शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सचिन पायलट

सचिन पायलट हे काँग्रेसचे तरुण तडफदार नेते असून, ते  राजस्थानच्या दौसा मतदारसंघाचं संसदेत प्रतिनिधित्व करतात. राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. १० ऑक्टोबर २००२ रोजी त्यांनी काँग्रेस पक्षात पदार्पण केले. १३ मार्च २००४ रोजी १४व्या लोकसभेच्या निवडणुकीत राजस्थानच्या दौसा मतदारसंघातून पायलट १.२ लाख मतांच्या फरकाने निवडून आले. वयाच्या २६व्या वर्षी निवडून आलेले पायलट हे भारतातील सर्वात लहान खासदार ठरले होते. सचिन पायलट हे नागरी उड्डाण खात्याच्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत. २००४ साली सचिन पायलट यांनी काश्मीरमधील राजकारणी फारुख अब्दुल्ला यांची मुलगी सराह अब्दुलाशी विवाह केला.

Read more

राजकारण : Video - हाफ पँट घालून नागपूरमधून खोटी भाषणं देणं म्हणजे राष्ट्रवाद नव्हे

राष्ट्रीय : गेहलोत सरकारमध्ये पुन्हा गोंधळ; शाह घोडेबाजार करत असल्याचे आमच्याकडे पुरावे, काँग्रेसचा खळबळजनक दावा

राष्ट्रीय : पुन्हा सुरू होणार सरकार पाडण्याचा खेळ, गेहलोतांचा खळबळजनक दावा; भाजप, पायलटांवर साधला निशाणा

राष्ट्रीय : मध्यप्रदेशातील प्रचारामध्ये ज्योतिरादित्य सिंदिया, सचिन पायलट आमनेसामने

संपादकीय : शेतकऱ्यांच्या बरोबरीने रस्त्यावर उतरून संघर्षाची वेळ

राजकारण : हाच नवा राजकीय कोरोना व्हायरस; काँग्रेसच्या 'त्या' नेत्यांवर शिवसेनेचा हल्लाबोल

राष्ट्रीय : राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत यांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव

राष्ट्रीय : राजस्थान प्रकरणाचा सर्वात मोठा धक्का अमित शाहंनाच बसला असेल, गेहलोतांची विधानसभेत तुफान फटकेबाजी

राजकारण : Rajasthan Political Crisis: राजस्थानात काँग्रेसचाच 'आवाssज'; अशोक गहलोत सरकारने 'विश्वास' जिंकला!

राजकारण : मुसळधार पावसामुळे जयपूरमध्ये रस्त्यावर वाहतेय नदी; पाण्यात अडकली काँग्रेस आमदारांची गाडी