शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सचिन पायलट

सचिन पायलट हे काँग्रेसचे तरुण तडफदार नेते असून, ते  राजस्थानच्या दौसा मतदारसंघाचं संसदेत प्रतिनिधित्व करतात. राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. १० ऑक्टोबर २००२ रोजी त्यांनी काँग्रेस पक्षात पदार्पण केले. १३ मार्च २००४ रोजी १४व्या लोकसभेच्या निवडणुकीत राजस्थानच्या दौसा मतदारसंघातून पायलट १.२ लाख मतांच्या फरकाने निवडून आले. वयाच्या २६व्या वर्षी निवडून आलेले पायलट हे भारतातील सर्वात लहान खासदार ठरले होते. सचिन पायलट हे नागरी उड्डाण खात्याच्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत. २००४ साली सचिन पायलट यांनी काश्मीरमधील राजकारणी फारुख अब्दुल्ला यांची मुलगी सराह अब्दुलाशी विवाह केला.

Read more

राजकारण : पंजाबनंतर आता राजस्थानमध्ये मोठा निर्णय घेण्याची काँग्रेसची तयारी, गहलोत-पायलट वाद मिटणार? की...

राजकारण : 6 महिन्यांत पेट्रोलच्या किंमती 66 वेळा वाढल्या, केंद्राचं महागाई कमी करण्यापेक्षा वाढवण्याचं धोरण

राजकारण : Modi Cabinet: भन्नाट...! ज्योतिरादित्य शिंदे विमानोड्डाण मंत्री झाले, पण सचिन पायलट चर्चेत आले

राष्ट्रीय : राजीनामा पाठविणाऱ्या आमदाराला विधानसभा समितीचे अध्यक्षपद, राजस्थानमधील प्रकार 

राष्ट्रीय : Gehlot Vs Pilot: काँग्रेस हायकमानचा गेहलोतांना झटका, सचिन पायलटांचं राजकीय वजन वाढणार?

राष्ट्रीय : काँग्रेस पक्षश्रेष्ठी-अशोक गेहलोत यांच्यात दुरावा वाढला; सचिन पायलट यांचा मुद्दा

राष्ट्रीय : Sachin Pilot vs Ashok Gehlot : प्रेशर पॉलिटिक्स फेल; आता नाराज सचिन पायलटांना काँग्रेसनं दिली फायनल ऑफर

राष्ट्रीय : सचिन पायलट 6 दिवस दिल्लीत थांबले, ना राहुल भेटले ना प्रियंकां गांधींची भेट झाली

राष्ट्रीय : राजस्थानमधील काँग्रेस सरकार संकटात? पायलट समर्थक आमदाराच्या आरोपानं एकच खळबळ

राष्ट्रीय : नवज्योतसिंग सिद्धू अन् सचिन पायलट यांना जबाबदाऱ्या देण्याबाबत पक्षश्रेष्ठी द्विधा मन:स्थितीत