लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शबरीमला मंदिर

शबरीमला मंदिर

Sabarimala temple, Latest Marathi News

केरळच्या शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेशाचा अधिकार. 800 वर्ष जुनी प्रथा सुप्रीम कोर्टानं घटनबाह्य ठरवली. या मंदिरात 10-50 वयोगटातील महिलांना असलेल्या प्रवेशबंदीविरोधात आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान कोर्टानं ऐतिहासिक निर्णय दिला.
Read More
तृप्ती देसार्इंच्या घरासमोर आंदोलन, शबरीमाला मंदिर प्रवेश वाद - Marathi News | Movement in front of Trupti Desai's house, Shabrimala Temple entrance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तृप्ती देसार्इंच्या घरासमोर आंदोलन, शबरीमाला मंदिर प्रवेश वाद

या पार्श्वभूमीवर पुणे शहर परिसरातील शबरीमाला कर्म समितीचे सदस्य देसाई यांच्या धनकवडीमधील कार्यालयासमोर एकत्र आले. ...

Sabarimala Temple : तृप्ती देसाईंची माघार; कोची विमानतळावरूनच पुण्याला परतल्या - Marathi News | Sabarimala Temple: Retreat of Trupti Desai; returned to Pune from Kochi airport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sabarimala Temple : तृप्ती देसाईंची माघार; कोची विमानतळावरूनच पुण्याला परतल्या

सर्वोच्च न्यायालयाने सबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याचे आदेश दिले होते. ...

Sabarimala Temple : तृप्ती देसाई यांना कोची विमानतळावरच रोखले! - Marathi News | Sabarimala Temple Trupti Desai, founder of Bhumata Brigade, has arrived at the airport from Pune | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sabarimala Temple : तृप्ती देसाई यांना कोची विमानतळावरच रोखले!

सबरीमाला येथील अयप्पा मंदिर उत्सवासाठी शुक्रवारपासून दोन महिन्यांसाठी उघडण्यात आले आहे. दर्शनासाठी महिलांना प्रवेश देण्यावरून सुरू असलेला आता वाद चिघळणार आहे. ...

सबरीमाला प्रकरणी काँग्रेस-भाजपामध्ये एकमत, केरळमधील सर्वपक्षीय बैठक निष्फळ   - Marathi News | Sabarimala Temple : all-party meeting in Kerala was in vain | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सबरीमाला प्रकरणी काँग्रेस-भाजपामध्ये एकमत, केरळमधील सर्वपक्षीय बैठक निष्फळ  

तिरुवनंतपुरम -   केरळमधील प्रसिद्ध सबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायायालयाने देऊन महिला उलटून गेला ... ...

Sabarimala Temple Row: ... तर मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक जबाबदार राहतील - तृप्ती देसाई  - Marathi News | Sabarimala Temple Row: ... If any incident occurs, its responsibility will be on Kerala CM and DGP: Trupti Desai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sabarimala Temple Row: ... तर मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक जबाबदार राहतील - तृप्ती देसाई 

केरळ सरकारकडून माझ्याकडे कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे त्या ठिकाणी गेल्यानंतर कोणतीही अनुचित घटना घडली, तर त्याला मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक जबाबदार असतील. ...

Sabarimala Temple Controversy: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर 48 पुनर्विचार याचिका; जानेवारीत होणार सुनावणी - Marathi News | Sabarimala row: Supreme Court to revisit order, open court hearing from Jan 22 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sabarimala Temple Controversy: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर 48 पुनर्विचार याचिका; जानेवारीत होणार सुनावणी

केरळमधील सबरीमाला डोंगरावरील प्रसिद्ध आयप्पा मंदिरामध्ये सर्व वयाच्या महिलांना प्रवेश देण्याबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या 48 पुनर्विचार याचिकांवर 22 जानेवारी 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ...

सबरीमाला मंदिरामध्ये 52 वर्षांच्या महिलेला रोखले; पत्रकाराला मारहाण - Marathi News | 52-year-old woman withholds in Sabarimala temple; journalist beaten | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सबरीमाला मंदिरामध्ये 52 वर्षांच्या महिलेला रोखले; पत्रकाराला मारहाण

सबरीमाला मंदिर सोमवारी दोन दिवसांसाठी उघडण्यात आले आहे. ...

शबरीमाला मंदिर विशेष पूजेसाठी खुले; दर्शनासाठी भाविकांची रीघ - Marathi News | Sabarimala Temple Opens For Rituals, Over 1,000 Security Personnel Deployed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शबरीमाला मंदिर विशेष पूजेसाठी खुले; दर्शनासाठी भाविकांची रीघ

केरळमधील शबरीमाला येथील भगवान अयप्पा मंदिरात 'श्री चित्रा अत्ता तिरुनाल' विशेष पूजा सुरु झाली आहे. ही पूजा मंगळवारी रात्री 10 वाजेपर्यंत चालणार आहे. ...