रशियाचं, पण केंद्रस्थानी भारत; एक निर्णय ठरला गेमचेंजर

युक्रेन रशिया युद्धाचा भारताला फायदाच फायदा; अचानक लागल्या नेत्यांच्या रांगा ...

Russia Ukraine War: रशियन सैन्याने किव्हचे केले स्मशानात रूपांतर, रस्त्यावर मृतदेहांचा खच, बुकामध्ये सापडले २८० मृतदेह - Marathi News | Russia Ukraine War: Russian troops turn Kiev into a cemetery, bodies fall on the streets, 280 bodies found in Buka | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियन सैन्याने किव्हचे केले स्मशानात रूपांतर, रस्त्यावर मृतदेहांचा खच, बुकामध्ये भीषण चित्र

Russia Ukraine War: युक्रेनचे सैन्य पुन्हा एकदा किव्हमध्ये आले तेव्हा तेथील परिस्थिती धक्कादायक होती. किव्ह शहरातील बाहेरच्या रस्त्यांवर अनेक बेवारस मृतदेह पडले होते. त्यातून तेथील भयावह स्थितीचे चित्र दिसत होते. ...

Infosys Russia : इन्फोसिसचा नाईलाज! जावयाचं चान्सलर पद वाचवण्यासाठी रशियातला व्यवसाय गुंडाळणार, कार्यालय बंद करणार? - Marathi News | infosys will shut down its office in russia because of war against ukraine vladimir putin rishi sunak british media | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इन्फोसिसचा नाईलाज! जावयाचं चान्सलर पद वाचवण्यासाठी रशियातला व्यवसाय गुंडाळणार, कार्यालय बंद करणार?

Infosys Russia : माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसेस रशियातून आपला गाशा गुंडाळण्याच्या तयारीत आहे. २०१६ मध्ये कंपनीनं रशियात सुरू केलं होतं काम. ...

Russia Ukraine War: रशिया यूक्रेनवर रासायनिक हल्ला करणार?; अमेरिकेनं उचललं मोठं पाऊल - Marathi News | Russia Ukraine War: Russia to launch chemical attack on Ukraine ?; The United States has taken a big step | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया यूक्रेनवर रासायनिक हल्ला करणार?; अमेरिकेनं उचललं मोठं पाऊल

अमेरिका युक्रेनला संरक्षणात्मक उपकरणे पुरवत आहे की नाही या प्रश्नाला उत्तर देताना व्हाईट हाऊसचे प्रेस सचिव जेन साकी यांनी ही माहिती दिली. ...

Russia Ukraine War: रशियाचे मोठे पाऊल! नासा आणि युसाशी संबंध तोडले; अंतराळ स्थानकातून बाहेर पडला - Marathi News | Russia's big step! Broke ties with NASA and ESA; Exited the international space station work | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाचे मोठे पाऊल! नासा आणि युसाशी संबंध तोडले; अंतराळ स्थानकातून बाहेर पडला

रशिया आता चीनसोबत काम करण्याची शक्यता आहे. चीन आपले स्वत:चे अंतराळ स्टेशन उभारण्याचे काम करत आहे. असे झाले तर अंतराळातही शीतयुद्ध भडकण्याची शक्यता आहे.  ...

"रशियाचं सोडा, तुम्ही तरी कधी धावून आलात?", दगाबाज अमेरिकेवर आता काँग्रेसही झाली 'फायर'! - Marathi News | Abhishek Singhvi responds to Daleep Singhs if China breaches LAC remark says when did USA came running to our defence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"रशियाचं सोडा, तुम्ही तरी कधी धावून आलात?", दगाबाज अमेरिकेवर आता काँग्रेसही झाली 'फायर'!

अमेरिकेचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार दलीप सिंग यांनी भारत दौऱ्यात चीनप्रश्नी रशिया तुमच्या मदतीला धावून येईल अशी अपेक्षाच ठेवू नका, असं विधान केलं होतं. ...

रशियावर युक्रेनचा हल्ला; ऑइल डेपो झाला उद्ध्वस्त - Marathi News | Ukraine's attack on Russia; The oil depot collapsed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियावर युक्रेनचा हल्ला; ऑइल डेपो झाला उद्ध्वस्त

या अणुप्रकल्पातील वाढत्या किरणोत्सर्गाचा धोका लक्षात आल्याने रशियाच्या लष्कराने तिथून काढता पाय घेतल्याचे सांगण्यात येते. ...

Narendra Modi: युक्रेनमधील तणाव निवळण्यासाठी भारत करणार प्रयत्न - Marathi News | Narendra Modi: India will try to defuse tensions in Ukraine | Latest jalana News at Lokmat.com

जालना :युक्रेनमधील तणाव निवळण्यासाठी भारत करणार प्रयत्न

परराष्ट्रमंत्री डाॅ. एस. जयशंकर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.  ...