लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सदाभाउ खोत 

सदाभाउ खोत 

Sadabhau khot, Latest Marathi News

विझलो जरी आज मी... सदाभाऊ खोतांनी गझलमधून सांगितला पुढचा प्रवास - Marathi News | Although today I ... Sadabhau Khot told the next journey through ghazal of suresh bhatt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विझलो जरी आज मी... सदाभाऊ खोतांनी गझलमधून सांगितला पुढचा प्रवास

राज्यसभेत जो चमत्कार घडला तोच विधान परिषदेत होईल. आमदारांना घोडे म्हणणं हा त्यांचा अपमान आहे ...

'मुख्यमंत्री फडणवीस' बोलल्यामुळे; सदाभाऊ खोत यांचं राष्ट्रवादीसाठी खोचक ट्विट - Marathi News | As Chief Minister Fadnavis spoke; Sadabhau Khot's sharp tweet for NCP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मुख्यमंत्री फडणवीस' बोलल्यामुळे; सदाभाऊ खोत यांचं राष्ट्रवादीसाठी खोचक ट्विट

नरेंद्र मोदींसोबत लोकार्पण कार्यक्रमासाठी व्यासपीठावरही अजित पवार उपस्थित होते ...

जागा १०, रिंगणात उमेदवार ११; विधान परिषदेतही चुरशीची लढत!, अपक्षच पुन्हा ठरणार किंगमेकर  - Marathi News | 10 seats 11 candidates in the vidhan parishad election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जागा १०, रिंगणात उमेदवार ११; विधान परिषदेतही चुरशीची लढत!, अपक्षच पुन्हा ठरणार किंगमेकर 

राज्यसभा निवडणुकीत झटका बसलेल्या महाविकास आघाडीला २० जून रोजी पुन्हा एकदा कसोटीला सामोरे जावे लागेल ते विधान परिषदेच्या दहा जागांसाठीच्या निवडणुकीच्या निमित्ताने. ...

"सदाभाऊ उतारवयात आराम करता यावा म्हणूनच फडणवीसांनी...", अमोल मिटकरींचा टोला - Marathi News | Vidhan Parishad Election: Amol Mitkari taunts Sadabhau Khot over Vidhan Parishad Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सदाभाऊ उतारवयात आराम करता यावा म्हणूनच फडणवीसांनी...", अमोल मिटकरींचा टोला

Vidhan Parishad Election: राज्यसभेनंतर आता विधान परिषदेच्या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ...

Vidhan Parishad Election: सदाभाऊ खोत यांचा अर्ज मागे; विधान परिषद निवडणुकीत रंगत वाढली - Marathi News | Vidhan Parishad Election: Sadabhau Khot's application withdrawn; The Legislative Council elections were in full swing | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सदाभाऊ खोत यांचा अर्ज मागे; विधान परिषद निवडणुकीत रंगत वाढली

सदाभाऊ खोत विधान भवनात दाखल झाले. त्यामुळे खोत माघार घेणार अशी चर्चा झाली. ...

जागा १०, उमेदवार १३; विधान परिषदेतही चुरस, अपक्ष सदाभाऊ खोतांना भाजपचा पाठिंबा - Marathi News | Maharashtra legislative council election : 10 seats, 13 candidates; BJP's support to independent Sadabhau Khotas in the Legislative Council too | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जागा १०, उमेदवार १३; विधान परिषदेतही चुरस, अपक्ष सदाभाऊ खोतांना भाजपचा पाठिंबा

Maharashtra legislative council election : राष्ट्रवादीकडून शिवाजीराव गर्जे यांचा एक अतिरिक्त अर्जही सादर करण्यात आला. याशिवाय, काँग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे या नेत्यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले. ...

मला मिठी मारणारी बहीण माझ्या मिठीतून निघून गेली; सदाभाऊ खोत यांच्यावर शोककळा - Marathi News | Former Minister Sadabhau Khot's sister passes away | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मला मिठी मारणारी बहीण माझ्या मिठीतून निघून गेली; सदाभाऊ खोत यांच्यावर शोककळा

पाहुणा पै आला तरच सोबत असायची. अशा दारिद्यात कधी भाजीला तेल आहे तर कधी चटणी नाही. कधी भाजीऐवजी ठेचा तर कधी लाल मिरचीची चटणी आणि बुक्का असं बेताचंच आमचं राहणीमान होतं ...

Sadabhau Khot: सहाव्या जागेसाठी सदाभाऊंनी दाखल केला अर्ज, चंद्रकांत पाटील म्हणाले- 'आमचा त्यांना पाठिंबा...' - Marathi News | Vidhan Parishad Election 2022 | Sadabhau Khot | Sadabhau khot filed an application for the sixth position, Chandrakant Patil said- 'We support him' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सहाव्या जागेसाठी सदाभाऊंनी दाखल केला अर्ज, चंद्रकांत पाटील म्हणाले- 'आमचा त्यांना पाठिंबा...'

Vidhan Parishad Election 2022: विधान परिषदेच्या सहाव्या जागेसाठी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आणि माजी आमदार सदाभाऊ खोत यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून, त्यांना भाजपने जाहीर समर्थन दिले आहे. ...