लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन पायलट

सचिन पायलट

Sachin pilot, Latest Marathi News

सचिन पायलट हे काँग्रेसचे तरुण तडफदार नेते असून, ते  राजस्थानच्या दौसा मतदारसंघाचं संसदेत प्रतिनिधित्व करतात. राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. १० ऑक्टोबर २००२ रोजी त्यांनी काँग्रेस पक्षात पदार्पण केले. १३ मार्च २००४ रोजी १४व्या लोकसभेच्या निवडणुकीत राजस्थानच्या दौसा मतदारसंघातून पायलट १.२ लाख मतांच्या फरकाने निवडून आले. वयाच्या २६व्या वर्षी निवडून आलेले पायलट हे भारतातील सर्वात लहान खासदार ठरले होते. सचिन पायलट हे नागरी उड्डाण खात्याच्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत. २००४ साली सचिन पायलट यांनी काश्मीरमधील राजकारणी फारुख अब्दुल्ला यांची मुलगी सराह अब्दुलाशी विवाह केला.
Read More
राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदासाठी सचिन पायलटांची लॉबिंग सुरू, आमदारांशी संपर्क वाढवला... - Marathi News | Rajasthan politics | Sachin Pilot's lobbying for the post of Chief Minister of Rajasthan started | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदासाठी सचिन पायलटांची लॉबिंग सुरू, आमदारांशी संपर्क वाढवला...

अशोक गेहलोत यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्याचे संकेत दिल्यानंतर सचिन पायलट यांनी लॉबिंग सुरू केली आहे. ...

...तर तुम्ही राजस्थानचे मुख्यमंत्री होणार का? सचिन पायलट यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | If Ashok Gehlot becomes the President of Congress, will you become the Chief Minister of Rajasthan Answered by Sachin Pilot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर तुम्ही राजस्थानचे मुख्यमंत्री होणार का? सचिन पायलट यांनी स्पष्टच सांगितलं

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. आज या संदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे.आता अर्ज सादर करण्याची प्रक्रिया २४ ते ३० सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. ...

Rajasthan Politics: राजस्थानमध्ये मोठ्या हालचाली! गहलोत दिल्लीत गेले तर सचिन पायलट मुख्यमंत्री? - Marathi News | Big movement in Rajasthan! If Ashok Gehlot goes to Delhi as Congress president, Sachin Pilot will become Chief Minister? no CP Joshi's Name in front | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानमध्ये मोठ्या हालचाली! गहलोत दिल्लीत गेले तर सचिन पायलट मुख्यमंत्री?

गहलोत काही केल्या राज्यातील सत्तेचे दोर आपल्या हातात ठेवण्याचे प्रयत्न करत आहेत. यामुळे राजस्थानच्या राजकारणात मोठ्या हालचालींना सुरुवात झाली आहे. ...

गेहलोत-पायलट यांचा वाद पक्ष नेतृत्वाकडे - Marathi News | Gehlot-Pilot's argument to the party leadership | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गेहलोत-पायलट यांचा वाद पक्ष नेतृत्वाकडे

प्रियांका गांधी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर सचिन पायलट यांनी आपल्या समर्थकांना सांगितले आहे की, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या समर्थक आमदारांच्या विधानांवर प्रतिक्रिया देऊ नका. ...

Election: निवडणुका जिंकायच्या तर जनाधार हवाच! - Marathi News | Election: If you want to win elections, you need mass support! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निवडणुका जिंकायच्या तर जनाधार हवाच!

Election: काँग्रेसचे नेते आणि राजस्थानचे माजी मंत्री सचिन पायलट यांनी आजच्या ज्वलंत प्रश्नांविषयी लोकमत समूहाचे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांच्याशी केलेली बातचीत. ...

गेहलोत की पायलट? काँग्रेसनं पंजाबपासून घेतला मोठा धडा, लवकरच करणार घोषणा - Marathi News | Ashok gehlot or sachin pilot Congress has learned a big lesson from Punjab, will announce soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गेहलोत की पायलट? काँग्रेसनं पंजाबपासून घेतला मोठा धडा, लवकरच करणार घोषणा

यामुळे आता, काँग्रेस अशोक गेहलोत अथवा सचिन पायलट यांच्या नेतृत्वात निवडणूक रिंगणात उतरणार, की सामूहिक नेतृत्वाचा फॉर्म्युला वापरणार, हे लवकरच निश्चित होणार आहे. ...

Sachin Pilot: 'मला तात्काळ मुख्यमंत्री करा अन्यथा...', सचिन पायलट यांची काँग्रेसकडे मागणी - Marathi News | Sachin Pilot: 'Make me Chief Minister immediately, otherwise', Sachin Pilot's demand to Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मला तात्काळ मुख्यमंत्री करा अन्यथा...', सचिन पायलट यांची काँग्रेसकडे मागणी

Sachin Pilot: सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी सोनिया गांधींकडे राजस्थानचा मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ...

मुख्यमंत्र्यांच्या मुलाबाबत सचिन पायलट यांचा गौप्यस्फोट; २०१९ ला नेमकं काय घडलं? - Marathi News | Sachin Pilot's secret blast about CM Ashok Gehlot son; What exactly happened in 2019 election? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्र्यांच्या मुलाबाबत सचिन पायलट यांचा गौप्यस्फोट; २०१९ ला काय घडलं?

विशेष म्हणजे वैभव गहलोतनं २०१९ ची लोकसभा निवडणूक जोधपूरहून लढवली होती. परंतु त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. ...