लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एस. जयशंकर

S. Jaishankar latest news

S. jaishankar, Latest Marathi News

सुब्रह्मण्यम जयशंकर हे एक भारतीय मुत्सद्दी आणि राजकारणी आहेत जे 31 मे 2019 पासून भारत सरकारचे विद्यमान परराष्ट्रमंत्री आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत आणि 5 जुलै 2019 पासून राज्यसभेचे सदस्य आहेत.
Read More
संस्कृती, इतिहासाकडे खुल्या नजरेने पाहावे, परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांचं विधान - Marathi News | Foreign Minister should look at culture and history with an open eye. S. Jaishankar's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संस्कृती, इतिहासाकडे खुल्या नजरेने पाहावे, परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांचं विधान

S. Jaishankar : ‘स्वातंत्र्यानंतर आपण डॉमिनेट करणाऱ्यांचेच कल्चर कॉपी केले आहे. परंतु, भारताने आपली संस्कृती, आपला इतिहास याकडे खुल्या नजरेने पाहायला हवे,’ असे आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी केले. ...

भारत-कॅनडा राजकीय संबंध सुधारले? व्हिसा सेवा सुरू करण्यावर एस. जयशंकर यांचं महत्त्वाचं विधान - Marathi News | India resumes e visa services for Canada nationals know Central minister s Jaishankar said | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत-कॅनडा राजकीय संबंध सुधारले? व्हिसा सेवा सुरू करण्यावर जयशंकर यांचं मोठं विधान

कॅनेडियन नागरिकांसाठी दोन महिन्यांनंतर व्हिसा सेवा पुन्हा सुरू; परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी सांगितलं कारण ...

“तुम्ही पुरावे द्या, आम्ही चौकशी करायला तयार आहोत”; जयशंकर यांनी कॅनडाला स्पष्टच सांगितले - Marathi News | india s jaishankar reaction on canada pm justin trudeau allegation we are not ruling out an investigation please share evidence with us | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“तुम्ही पुरावे द्या, आम्ही चौकशी करायला तयार आहोत”; जयशंकर यांनी कॅनडाला स्पष्टच सांगितले

S. Jaishankar News: कॅनडाने केलेल्या आरोपांबाबत आधी पुरावे द्यावेत, असे भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. ...

आप ‘कतार’ में हैं! भारताच्या मुत्सद्देगिरीची खरी कसोटी - Marathi News | qatar death penalty to former indian navy officers case and true test of india diplomacy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आप ‘कतार’ में हैं! भारताच्या मुत्सद्देगिरीची खरी कसोटी

विद्यमान परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आणि कुशल मुत्सद्दी आहेत. त्यांच्या आयुष्यातील हा कदाचित सर्वांत कसोटी पाहणारा काळ असेल. ...

SCO बैठकीत जयशंकर संतापले! चिनी BRI ला कडाडून विरोध, भारत-मिडल ईस्ट कॉरिडॉरचे केले कौतुक - Marathi News | Jaishankar angry at SCO meeting! Strongly opposes Chinese BRI, praises India-Middle East Corridor | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :SCO बैठकीत जयशंकर संतापले! चिनी BRI ला कडाडून विरोध, भारत-मिडल ईस्ट कॉरिडॉरचे केले कौतुक

'बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह'ला पाठिंबा देण्यास नकार देत भारताने चीनला पुन्हा एकदा जोरदार झटका दिला आहे. ...

भारतने कॅनाडाच्या नागरिकांसाठी पुन्हा सुरू केली व्हिसा; फक्त 'या' लोकांना मिळणार परवानगी... - Marathi News | India-Canada Issue: India resumes visa for Canadian citizens; Only 'these' people will get | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतने कॅनाडाच्या नागरिकांसाठी पुन्हा सुरू केली व्हिसा; फक्त 'या' लोकांना मिळणार परवानगी...

India-Canada Issue: खालिस्तान समर्थक हरदीप सिंग निज्जरच्या हत्येनंतर भारत-कॅनडामधील संबंध बिघडले आहेत. ...

कॅनडाच्या अधिकाऱ्यांना परत का पाठवले? भारत-कॅनडा संबंधांवर एस जयशंकर स्पष्ट बोलले - Marathi News | S Jaishankar India Canada Relations: Why sent back Canadian officials? S Jaishankar spoke clearly on India-Canada relations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॅनडाच्या अधिकाऱ्यांना परत का पाठवले? भारत-कॅनडा संबंधांवर एस जयशंकर स्पष्ट बोलले

S Jaishankar India Canada Relations: भारत आणि कॅनडामध्ये सुरू झालेल्या वादावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे महत्वाचे वक्तव्य आले आहे. ...

हसू अन् अश्रू... इस्रायलमधून पहिलं विमान दिल्लीत दाखल, मायभूमीत उतरल्याचा अत्यानंद - Marathi News | Smiles and tears... The first flight from Israel arrived in Delhi, the joy of landing in the homeland | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हसू अन् अश्रू... इस्रायलमधून पहिलं विमान दिल्लीत दाखल, मायभूमीत उतरल्याचा अत्यानंद

हमास आणि इस्रायलमधील संघर्षात हजारो नागरिक अडकले आहेत ...